प्रश्नास उत्तर की -- [खेळ]
हा एक खेळ आहे.
एक व्यक्ती सुरुवात करते एखादा प्रश्न विचारून. त्याला उत्तर म्हणून तुम्ही दुसरा प्रश्न विचारायचा. त्याला "उत्तर" म्हणून अजून एक नवीन प्रश्न विचारला जाईल. अप टू इनफीनिटी ..!
उदा.
१. तू कोण आहेस?
२. तुला काय करायचे?
------------
तुमच्यासाठी पहिला प्रश्न: आज कोणता वार आहे?
.
.
.
-------------
प्रतिक्रिया
ऐसीवर हा खेळ खेळायला अनेक
ऐसीवर हा खेळ खेळायला अनेक व्यक्तींची गरज नाही, एकटा मनोबाच खेळु शकतो आणि ते सुद्धा अप टू इनफीनिटी ..!
मनोबा
मनोबा हा खेळ खेळण्याची शक्यता कितपत आहे?
हा हा हा
हा हा हा
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा हा हा? (हा घ्या पुढचा
हा हा हा? (हा घ्या पुढचा प्रश्न)
हा हा? (हा घ्या पुढचा प्रश्न)
हा हा? (हा घ्या पुढचा प्रश्न)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ज्या प्रश्नाचे "उत्तर"
ज्या प्रश्नाचे "उत्तर" द्यायचे तो वरती लिहिला आहे..
तुमच्याकडे क्यालेंडर नाही का?
तुमच्याकडे क्यालेंडर नाही का?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
कॅलेंडर काय असतं?
कॅलेंडर काय असतं?
आणि तारीख माहित असल्याशिवाय
आणि तारीख माहित असल्याशिवाय क्यालेंडर असूनही वार शोधायला त्याचा फायदा काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जगात नेहमी फायदा तोट्याचाच
जगात नेहमी फायदा तोट्याचाच विचार करावा काय?
अस विचार न करून फायदा काय?
अस विचार न करून फायदा काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हे तुम्ही काँग्रेसच्या काळात
हे तुम्ही काँग्रेसच्या काळात का नाही विचारलं?
वेगळा विदर्भ
हागणदारीमुक्त वेगळा विदर्भ झालाच पाहिजे!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
असल्या प्रश्नांमुळे खेळ बंद
असल्या प्रश्नांमुळे खेळ बंद पडू शकतो असं आपल्याला वाटत नाही का?
काय फरक पडतो?
काय फरक पडतो?
या असल्या बेजबाबदारपणामुळे
या असल्या बेजबाबदारपणामुळे मराठी माणूस मागे पडला आहे हे तुमच्या डोक्यात शिरत नाहीये का?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मराठी माणसाने कुठे पडावं मग?
मराठी माणसाने कुठे पडावं मग?
पडणं सोडून उभं राहण्याचा
पडणं सोडून उभं राहण्याचा विचार करण्याचा विचार केला आहे का कधी तुम्ही?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
लॉल
केला तर तारीख कळेल काय?
पण मुळात तुम्हांला तारीख हवी
पण मुळात तुम्हांला तारीख हवी आहे की वार?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
तुम्हाला काय वाटते?
तुम्हाला काय वाटते?
मला काय वाटतं त्याचा इथे काय
मला काय वाटतं त्याचा इथे काय संबंध?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
जिलब्या कशा दिल्या?
जिलब्या कशा दिल्या?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
संस्थळाचा बोर्ड हलता
संस्थळाचा बोर्ड हलता ठेवण्यासाठी संस्थळचालकांना काय काय करावं लागतं?
या कंत्राटावरून मनोबाची
या कंत्राटावरून मनोबाची गच्छंती का झाली?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
या धाग्यावर मनोबाची
या धाग्यावर मनोबाची अनुपस्थिती का बरं? हे म्हणजे अर्थशास्त्राच्या धाग्यावर गब्बरने मौन पाळण्यापैकी आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मनोबांनी प्रश्न विचारण्याच्या
मनोबांनी प्रश्न विचारण्याच्या शास्त्राचा अभ्यास केला असे म्हणायचे आहे की गब्बरसिंग अर्थशास्त्राच्या धाग्यावर काहीही बोलतात असे म्हणायचे आहे?
दोन्ही खरे असु शकते ना
दोन्ही खरे असु शकते ना
प्रश्नचिन्ह राहिलेय का?
प्रश्नचिन्ह राहिलेय का?
ते स्टेटमेंट्च आहे. प्रश्न
ते स्टेटमेंट्च आहे. प्रश्न नाही.
म्हणजे धागाकर्त्याविरुद्ध
म्हणजे धागाकर्त्याविरुद्ध बंड?
धागाकर्ता स्वताला समजतो तरी
धागाकर्ता स्वताला समजतो तरी कोण?
रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप
रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है, लेकिन नाम है शहेनशहा, असे म्हटले तर?
मसाप पुरस्कारप्राप्त
मसाप पुरस्कारप्राप्त दिवाळीअंक प्रसिद्ध करणार्या सायटीवर इतरवेळी असे टवाळ धागे का?
मराठी आंतरजाल फार सिरियस
मराठी आंतरजाल फार सिरियस मामला आहे काय?
जनरलायझेशन करण्याची सवय कधी
जनरलायझेशन करण्याची सवय कधी जाणार?
हाहा
सुरुवात कोणी केली?
त्यांनी जनरलायझेशन कुठे केलं
त्यांनी जनरलायझेशन कुठे केलं होतं?
पुरस्कार वापसी कधी होणारे?
पुरस्कार वापसी कधी होणारे?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
तुम्हीच चांगले धागे का काढत
तुम्हीच चांगले धागे का काढत नाही?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
त्या लेव्हलचे चांगले धागे
त्या लेव्हलचे चांगले धागे काढता येत असते तर दिवाळी अंकातच लिहीलं नसतं का?
इत्स डेट गेम...
यु सेय समथिंग टु योर पोटेन्सिअल डेट्मेट, दॅट मस्ट एंडप विद द क्वेश्चन ओन्ल्यी... एंड सो हिस्/हर रिप्लाय. धिस इज हाउ थिंन्ग्स गेट शेपप. दे सए.
actions not reactions..!...!
हे कुठे वाचलं?
हे कुठे वाचलं?
वाचन न्हवे इकडे तिकडे बघणे महत्वाचे असते
लेट मी क्नो इफ यो कांट आय माईट सिम्पली फाय द मेटर फ़ो यो
actions not reactions..!...!
मेघना भुस्कुटे यांना या
मेघना भुस्कुटे यांना या खेळाची विजेती घोषित करण्यात येत आहे. अभिनंदन.
आभार! (आता मी काही करणं
आभार! (आता मी काही करणं अपेक्षित नाही ना? ;))
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हाहा
(सिरियस उत्तर) तुम्हाला वाटल्यास काही काळानंतर एखादा प्रश्न परत विचारू शकता नवीन धागा काढून. मी आज पहिल्यांदाच ट्राय केलं. बॅलन्स जमला तर मजा येते!
च्यायला, खेळ सुरू झाला नाही
च्यायला, खेळ सुरू झाला नाही तोच विजेती म्हणून घोषित? मेघना भुस्कुटेंचा काहीतरी वशिला आहे की काय?
त्यांच्या प्रश्नाला समर्पक
त्यांच्या प्रश्नाला समर्पक "उत्तर" सुचत नव्हते म्हणून केलं. तुम्हाला वाटत असेल तर त्या प्रश्नाला प्रत्युत्तर देऊ शकता. त्यात काय! (?)
(तेच ना!) गुर्जी, विचारताय का
(तेच ना!) गुर्जी, विचारताय का प्रश्न?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मी कोवळी उन्हे-विजय
मी कोवळी उन्हे-विजय तेंडुलकरांचे पुस्तक वाचले होते त्यात अशा टाइपचे एक ललीत होते. मी एक शब्द बोलणार तुम्ही पट्ट्कन तुम्हाला त्या शब्दावरुन आठवेल तो शब्द सांगायचा.
मुलगी लहान असताना आम्ही तो खेळ खेळायचो.
कशी दिली भेंडी?
कशी दिली भेंडी?
हातानी देऊ नैतर पायानी
हातानी देऊ नैतर पायानी तुम्हाला काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
का दुकान बंद करून घरी बसा
का दुकान बंद करून घरी बसा मग,नीट बोलता येत नाही?
बादवे जंगली जवानी प्रमाणे
बादवे जंगली जवानी प्रमाणे शहरी जवानी, जंगली बुढापा पण असते का?
च्य्क च्य्क तुझं लक्ष भलत्याच
च्य्क च्य्क तुझं लक्ष भलत्याच गोष्टीत का रे प्रणव?
आपला आय डी भलताच आहे हे मान्य
आपला आय डी भलताच आहे हे मान्य आहे तर तुम्हाला?
भलत्याच गोष्टी मान्य न करायला
भलत्याच गोष्टी मान्य न करायला आम्ही काय भलतेच हे आहोत असं भलतसलत तुमच्या मनात तरी कस आलं?
पण असा भलतासलता आय डी घेतलाच
पण असा भलतासलता आय डी घेतलाच का तुम्ही?
मला पण तुमचा आयडी भलताच
मला पण तुमचा आयडी भलताच वाटतो, चालायचंचं नाही का?
अवांतर: जंगली जवानी वापरात
अवांतर: जंगली जवानी वापरात नाही आली की गंजली जवानी होते का?
कशाच्या वापराने किंवा न
कशाच्या वापराने किंवा न वापराने काय होते त्यासंबंधी माहितीपुर्ण असा हा धागा तुम्ही वाचला नाहीये का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आता ते मला कसं माहीत असेल?
आता ते मला कसं माहीत असेल?