विठ्ठल विठ्ठल !
ग्लोरी
एकदा एक कोल्हा
पंढरपूरला गेला
तिथे होती गर्दी
त्याला झाला सर्दी
दवाखान्यात गेला
खिशात नव्हता ढेला
म्हटला, "विठ्ठल विठ्ठल !
उगिच सोडले जंगल"
- ग्लोरी
एकदा एक कोल्हा
पंढरपूरला गेला
तिथे होती गर्दी
त्याला झाला सर्दी
दवाखान्यात गेला
खिशात नव्हता ढेला
म्हटला, "विठ्ठल विठ्ठल !
उगिच सोडले जंगल"
- ग्लोरी
हा हा हा ! प्राण्यान्ना
हा हा हा ! प्राण्यान्ना माणसाञ्ची वैशिष्ट्ये चिकटवण्याची तुमची हातोटी मस्तच ! तुमचे लिखाण नेहमीच आनन्द देते. त्याबद्दल धन्यवाद.
(तुमच्या गाण्याला माझ्याकडून एक छोटे शेपुट; कोल्हा धूर्त सन्धीसाधू असल्याने..
..
तेवढ्यात आली डॉक्टरीण
बघतो तर ती कोल्हीण
म्हटला "विठ्ठल विठ्ठल !
होऊ दे शुभमंगल")