मराठी पुस्तके ऑनलाईन विकत घेण्याची स्थळे

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अ‍ॅमॅझॉन आणि फ्लिपकार्ट. दोन्ही चा अनुभव चांगला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, पण डिस्काउंट पहायला बाकी साइट्स बऱ्या पडतात. बऱ्याचदा मूळ पब्लिशरच्या साइट वर स्वस्त असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही नावे मागीतलीत, मी दिली. आता त्याच्यात खुसपटे कशाला काढताय?
तुम्हाला मुळ पब्लिशरच्या सायटी पाहीजे असतील तर तसे सपश्ट लिहायचे होते ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह, याला खुसपट काढणे म्हणतात का ..

मी फक्त अधिक माहीती देत होतो .. कदाचित केवळ "धन्यवाद" एवढाच प्रतिसाद आपल्याला अपेक्षित होता. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोर्न* पुस्तके पण मिळतात का तिथे? Blum 3

*आमच्यात पोर्नच म्हणतात पॉर्न नाही....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.