आम्ही उद्या जेवायला कुठं जायचं याची मिटींग ब्रॅड्न्समध्ये (कंपनीजवळचा आयरिश स्पोर्ट्स बार) आज भरवत असल्याने या लिखाणाला काय प्रतिसाद द्यायचा हे न कळल्यामुळे आमचा पास....
:)
कार्पोरेट लोणच्यात मुरलेला,
पिडां
हा हा हा. असल्या प्रकारांमुळे पिझा (जो पूर्वी आवडत असे) आवडेनासा झाला.
हल्ली कधी "आज लेट बैठते हैं; बादमें डिनर ऑर्डर करेंगे" असा प्रस्ताव आला की डिनर ऑर्डर करणार म्हणजे पिझा अशी खूणगाठ बांधतो; आणि "मी घरी जाऊन जेवणार आहे" असे जाहीर करतो.
वा!TGIF!
आमच्या अवघ्या आयुष्याची वंचना मांडली गेलीये इथे, आणि डॉमिनोज्/पापा जोन्स/पिझ्झा हट इ.च्या उन्नतीचं कारणही.
:ड