Banyan

There used to be a Banyan outside
my house in Parle
a few years before
where stands a huge
fifteen storey structure
resplendent in colors
rank and raucous.

I have neither memories
nor associations of the tree...

Moreover I don't remember
if any kids played below
it nor any swings
that hung on its buxom barks...

The days were so frantically frazzling,that
the day when it was felled I have forgotten...

I do not even remember who felled it
how and when
and how the little hillock
that stood as a pimple
on facialised floors of Mumbai,
got flattened
to be compared to
a size zero figure
of a coquettish film star...

Carving was too flashy
and we had more expensive ways
to woo our girls - in fact
girls did not fall for verses
on trees that time
and this Banyan was
nailed precisely for
one week English speaking courses
or subaltern political infants.

The day when I came back
to this place and saw
that a high rise
looks over my house
to the domestic airport
- a high rise with gothic window grills
and cylindrical columns -
I couldn't help but notice
black trickles flowing down
the plastic emulsions
with wafting dirt...

This day I am surrounded
on all four sides with
a wall of cement
with fumes that emanate
from weather coating paint.
I feel like a nonplussed ant
And ask myself
of a future that will
have mobile oxygen vending machines
on highways, schools and crematoria.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

काय हे?
मराठी संस्थळावर निदान मराठी कविता तरी येऊ द्यात. (त्या कितीशी सुमार असल्या तरी)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

वंकू कुमार, लेखन आवडले. पण
मराठीमधील लेखनातून, मग ते ललित असो की वैचारिक, माहितीपूर्ण असो की निव्वळ मनोरंजनात्मक - लेखकांचे व वाचकांचे जीवन काही अंशांनी समृद्ध करणे, हे 'ऐसी अक्षरे' चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आंतरजाल हे मराठी साहित्यनिर्मितीचे व वाचनाचे माध्यम म्हणून समृद्ध करणे हे त्याला पूरक उद्दिष्ट आहे.
असे या संस्थळाचे धोरण आहे. तेव्हा आपले हे लेखन येथे टाकण्यापूर्वी आपल्याला या उद्दिष्टाची कल्पना नसल्यास तसे येथे स्पष्ट करा. धागा राहू द्या तसाच. पण यापुढे असे अन्य भाषेतील लेखन येथे न करणे उपरोक्त उद्दिष्टानुसार उचित असेल हे तुम्हालाही मान्य व्हावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिथे एक बनियन असायचा
माझ्या घराबाहेरच्या दोरीवर,
वाळत घातलेला. काही महिन्यांपूर्वी,
पांढरा शुभ्र, नंतर मात्र,
रंग बदललेला, थोडा मळकट

आता मला त्याची आठवण येत नाही,
कारण मी नविन घेतलाय आणि
दोरी आत बांधलीय.

(आम्हाला इंग्रजी भाषा येत नसल्याने पहिल्या कडव्याचा सुचेल तसा हा अतिस्वैर भावानुवाद केला आहे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

अर्जित भाषेत सह्सा सुटसुटीत/ सोपे लिहीण्याचा प्रयत्न होतो, बहुतेक वेळा याचे कारण क्लिष्ट जाणिवांना साजेसे शब्द सापडत नाहीत हे असावे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कशाविषयी नसलेल्या संवेदना त्या काहीचे अस्तित्त्व नष्ट झाल्यानंतर असल्याची जाणीव चांगली रेखाटली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संपूर्ण इंग्रजी साहित्याबद्दल ऐसी अक्षरेचे धोरण काय आहे हे नेमके माहित नसल्याने अधिक भाष्य करता येत नाही (मराठीमधील लेखन या संकेतस्थळाला हवे आहे हे कळले पण इंग्रजीतील लेखन नको आहे हे कसे कळणार?)

असो.

नागरी लिपीत लिहिलेले इंग्रजी शब्द आणि त्यामध्ये अध्येमध्ये पेरलेल्या मराठी शब्दांतील आपल्या कवितांपेक्षा ही कविता वाचून मराठीपेक्षा आपण इंग्रजीचा सन्मान अधिक कराल असे वाटले.

कविता वाचली. वाचताना मलाच भरकटायला झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अ‍ॅलिटरेशनांच्या (अनुप्रासांच्या) सोसाने वाया गेली आहे कविता. मराठीत चांगली वाटली असती (शिवाय या संकेतस्थळाच्या उद्दिष्टांशी सुसंगतही झाली असती) :
- - -
वड

माझ्या पार्ल्याच्या घरापाशी
काही वर्षांपूर्वी
असे एक वड -
तिथे आज उभी
पंधरा मजली इमारत
चित्रविचित्र रंगांनी
गजबजलेली,
बजबजलेली.

वडाबाबत माझे
नाही लागेबांधे
नाही स्मृती
नाहीत नाती

आठवत नाही : खाली
खेळायची का मुले?
टंच खोडांना होते
बांधलेले झोपाळे?

इतका गडबडगोंधळ
होता त्या काळातला
आठवत नाही वड
कोण्या दिवशी पाडला -
पाडला त्याला कोणी,
नि कसा नि कधी

आणि कधी ती टेकडी -
इमारतबाज मुंबईच्या
चेहर्‍यावरली पुटकुळी -
झाली पार सपाट
नखरेल सिनेतारकेच्या
साइझ-झीरो फिगरगत

...
(वगैरे वगैरे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I have neither memories
nor associations of the tree...
Moreover I don't remember
if any kids played below
it nor any swings
that hung on its buxom barks...
The days were so frantically frazzling,that
the day when it was felled I have forgotten...
I do not even remember who felled it
how and when

सुरेख सुरेख. सेन्स ऑफ लॉस म्हणावे लॉस ऑफ सेन्स ऑफ लॉस? बाकी बरीचशी अनावश्यक इम्प्रेशनमारू शब्दभरती आणि प्रतिमाभरती ( कॉक्वेटिश ऍक्ट्रेस झीरो फिगर सबोल्टर्न इन्फंट्स ऑक्सिजन मोबाइल वेंडिंग वगैरे) आहे असे सद्यस्थितीस वाटते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0