सध्या काय वाचताय? - भाग २२

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========

"अ टोस्ट इन वार्म वाईन" हे मनोहर माळगांवकरांच्या लघुकथांचं पुस्तक नुकतंच मिळालं. माळगांवकरांनी लघुकथा लिहिल्यात हेच मला मुळात माहीत नव्हतं. याबात!

वाचून झाल्यावर इथे लिहीनच.

field_vote: 
0
No votes yet

आदूबाळ , तुमच्या रेको वरून अंताजीची बखर आणले आणि वाचले ... तुफान आहे ( उद्या पण आणले आहे , परवा वगैरे वाचीन अशी हीन दर्जाची कोटी , तर असो.) अंतकाळाची बखर आऊट ऑफ प्रिंट आहे म्हणतात ... काही सोर्स कळल्यास कळवणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>अंतकाळाची बखर आऊट ऑफ प्रिंट आहे म्हणतात<<

मनोविकासला विचारून पाहा. त्यांच्याकडे काही प्रती शिल्लक असतील, किंवा तुमच्या विचारणेमुळे नवी आवृत्ती काढण्यासाठी ते प्रेरित होतील!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नक्की कळवेन.

बादवे - फ्लॅशमॅनही वाचणेचे करावे. (नेटवर फुकट पीडीएफ / ईपब उपलब्ध आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Thanks !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरीकन मुस्लिम असण्याच्या अनुभवाबद्दलचा लेख -
.
http://www.cnn.com/2016/10/17/politics/muslim-americans-2016/index.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या का वाचताय?

मनोबा मोड ऑफ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

South Asia needs mutual accommodation in solving problems. It needs a feminist foreign policy. ____ निरुपमा राव.

अनु राव यांच्या मताच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बु, अश्या लिंका देण्याच्या बरोबर, २-३ ओळीत त्या लेखात काय म्हणले आहे ते तरी देत जा ना.

थोड्या ओळी वाचल्या, एकुणात बकवास आहे.

तू हे असे लेख, (रेणुका शहाणे आणि बर्‍याच लोकांचे ) न वाचता फक्त झोप काढलीस, दारु प्यायलीस, सुंदर मुलींचे फोटो बघत बसलास किंवा माझे विचार ऐकलेस तर आयुष्यात क्वांटम जंप मारशील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे विचार ऐकलेस तर आयुष्यात क्वांटम जंप मारशील.

क्वांटम जंप मारायला आमच्या गिरोह चे सभासद ठेवलेले आहेतच की. उन्होने तो मेरा नमक भी खाया है....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या आयुष्यातल्या उड्या आपणच मारायला पाहिजेत. बरं मुळ मुद्दा असा होता की तू असले काहीबाही वाचण्यापेक्षा झोप काढ, दारु पी, टीव्ही वरच्या सिरीअल्स बघ. ते जास्त फ्रुट्फुल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा माझे विचार ऐकलेस तर

ओके. तुझा वरील मुद्दा मान्य.

आणखी एखादा आजचा विचार ऐकव ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"जालावर अक्षरांचे/शब्दांचे निरर्थक समुह बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा जालावरच मुलींचे फोटो बघ"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"जालावर अक्षरांचे/शब्दांचे निरर्थक समुह बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा जालावरच मुलींचे फोटो बघ"

ही आमची अनु, आमचा हिच्यावर फार जीव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बघ हो ती मराठी 'ही' आहे ना? नाहितर तिच्यावर आत्महत्या करायची वेळ याय्ची (तुला संदर्भ द्यायला नकोतच) Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'सध्या काय वाचताय' ह्या धाग्यात पुस्तकांबद्दल चर्चा वाचायला मिळेल, अशी अपेक्षा असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कैतरीच बै अपेक्षा तुमच्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रशियाचे राजघराणे (झार, झारीना) रोमानोव्ह, याचा इ. स. १६१३ ते इ. स. १९१८ चा इतिहास असलेले "द रोमानोव्हज" हे पुस्तक वाचते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

शेक्सपिअरच्या नाटकांवर बेतलेल्या पुस्तकांबद्दलचा एक वाचनीय लेख. नेम-ड्रॉपिंगचा किंचित दोष वगळला तर वाचनीय: http://www.newyorker.com/magazine/2016/10/17/why-rewrite-shakespeare

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुढकथा लिहीणार्या रत्नाकर मतकरी यांची कादंबरी.
Adam चा नायक वरदाचा जीवनप्रवास.
तारुण्याचा सुरुवातीपासुन कारुण्याचा काळापर्यंत आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या स्त्रियाशी असलेले संबध.
संग्रही आह

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Palestine navache graphic novel. Non Fiction. Joe Saccao hya patrakarane Palestine madhil sarvasadharan lokanche ayushya rekhatle ahe.
Arabs ani Jews hyanchaytle dharmik matabhed, Isaraeli Camps che Palestinian arabs varche atyachar, ani Palestine camps che Israeli lokanvarche halle..atishay effectively and honestly lihilay ani rekhatlay. No sugar coating. Aswastha karta he pustak khup. Anekda ekach panavar itka kraurya bherlela asta ki pudcha pan ultavatach nahi

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅनिमिया, विशेषतः केमोथेरेपी किंवा डायलिसिस घेणार्‍या रुग्णांना येणारा अ‍ॅनिमिया आणि त्यावरचे उपाय ह्यावर वाचतोय...
अतिशय करूण परिस्थीती असते. एका दमात फार वाचलं जात नाहीये, थोडं-थोडं सेशन करून वाचावं लागतंय.
Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द मिथ ऑफ ओनरशिप टॅक्सेस अ‍ॅन्ड जस्टीस हे पुस्तक वाचायला सुरुवात केलेली आहे. Thomas Nagel या फिलॉसॉफर चे पुस्तक आहे. सध्या तरी डोक्याच्या एक फुट वरुन आर्ग्युमेंट जात आहे. सुरुवातीला तर ८ ते १० फुट डोक्यावरुन जात होत आता थोड जोर लावतोय तर १ फुटापर्यंत खाली आलो. लेखक खंदा वीर फिलॉसॉफर आहे एकदम प्रोफेशनल त्यामुळे मांडणीपण एकदम कडक.
प्युअर फिलॉसॉफरच्या नादी लागाव तर डोक्याच भज होण्याची शक्यता वाढते. एक भयंकर कठीण प्रयत्न Derek Parfit. च्या Reasons and Persons या महान कलाकृतीला समजावुन घेण्यासाठी केला होता.
काही पानानंतर नव्या कल्पनांनी एकतर वेड लागेल किंवा अती उत्तेजीत होउन जाऊ. या भीतीने ते पुस्तक एका वेडसर मित्राला घरी जाऊन सप्रेम भेट देऊन आलो व स्वतःची सुटका करुन घेतली.
तरी का जाणो ही फिलॉसॉफी ची खाज पुन्हा का आली व पुन्हा हा डोक फोडुन घेण्याचा प्रयत्न करावाच तर हलक्या विटेने का नको म्हणुन म्हटल असा टॅक्स सारखा जमिनीवरचा विषय घेऊ म्हणजे करुन करुन काय कठीण करणार याची फिलॉसॉफी तर त्याच्या मारी काय तो ताप झाला राव डोक्याला
राहवतही नाही आणि वाचवतही नाही अस चैन एक पल नही और कोइ हल नही अशी विचीत्र स्थिती झालेली आहे. पण संपवणार म्हणजे संपवणारच अस सध्या ठरवलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

partnerships are about more than reproduction

Rabbitfish : colourful coral-reef fish team up in pairs, often with members of the same sex, suggesting these partnerships are about more than reproduction.

http://www.discoverwildlife.com/animals/marine/do-fish-make-friends
मस्त मस्त!!
______
वृद्धावस्थेत पक्ष्यांचे केस पांढरे होतात का?
http://www.discoverwildlife.com/animals/birds/can-birds-go-grey-old-age
________
How do whales breastfeed underwater?
http://www.discoverwildlife.com/animals/marine/how-do-whales-breastfeed-...
________
कांगारु, त्यांच्या शेपटीचा उपयोग पायासारखा करतात
http://www.discoverwildlife.com/animals/mammals/how-many-legs-does-kanga...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"उद्या" वाचून झाली. कादंबरी अजून डोक्यात मुरतेय, थोड्या वेळाने सविस्तर लिहीन.
आता काय वाचू? वाचायच्या यादीतः

नॉन-फिक्शन
अरुण खोपकर - चित्रव्युह
हरिष्चंद्र थोरात - साहित्याचे संदर्भ
राघवेंद्र जोशी - गाणार्‍याचे पोर

फिक्शन
आनंद जातेगावर - अस्वस्थ वर्तमान
रमेश उत्रादकर - सर्व प्रश्न अनिवार्य
अवधूत डोंगरे - स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट / एक लेखकाचे तीन संदर्भ
भाऊ पाध्ये - बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर

आठवडाभर सुटीवर जायचंय. कुठलं पुस्तक (पुस्तकं) बरोबर घेऊन जाऊ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हरिष्चंद्र थोरात - साहित्याचे संदर्भ वर अभिप्राय वाचायला आवडेल. मागच्या ऐसीच्या दिवाळी अंकात याचा संदर्भ आला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाऊ पाध्ये - मराठीतलं एक क्लासिक. माझी पहिली पसंती
अरुण खोपकर - मराठीतलं आणखी एक क्लासिक.
अवधूत डोंगरे - मला अभिप्राय ऐकायला आवडेल म्हणून वाच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

राघवेंद्र जोशी - गाणार्‍याचे पोर

हे चांगलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

म्हणजे तुला डोंगर्‍यांची पुस्तकं आवडली नाही, का? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>म्हणजे तुला डोंगर्‍यांची पुस्तकं आवडली नाही, का? <<

हा हा हा. मला तो सध्याच्या काळातला महत्त्वाचा लेखक वाटतो, पण काही मर्यादा मान्य करून. म्हणजे अद्याप तो अभिजात लेखक नाही झालेला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"स्वतःला फालतू..." आउट ऑफ प्रिंट आहे Sad मला वाटलं माझ्याकडे आहे, पण सध्या फक्त एका लेखकाचे तीन संदर्भ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोंगरेंची चढती भाजणी आहे. त्यामुळे 'एका लेखकाचे तीन संदर्भ'पासून सुरुवात करून 'पान, पाणी...'कडे जाता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

The spy who came in from the cold , by John Le Carre

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोळाबेरीज आत्ताच वाचून झालं. आता खिल्ली वाचतोय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

भाऊ पाध्येंची "बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर" वाचली. अशी कादंबरी "आवडली" म्हणणं सुद्धा कठीण, कारण जेमतेम १३० पानं पण जाम डोकं बिघडवून ठेवते.

पाध्येंच्या सर्व कथा मला आवडतातच असं नाही. कथासंग्रह सलग वाचला तर थोड्यावेळाने तोचतोचपणा जाणवतो. पण या कादंबरीच्या आशयापेक्षा कथानकाच्या मांडणीत, आणि भाषा आणि शब्दांच्या निवडीत चमत्कारिक काटेकोरपणा आहे. अस्तित्वावर विचारमंथन म्हटलं की मराठीत एरवी सरळसरळ प्रश्नवाचक वाक्यांची रीघच लागते (अलीकडचे उदा: आनंद जातेगांवकर, अस्वस्थ वर्तमान), आणि त्यांच्या उघडउघड मांडणीमुळे सगळी मजाच जाते.
या कादंबरीतही सुरुवातीला अशी काही वाक्यं आहेत, पण तेवढीच. नंतर सगळं कथनकाच्या ओघात, आणि पात्रांच्या बारीकसारीक वर्णनांतून, संवादातून. नीती, आचार, उस्ताह, संयम, सत्य, प्रेम, आदर्श, अशा विविध संकल्प्नांची कुठेही भडक चर्चा न करता व्यापक आणि वैयक्तिक पातळीवर त्यांच्यातील द्वंद्व आणि विरोधाभास उलगडत जातात. पांढरपेशा समाजातील देखावा, संबंधांमधील असंबद्धता, आणि एकूण अस्तित्वाबद्दलचा वरवरच्या विचारांची अनिरुद्ध धोपेश्वरकर या वकिलाला कंटाळा येतो, किळस वाटायला लागते, आणि तो त्यातून बाहेर पडायचे मार्ग शोधू लागतो. पण खोलवर विचार करून, देखाव्याचा त्याग करूनही जीवनाला कंटाळलेल्या धोपेश्वरकराला काही हाती लागतंच असं नाही. मुख्य कथानकात काय होणार हे थोड्या प्रमाणात माहित असूनही मला शेवटचे, धावत्या रेलगाडीतून उतरण्याचे रूपक आवडले.

पण माझ्यात धोपेश्वरकरबद्दल हवी तितकी सहानुभूती निर्माण झाली नाही. कदाचित प्रियंवदेच्या सरधोपट पात्ररेखाटणीमुळे असे असावे. कादंबरी १९६७ मध्ये लिहीली गेली, आणि तेव्हा पांढरपेशा अ‍ॅस्पिरेशन्स ची अशी खिल्ली उडवणे धाडशी होते हे मान्य. आणि पाध्येंनी ते सुरेख साधले आहे. पण पांढरपेशा देखाव्याचे ओझे पूर्णपणे धोपेश्वरकरच्या बायकोवर न टाकता थोडे इतर पात्रांमध्ये ही वाटले असते तर बरे झाले असते. रायसाहेबचे पात्र काही प्रमाणात हे करते, ठीक आहे. पण मला प्रियंवदेची कीव आली. बायकोला भांडकुदळ आणि लोभी, त्रासदायक दाखवणं किती सोपं आहे? महिला मंडळ भंपक, पण त्याचे मित्र आणि शेजारी पुरुष सगळे कसे समंजस, धुळवड खेळणारे आणि त्याचा विक्षिप्तपणा समजून घेणारे. अनिरुद्धसारखीच प्रियंवदा नवरा, संसार, आणि मध्यमवर्गीय जीवनाला कंटाळली असती, तर तिचा एक्झिस्टेंशियल मार्ग कोणता? (जाता-जाता: रीटा वेलीणकर काही प्रमाणात या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>...प्रियंवदा नवरा, संसार, आणि मध्यमवर्गीय जीवनाला कंटाळली असती, तर तिचा एक्झिस्टेंशियल मार्ग कोणता? <<<

'काळा सूर्य'मधील विरंची या ओसाडनगरीत राहणाऱ्या नायिकेला 'जड, आळसटलेले' उथळ, लिबलिबित प्रेम तिरस्करणीय, नकोनकोसे वाटते. तिला प्रस्थापित मूल्यव्यवस्थेचे दडपण झुगारून देणाऱ्या अश्वरथासारखे 'स्वच्छ व करकचून' जगायचे आहे. अंतःकरण यातनांनी पिळवटून निघाल्याविना अस्तित्वाची तीक्ष्ण खूण कशी पटणार, त्यामुळे पापाच्या खाईत ती रसरसून उडी घेते. ईश्वराशी भांडण मांडते. नीच, अधम बेंद्रेचे तिला आकर्षण वाटते. पण अखेरीस उरते ती 'एकटेपणाची जाणीव पुरेपूर भोगण्याची इच्छा.' 'हॅट'मधील नायिकेचा स्मृतिभंश झाल्याने आपोआपच काळ व अवकाश या दोन तत्त्वांशी मुक्तपणे खेळणे लेखिकेला शक्य झाले आहे. भूतकालाचा सांधा येथे निखळलेला असल्याने स्मृतींवर आधारलेली अनुभवाची सलगताही प्रत्ययास येत नाही. त्यामुळे 'मी अत्ता या क्षणी तुमच्याशी का बोलत असावं दुसरीकडं का नसावं' हा प्रश्न इथे तिला व तिच्यापेक्षा अधिक भोवतालच्या लोकांना सतावतो.

संदर्भ दुवा : http://kamaldesai.blogspot.in/2011/11/blog-post_7074.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

रीटा वेलीणकर काही प्रमाणात या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल का?

अगदी हेच मनात आले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या भैरप्पा यान्चे " परखा" वाचतोय . अतिशय सुन्दर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेडिटवर सर्वात जास्त चर्चिली जाणारी पुस्तकं:

http://redditbooks.dreamhosters.com/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

An Agile Toolkit: An Agile Toolkit (Agile Software Development Series)

हे नाव वाचून ड्वाळे पाणावले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश नारायण संतांची चारही पुस्तकं वाचली होती , पाचव पुस्तक आहे हे आत्ता समजलं , सध्या चांदण्याच्या रस्त्याची सैर चालू आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

http://www.traditionalmusic.co.uk/top-songs-music-charts/top-songs-music...
अतिशय गोड गोड गाणी आहेत एकेक गाण्याच्या लिरीक्स वाचत ऐकते आहे Smile
.
व्हॉट अ ब्लेसिंग!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याच दिवसांत न भेटलेल्या मित्राची तीव्रतेने आठवण यावी तशी आज "हिचहायकर्स गाईड टु द गॅलेक्सी"ची आठवण येते आहे. ऐसीवर याचे अन्य कोणी फ्यान आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शेम हिअर. अलीकडे प्रकाशझोतात असलेल्या एका नेत्याची Zaphod Beeblebroxशी केलेली तुलना वाचून अजूनच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी! मी! जबरदस्त पंखा. मला अलिकडेच वाचलं तेव्हा थो...डं कंटाळवाणी वाटलं, पण एकेकाळी ते जवळजवळ तोंडपाठ होतं.

एक्सेंट्रिका गॅलुंबिट्स (द ट्रिपल ब्रेस्टेड होर ऑफ एरॉटिकॉन सिक्स) हे एक महाजीनियस नाव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

recipy book

परवा ग्रंथालयातून हे पुस्तक आणले आहे. आता यातील जमतील तितके प्रयोग करणार आहे.

काल 'सामन टिक्का' केला होता. चांगला झाला होता (असं मला वाटतय).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

गार्सीया मार्क्वेझ ने फिडेल कॅस्ट्रो वर लिहीलेला एक रोचक लेख काही ठिकाणी अतिशयोक्ती वाटते... मात्र व्हेरी इंटरेस्टींग
त्याच्या The Autumn of the Patriarch या महान कादंबरीत रेखाटलेले अद्वितीय असे हुकुमशहा चे मध्यवर्ती पात्र हे इतर अनेक लॅटीन अमेरीकन हुकुमशहां व्यतिरीक्त फिडेल कॅस्ट्रो पासुनही प्रेरीत होते असे दावे करण्यात येतात. त्याच्या व फिडेल कॅस्ट्रो च्या वादग्रस्त मैत्री वर ही अनेक मतेमतांतरे आहेत.
https://m.facebook.com/notes/gabriel-garc%C3%ADa-m%C3%A1rquez/the-fidel-...
http://www.cubanet.org/htdocs/CNews/y02/may02/16e5.htm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशी नवीनच माहिती फिडेल बाबत ऐसी सदस्याकडुन उपलब्ध्द झाली असल्याने कोण हे वाचणार ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

न्यू यॉर्कमधल्या उतरणीला लागलेल्या डायनर कल्चरबद्दलचा हा लेख किंचित इराणी-कॅफेज्-नॉस्टॅल्जियाची आठवण करून देणारा:

http://www.nytimes.com/2016/11/23/nyregion/diners-new-york-city.html

The sociologist Ray Oldenburg, in “The Great Good Place,” a book about diners and taverns, suggests that the past is an essential element of all third places, which are usually in older sections of cities, and in those areas “exists the fading image of the city itself and the kind of human interaction, the easy and interesting mixing of strangers that made the city what it was.”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

a

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

< दिग्गीराजा मोड>
चाचांचा वाढदिवस 'बाल'दिन म्हणून साजरा करणे, या क्रूर थट्टेमागे संघाचा हात आहे.
< /दिग्गीराजा मोड>

('बाल'कोटीश्रेयः अमुक)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला भारीय हे. म्हणजे नंतर कुणी "या पैशांचा अजून चांगला उपयोग झाला असता" वगैरे म्हणण्याअगोदर स्वतःच म्हणून ठेवलंय. मान गये न्हेरूचाचा. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लगता है मैने आप को कहीं देखा है !!!

In the days before credit cards and electronic transfers, all transactions were made in cash. Castro quickly found a simple way of confiscating "excess" cash. The currency was changed overnight. And everyone had to turn in their old paper currency for the new paper currency, with some limits being imposed on the amount of the transactions. There was a miles-long line on what I think was a Saturday morning, as the entire Cuban population was turned into beggars for the new currency.

अर्थशास्त्री जॉर्ज बोर्हा यांनी लिहिलेला कॅस्ट्रो च्या राज्यातला किस्सा. खरंतर या दुव्यामधे कॅस्ट्रो च्या राज्यातले अनेक विदारक किस्से आहेत.

मोदी हे कॅस्ट्रो ला मित्र का म्हणाले ते आज कळले.

लाल + भगवा सलाम !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.linkedin.com/pulse/open-letter-my-boss-ibm-ceo-ms-ginni-rome...

आय बी एम च्या एका एम्प्लॉयी चे त्या कंपनीच्या CEO ला पत्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The choice to leave IBM did not come lightly. I am not leaving for another offer, nor do I have a safety net to fall back on.

हे म्हणजे त्या अ‍ॅवॉर्ड-वापसी सारखा प्रकार असं दिसतंय. Good riddance.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्गरेट अ‍ॅटवूडची 'द हॅन्डमेड्स टेल' ही कादंबरी सध्या किंडलवर (यूएस) फक्त ३$ला उपलब्ध आहे. स्त्रीच्या प्रजननशक्तीवर धर्मसत्तेनं ताबा मिळवलेला आहे अशी परिस्थिती दाखवणारी ही डिस्टोपियन कादंबरी जरूर वाचा अशी शिफारस करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

https://www.linkedin.com/pulse/how-bullshitters-just-survive-thrive-unti...
.
.
Bullshitting: Classic symptoms
.
Teflon character: Who is like teflon with nothing sticking to them? Who invariably stays clear of any direct responsibility for difficult, challenging work? (Classic CBs act like postman; any difficult stuff coming their way simply gets posted to others in the team.)

Busybody: Who stays busy with trivial stuff like attending useless meetings, touring here and there, emailing, shuffling some useless papers, etc. instead of doing solid work that requires focused attention? (CBs typically act busier than others.)

Exploiter: Who surrounds himself/herself with best of the people available in the office--and exploits them? (CBs are like islands of incompetence in the sea of competence.)
Resource sucker: Who wants more and more resources and always remains on look out to corner more people into the department? (Highly insecure, CBs keep sucking organisational resources in their direction.)

Master communicator: Who are the most fluent communicators with answers for anything, anytime?

Confident:
Who projects dominant presence in the office?

Informant:
Who excels in "keeping the boss informed"?

Chameleon: Who behaves nicely with bosses and clients, but ruthlessly with own subordinates?

Extra miler: Who does nothing solid during the normal working hours, but can't stop "going the extra mile" by staying late, working on weekends--and even plugging in from vacation?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्यातील एक किंवा अधिक उपचर्चा ह्या साहित्यापेक्षा राजकारण किंवा दैनंदिन घडामोडींशी संबंधित असल्याने, त्या योग्य जागी (पक्षी: 'ही बातमी समजली का?' धाग्यांत वा अन्यत्र) हलवता येईल/येतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

x

बागवानभाऊ - सगळं रहस्यच फोडलंत की हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मनोविकास आणि दीपावली हे दिवाळी अंक वाचत आहे. दोनच मुख्य कारणं :
1. नंदा खरे (मनोविकास)
2. अरुण खोपकर (दीपावली)

त्यांचं झाल्यावर फुरसतीत मी कथा वाचायचा क्षीण प्रयत्न केला.
पंकज भोसले आवडले.
गणेश मतकरी सॉरी. खिडक्या व कथा अर्ध्याच उघडू शकलो.
पण ज्या त्राग्याकरिता हा प्रतिसाद खरडत आहे तो म्हणजे प्रणव सखदेवच्या बंडल कथा. नाभितुन उगवून आलेल्या वृक्षांचं रहस्य नावाचा तीव्र बंडल प्रकार मनोविकास चे संपादक छापूच कसा शकतात? केवळ समकालीन लेखक आहे म्हणून? दीपावलीत ही तेच.
मनोविकास मध्ये चिन्मय दामलेंचा अप्रतिम लेख वाचायला मिळाला आणि चिडचिड कमी झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

चिन्मय दामल्यांचा कुठला लेख? सांबार की पुणें भोजनालय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सांबार! पुणे भोजनालय कशात आहे जी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

विसरलो. सांगतो पाहून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाभितुन उगवून आलेल्या वृक्षांचं रहस्य नावाचा तीव्र बंडल प्रकार मनोविकास चे संपादक छापूच कसा शकतात? केवळ समकालीन लेखक आहे म्हणून?

का बुवा? 'मन्या जोशीच्या कविता' नावाचा बंडलतम प्रकार 'ऐसी'वाले छापू शकले होतेच ना? केवळ नव्वदोत्तरी आहे म्हणून?

तब कहॉं गया था, जनाब बिन-राधा, आप का मज़हब, हँय् जी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin Biggrin जनाब-बिन-राधा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

भाषांचं वैविध्य ज्यांना रोचक वाटतं त्यांना हे आवडेल -
We went in search of the world’s hardest language

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लईच रोचक हो!! शेअरल्या बद्दल धन्यवाद..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्रजमंडल नभ में उमड़-घुमड़ घिर आए आषाढ़ी बादल ।
उग गया पुरंदर धनुष ध्वनित उड़ चले विहंगम दल के दल ।
उन्मत्त मयूरी उठी थिरक श्यामली निरख नीरद माला ।
कर पर कपोल रख निभृत कुञ्ज में अश्रु बहाती ब्रजबाला ।
मृदु कीर गर्भ पांडुर कपोल पर बिखर गयी कज्जल रेखा ।
विरहिणी राधिका उठी चीख जब जलद कृष्णवर्णी देखा ।
घनश्याम पधारो बिलख रही बावरिया बरसाने वाली ।
क्या प्राण निकलने पर आओगे जीवन वन के वनमाली ॥
.
सौन्दर्य-सृष्टि-संवेदन में कितना संजीवन अमृत है।
आनन्दधाम की वाणी का प्राणेश! निमंत्रण स्वीकृत है।
हे सुन्दरतम ! मैं भी तुमको अभिराम पत्रिका भेजूँगी।
नित कर्म-भावना-गीतों में सौन्दर्य-सुवास सहेजूँगी।
आनन्दलोक की वाणी में ही भेजूँगी पाती प्रियतम!
सुन्दरतम आमंत्रण की प्रतिध्वानि प्राण! क्यों न होगी अनुपम।
साभार समर्पण-हित विकला बावरिया बरसाने वाली ।
क्या प्राण निकलने पर आओगे जीवन-वन के वनमाली
.
प्रिय! झुका कदम्ब-विटप-शाखा तुम स्थित थे कालिन्दी-तट पर।
विह्वल सुनते थे लहरों का स्नेहिल कल-कल-कल छल-छल स्वर।
टप-टप झरते थे सलिल-बिन्दु थे सरसिज-नयन खुले आधा ।
भावाभिभोर हो विलख-विलख कह उठते थे राधा-राधा ।
थी मुदित प्रकृति, उत्सवरत थी नीचे वसुन्धरा,ऊपर नभ ।
खोये थे जाने कहाँ, पास ही थी मैं खड़ी प्राणवल्लभ !
उद्गार तुम्हारा सुन लिपटी बावरिया बरसाने वाली -
क्या प्राण निकलने पर आओगे जीवनवन के वनमाली

http://kavitakosh.org/kk/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BF%E...

Vedi Zaale.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखाची सुरुवात वाचून, काही महिन्यांपूर्वी वाचलेल्या पुस्तकावरची चिडचिड उफाळून आली. पुस्तकाचं नाव, Flirting with French: How a Language Charmed Me, Seduced Me and Nearly Broke My Heart. अगदी साधंसं काही वाचायचं होतं म्हणून हे पुस्तक उघडलं. अमेरिकेतल्या मोठ्या बाजारात पुस्तक खपलं पाहिजे ही व्यावसायिकता आणि त्या हट्टामुळे दर्जा नावाची काही गोष्टच उरत नाही, याचं उदाहरण जवळून तपासता आलं.

लेखकाला फ्रेंच भाषा शिकायच्ये असं नाही, तर फ्रान्समध्ये जाऊन फ्रेंच बनून राहता आलं पाहिजे अशी महत्वाकांक्षा आहे. एकीकडे लेखक फ्रेंचांच्या साटल्यपूर्ण वर्तन, वर्णनाबद्दल लिहितो आणि लगेचच पुढे बटबटीत अमेरिकी वर्णनं येतात; पुस्तक १/१० पूर्ण झालेलं असतानाच मला(सुद्धा) समजतं, "बाबा रे, तू एकवेळ फ्रेंच बोलायला शिकशील. पण हा अमेरिकी बटबटीतपणा सोडत नाहीस तोवर तू फ्रेंच बनू शकणार नाहीस."

अती झालं आणि हसू आलं असं या पुस्तकातलं उदाहरण म्हणजे - फ्रेंचमध्ये मुलगी आणि स्वतःची मुलगी यासाठी निराळे शब्द नाहीत, पण मुलगा आणि स्वतःचा मुलगा यासाठी निराळे शब्द आहेत. लेखक फ्रेंच शिकायला फ्रान्समध्ये गेला असता, मोठ्या हौसेने फ्रेंच भाषेचा हा पुरुषप्रधान स्वभाव आपल्या शिक्षकांना दाखवतो. पण स्वतः पुढे बालकांबद्दल बोलताना सतत 'तो' असा उल्लेख करतो. सगळी बालकं पुल्लिंगीच. आणि यात काही विसंगती आहे हे त्याला समजतही नाही.

५७ वर्षांचा माणूस अचानक नवी भाषा शिकायला घेतो, या वयाचे लोक असं 'धाडस' करायला घेत नाहीत, साठी म्हणजे दुसरं बालपण त्यामुळे याचं कौतुक करा वगैरे ठीक आहे. पण न्यूयॉर्क टाईम्सने Old Dog, New Trick अशी कौतुकं छापण्याबद्दल आश्चर्य वाटतं. नाही म्हणायला, पुस्तकातला, संगणकीकृत भाषांतरं करायला संगणकांना कसं शिकवतात, हा भाग माहितीपूर्ण आहे.

हे पुस्तक आपण वाचावं, मैत्रांना द्यावं आणि सगळ्यांनी मिळून अमेरिकी बटबटीतपणाची टिंगल करावी यासाठी, स्ट्रेसबस्टर म्हणून उपयुक्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फ्रेंचमध्ये मुलगी आणि स्वतःची मुलगी यासाठी निराळे शब्द नाहीत, पण मुलगा आणि स्वतःचा मुलगा यासाठी निराळे शब्द आहेत

ओह.. भाषाच बाळकडू पाजतेय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>फ्रेंचमध्ये मुलगी आणि स्वतःची मुलगी यासाठी निराळे शब्द नाहीत, पण मुलगा आणि स्वतःचा मुलगा यासाठी निराळे शब्द आहेत<<

हे किंचित सुलभीकरण आहे. fille हा एकच शब्द दोन्ही अर्थानं वापरला जात असला, तरीही त्याच्या आधी काय आहे ह्यावरून (कॉन्टेक्स्ट सेन्सिटिव्ह) अर्थ ठरतो. 'माझी मुलगी' आणि 'एक मुलगी' किंवा 'ती मुलगी' असे पर्याय (मराठीप्रमाणेच) फ्रेंचमध्ये वापरले जातात. आणि ते एकंदरीत भाषेचं वैशिष्ट्य आहे; ह्या विशिष्ट शब्दाचं नव्हे. उदा. 'एक मित्र' म्हटलं तर त्याचा अर्थ 'माझ्या एकाहून अधिक मित्रांपैकी एक' असा घेतला जाईल, तर 'माझा मित्र' म्हणजे बॉयफ्रेंड. (ह्याचा अर्थ भाषा सेक्सिस्ट नाहीच असा नाही; पण तपशीलात जे सैतान दडलेले असतात ते दाखवले नाहीत तर गुंतागुंत समजत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Fils (माझा मुलगा) आणि garcon (मुलगा) असे दोन शब्द आहेत. Fille (मुलगी) हा एकच शब्द आहे. मराठीत मुलगी-मुलगा दोन्हींच्या मागे माझी-माझा अशी विशेषणं लावावी लागतात; त्यात लिंगभेद नाही. बाकी मूळ पुस्तकातल्या बटबटीतपणाबद्दल आणि लेखकाच्या मर्यादित आकलनाबद्दल मी आणखी लिहीत नाही. तुम्हाला पुस्तक देऊनच तुमच्या स्नाॅबरीला गोळी घालेन.

ऋषिकेश : स्त्रियांना लिंग नसतं, योनी असते. मग स्त्रीलिंग हा शब्द खपवून घेणाऱ्या मराठी, हिंदी, संस्कृत, इत्यादी भाषा जे बाळकडू पाजतात, तेच आपण सगळ्यांनी 'घेतलंय'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्त्रियांना लिंग नसतं, योनी असते. मग स्त्रीलिंग हा शब्द खपवून घेणाऱ्या मराठी, हिंदी, संस्कृत, इत्यादी भाषा जे बाळकडू पाजतात, तेच आपण सगळ्यांनी 'घेतलंय'.

स्त्रीलिंग हा शब्द भाषेतून expunge करावा असं म्हणायचंय का ? पुल्लिंग हा शब्द पण expunge करावा का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> Fils (माझा मुलगा) आणि garcon (मुलगा) असे दोन शब्द आहेत. Fille (मुलगी) हा एकच शब्द आहे. मराठीत मुलगी-मुलगा दोन्हींच्या मागे माझी-माझा अशी विशेषणं लावावी लागतात; त्यात लिंगभेद नाही. <<

ह्या माहितीत काही चूक नाही. मात्र फ्रेंचमध्येही आधीची क्वालिटेटिव्हज लावावी लागणं हे भाषेचं वैशिष्ट्य आहे. 'मुलगा' असो की 'मुलगी', आधी 'माझा/झी' की 'कुणी एक' वगैरे सांगावं लागतंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण सदर लेखक इंग्लिश भाषा हीच काय ती प्रमाण असं मानून तुलना करत सुटला असल्यामुळे, son-daughter जोडगोळीतली दुख्तर फ्रेंचमध्ये स्वतंत्ररीत्या न सापडल्यामुळे दुःखी झाला होता. त्याच्या दुःखाची काही बूज ठेवाल का नाही?

या चर्चेमुळे एका फ्रेंच टेनिसपटूचं नाव सहजच आठवलं - गेल माँफिस. या आडनावातली कल्पकता इंग्लिश गावाचं नाव (आणि आडनाव) 'न्यूटन'शी तुल्यबळ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यंग अ‍ॅडल्ट जॉनरमध्ये याविषयी चांगलं ऐकतो आहे:

13 1/2 Lives of Captain Blue Bear

अवांतरः शीर्षकात आकडा असलेल्या पुस्तकांबद्दल मला उगीचच विश्वास वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बालिका का परिचय / सुभद्राकुमारी चौहान

यह मेरी गोदी की शोभा, सुख सोहाग की है लाली.
शाही शान भिखारन की है, मनोकामना मतवाली .

दीप-शिखा है अँधेरे की, घनी घटा की उजियाली .
उषा है यह काल-भृंग की, है पतझर की हरियाली .

सुधाधार यह नीरस दिल की, मस्ती मगन तपस्वी की.
जीवित ज्योति नष्ट नयनों की, सच्ची लगन मनस्वी की.

बीते हुए बालपन की यह, क्रीड़ापूर्ण वाटिका है .
वही मचलना, वही किलकना,हँसती हुई नाटिका है .

मेरा मंदिर,मेरी मसजिद, काबा काशी यह मेरी .
पूजा पाठ,ध्यान,जप,तप,है घट-घट वासी यह मेरी.

कृष्णचन्द्र की क्रीड़ाओं को अपने आंगन में देखो .
कौशल्या के मातृ-मोद को, अपने ही मन में देखो.

प्रभु ईसा की क्षमाशीलता, नबी मुहम्मद का विश्वास.
जीव-दया जिनवर गौतम की,आओ देखो इसके पास .

परिचय पूछ रहे हो मुझसे, कैसे परिचय दूँ इसका .
वही जान सकता है इसको, माता का दिल है जिसका .
__________

खिलौनेवाला / सुभद्राकुमारी चौहान

वह देखो माँ आज
खिलौनेवाला फिर से आया है।
कई तरह के सुंदर-सुंदर
नए खिलौने लाया है।

हरा-हरा तोता पिंजड़े में
गेंद एक पैसे वाली
छोटी सी मोटर गाड़ी है
सर-सर-सर चलने वाली।

सीटी भी है कई तरह की
कई तरह के सुंदर खेल
चाभी भर देने से भक-भक
करती चलने वाली रेल।

गुड़िया भी है बहुत भली-सी
पहने कानों में बाली
छोटा-सा 'टी सेट' है
छोटे-छोटे हैं लोटा थाली।

छोटे-छोटे धनुष-बाण हैं
हैं छोटी-छोटी तलवार
नए खिलौने ले लो भैया
ज़ोर-ज़ोर वह रहा पुकार।

मुन्‍नू ने गुड़िया ले ली है
मोहन ने मोटर गाड़ी
मचल-मचल सरला करती है
माँ ने लेने को साड़ी

कभी खिलौनेवाला भी माँ
क्‍या साड़ी ले आता है।
साड़ी तो वह कपड़े वाला
कभी-कभी दे जाता है

अम्‍मा तुमने तो लाकर के
मुझे दे दिए पैसे चार
कौन खिलौने लेता हूँ मैं
तुम भी मन में करो विचार।

तुम सोचोगी मैं ले लूँगा।
तोता, बिल्‍ली, मोटर, रेल
पर माँ, यह मैं कभी न लूँगा
ये तो हैं बच्‍चों के खेल।

मैं तो तलवार खरीदूँगा माँ
या मैं लूँगा तीर-कमान
जंगल में जा, किसी ताड़का
को मारुँगा राम समान।

तपसी यज्ञ करेंगे, असुरों-
को मैं मार भगाऊँगा
यों ही कुछ दिन करते-करते
रामचंद्र मैं बन जाऊँगा।

यही रहूँगा कौशल्‍या मैं
तुमको यही बनाऊँगा।
तुम कह दोगी वन जाने को
हँसते-हँसते जाऊँगा।

पर माँ, बिना तुम्‍हारे वन में
मैं कैसे रह पाऊँगा।
दिन भर घूमूँगा जंगल में
लौट कहाँ पर आऊँगा।

किससे लूँगा पैसे, रूठूँगा
तो कौन मना लेगा
कौन प्‍यार से बिठा गोद में
मनचाही चींजे़ देगा।

____________

यह कदम्ब का पेड़ / सुभद्राकुमारी चौहान

यह कदंब का पेड़ अगर माँ होता यमुना तीरे।
मैं भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे-धीरे॥

ले देतीं यदि मुझे बांसुरी तुम दो पैसे वाली।
किसी तरह नीची हो जाती यह कदंब की डाली॥

तुम्हें नहीं कुछ कहता पर मैं चुपके-चुपके आता।
उस नीची डाली से अम्मा ऊँचे पर चढ़ जाता॥

वहीं बैठ फिर बड़े मजे से मैं बांसुरी बजाता।
अम्मा-अम्मा कह वंशी के स्वर में तुम्हे बुलाता॥

बहुत बुलाने पर भी माँ जब नहीं उतर कर आता।
माँ, तब माँ का हृदय तुम्हारा बहुत विकल हो जाता॥

तुम आँचल फैला कर अम्मां वहीं पेड़ के नीचे।
ईश्वर से कुछ विनती करतीं बैठी आँखें मीचे॥

तुम्हें ध्यान में लगी देख मैं धीरे-धीरे आता।
और तुम्हारे फैले आँचल के नीचे छिप जाता॥

तुम घबरा कर आँख खोलतीं, पर माँ खुश हो जाती।
जब अपने मुन्ना राजा को गोदी में ही पातीं॥

इसी तरह कुछ खेला करते हम-तुम धीरे-धीरे।
यह कदंब का पेड़ अगर माँ होता यमुना तीरे॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहज आठवले ... 'बर्ट्रांड रसेल' या विसाव्या शतकातल्या विद्वानाने फार कमी काल्पनिक लिखाण केले आहे. तरीहि त्याचा एक कथासंग्रह यार लोकांनी एका ग्रंथालयातून 'चोरला ' आहे ! त्यातील पहिली गूढ कथा आहे ' सेटन फ्रॉम सबर्ब्स ' (अर्थात ' उपनगरातील सैतान ') ! १९९७ सालच्या 'चार्वाक ' दिवाळी अंकामध्ये या कथेचा मराठी अनुवाद आला होता , आणि बाबा तांबे यांनी मला तो अगदी दोन वर्षांपूर्वी विनंती केल्यामुळे पाठवला ! ( अनुवादक आठवत नाहीये ) कथा अशी आहे की , लंडन मधल्या सधन वस्ती मधील काही व्यक्तींच्या वसाहतीमध्ये 'डॉ मालको ' नावाचा माणूस राहायला येतो आणि स्वतःच्या बंगल्याच्या बाहेर ' इथे भय विकले जाते ,' अर्थात ' Fear sales here ! ' अशी पाटी लावतो आणि ही भीती 'विकत घेण्यासाठी ' सधन माणसे त्याच्याकडे जातात व त्यांचे पुढे काय होते हे जाणून घ्यायचे असेल तर ' बर्ट्रान्ड रसेल ' वाचावा !
महेश पवार
हे पुस्तक कोणी वाचलेले आहे का ?
या कथासंग्रहाचे नाव काय कुठे मिळेल ?
कृपया कळवावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इ लो मारवाभाऊ. होऊ दे डाऊनलोड.

ही टीप दिल्याबद्दल आभारी आहे. आता वाचतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

इतक्या वेगाने तर कुठलीच तम्मना पुर्ण झाली नाही.
आदुबाळ ईश्वर तुम्हाला लांब आयुष्य आणि हवी तितकी करंसी देवो.
अनेक अनेक धन्यवाद बंधु !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे बहुधा दुसरे पुस्तक आहे
तपासुन बघावे लागेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्षमस्व. हे दुसरं आहे.

"सेटन इन द सबर्बज् अ‍ॅण्ड अदर स्टोरीज" नावाचं पुस्तक अ‍ॅमेझॉनवर मिळत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Jadunath Sarkar has not got his due as he was attacked by both Left and Right. - महाराज, औरंगजेब, जदुनाथ सरकार ... उजवे आणि डावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी लेखकाचं/लेखकिणीचं नाव सांगत जा हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

पदमगंधाचा दिवाळी अंक वाचतोय

रा.चिं.ढेरे यांना समर्पित मिथके विशेषांक आहे.

खूप नवीन माहिती आहे(निदान माझ्यासाठी तरी)

द.भि.कुलकर्णींची बहुधा शेवटचीच दीर्घ मुलाखत वाचनीय आहे.

झाडीपट्टीतील रामायणावर हरिश्चंद्र बोरकर यांचा लेखही त्रोटक असला तरी माहितीपूर्ण आहे.

'आबे फरीया'ची ललित अंगाने लिहिलेली गोष्टही जमली आहे.

तूर्त इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

ग्राफिक नॉव्हेल वाचायची इच्छा आहे. कोणतं वाचू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मुंबई काँफिडेंशिअल म्हणून वाचलं होतं एक अलिकडे. छान आहे. देसी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

च्यायला हे प्रकार भारीय.
सिनसिटी जब्बरदस्तच आहे पण मुम्बई कॉन्फी पण भारी वाटतेय.
आदूबाळा मला एक सांग, ग्राफीक नॉव्हेल वाचल्याने तुला काय अ‍ॅडिशनल मिळते? म्हणजे नॅव्हिगेट टाईप होते की व्हिज्युअलाईझेशन पळते?
अ‍ॅज अ वाचक म्हणून ग्राफीक नॉव्हेलकडून काय एक्स्पेक्ट करतोस? त्या चित्रातल्या आर्टिस्टीक व्हल्यु वगैरे बगतोस का? की कंपोझीशन म्हणून पाहतोस? स्टाईल वगैरे किती म्याटर करते?
हाच प्रतिसाद जंतूराव आणि ढेरेशास्त्रींसाठी पण उद्देशून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी आत्तापर्यंत शून्य ग्राफिक नॉव्हेल्स वाचली आहेत. (चाचा चौधरी वगैरे वगळता.) त्यामुळे माझा प्रतिसाद कोर्‍या पाटीचा आहे असं समज.

वाचक म्हणून मला व्हिज्युअलायझेशनची समस्या कधी आली नाही. छापील शब्द वाचून व्हिज्युअलायझेशन व्यवस्थित होतं. मला अपेक्षा आहे की गोष्टींतली चित्रं गोष्टीचा ऑरगॅनिक भाग असावीत. म्हणजे ते चित्र बाजूला काढून नुसतीच अक्षरं वाचली तर अपुरं अपुरं वाटावं. नुसती सजावटीसाठी चित्रं ग्राफिक नॉव्हेलमध्ये असू नयेत. (इलस्ट्रेटेड हॅरी पॉटरमध्ये चालतील. कारण तिथे शब्द मुख्य आणि चित्रं सप्लिमेंटरी आहेत.)

लेखक म्हणून ही अपेक्षा पूर्ण करणं हा मला चॅलेंज वाटतो. उदा० चर्चगेटसमोर घडणारी कथा ग्राफिक नॉव्हेल स्वरूपात लिहिताना मला क्रॉस मैदानाची चित्रं - त्यात घडणारा कथांश किंवा एरॉस सिनेमाची चित्रं - तिथे घडणारा कथांश हे एकत्रित स्वरूपात पाहिजे. आणि ते सगळं एकत्रित स्वरूपात वाचून त्यातून कथेचा इफेक्ट आला पाहिजे.

कदाचित मी काहीच्या काही बोलतो आहे. कळेलच ही दोन ग्रा नॉ वाचून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

गॉटीट.
इंद्रजाल टाईप कॉमीक्स लै भारी व्हिज्युअलाईज करायची. मी त्यांच्या चित्रातले अगदी बारीक बारीक डिटेल्स सुध्दा एखादा पॅराग्राफ वाचल्याप्रमाणे वाचायचो. काही कन्सेप्ट्स न सांगता कळायच्या. उदा: स्कलच्या आकाराची गुहा जितकी मी इमॅजिन करु शकलो असतो त्यापेक्षा भारी ली फाकने ड्रॉ केलेली असे. तेथील कॅरेक्टर्स मला नुसती कादंबरी वाचून समजली असती पण बॅक्ग्राउंडवर आर्टिस्टने घेतलेली मेहेनत अचाट वाटते.
संवादाचे बबल्स, त्यांतील फॉन्ट्स, त्यातील टायपोग्राफीचे एक्स्परीमेंटस, व्रुम्म्म्म्म्म्म, टडाक्क्क्क आदी आवाजाचे ड्रॉ केलेली अक्षरे ग्रेटच.
काही ठिकाणी आपण सिंपल नॉव्हेल वाचल्याना आयडियल परस्पेक्टिव्हने वाचतो. निदान डोळ्यासमोर तसाच सीन राहतो पन ग्राफीक नॉव्हेलने डीफरंट अँगलने सीन दिसतात. अगदी इमॅजिन करु शकणार नाही असे अँगल. मला नॉव्हेल वाचून नंतर पाहिलेले त्याच कॅरेक्टर्सचे चित्रपट भयाण पुचाट वाटले होते. फॅन्टम वगैरे तर फारच. सीनसीटी चे नॉव्हेल आणि मुव्ही तुलना बघितली तर हे लगेच लक्षात येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्या इमोजी ट्रान्स्लेटरचा जॉब करणार का?

http://money.cnn.com/2016/12/13/technology/emoji-translator-job-language...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इमोजी म्हणजे मराठीत 'भाव'जी किंवा भावोजी.
स्माइली म्हणजे 'भाव'ली किंवा हसमुखराय.
घ्या. झालं ट्रान्सलेशन ;).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा मस्तच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण सिंपल नॉव्हेल वाचल्याना आयडियल परस्पेक्टिव्हने वाचतो

पॉईंट आहे.

------------

चिंजं, ढेरेशास्त्री, अन्य ग्राफिक नॉव्हेलचे चालू/भावी वाचक - तुमची मतं वाचायला आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मी काय ग्राफिक नॉवेल्सचा डायहार्ड फ्यान वगैरे अजिबात नाही. रुचीपालट म्हणून काही वाचली आहेत. (अजून एक सजेस्ट करण्याजोगं म्हणजे 'वॉचमेन'.) पण जनरली जेव्हा प्युअर टेक्स्ट वाचतो तेव्हा इमॅजिन करताना फार त्रास होत नाही. अभ्या म्हणतो त्याप्रमाणे ते पर्स्पेक्टीव आयडीअल. पण त्यामुळे आपल्या डोक्यातलं समोरच्याने दाखवलेल्याशी जुळलं नाही तर चिडचिड होते. जशी हॅपॉ सिनेमे पहाताना होते.

ग्राफिक नॉवेल वाचताना हा क्लॅश होत नाही. समोर चित्र असतात त्यामुळे डोक्यात चित्रकाराचीच इमेज रहाते. वेगळी येत नाही. ग्राफिक नॉवेलमधली सिनेमाच्या तुलनेत सगळ्यात जमेची बाजू म्हणजे चेहेर्‍यावरची एक्सप्रेशन फार छान दिसतात. सिनेमातल्या अ‍ॅक्टरला जमतीलच असं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दुकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>ग्राफिक नॉव्हेल वाचायची इच्छा आहे. कोणतं वाचू?<<

'सिन सिटी' वाचली / पाहिला आहे? तुमच्या टाइपची वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद! दोन्ही वाचणेत येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! मेजवानी दिसतेय. नक्की वाचणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Blitzed: Drugs in Nazi Germany

नॉनफिक्शन वाचण्याकडे माझा ओढा कमीच आहे, पण हे फिक्शनच्याही वरताण पुस्तक आहे. नाझीपूर्व जर्मनीतल्या नैराश्यापोटी आलेल्या हेरॉईनसेवनापासून सुरुवात होते. पुढे नाझीवादाचा पाया या ड्रगसंस्कृतीला तीव्र विरोध करत घातला गेला. पण नाझी युद्धखोरीमध्ये (सुरुवातीचं आर्देन्स आक्रमण) सैनिकांनी अमानवी कार्यक्षमतेने काम करणं गरजेचं झालं. तेव्हा त्यांना दिलं क्रिस्टल मेथ (methamphetamine).

मग कथा वळते खुद्द हिटलरकडे. ड्रग्जला प्रखर विरोध करणारा, शाकाहारी, दारूचा घोटही न घेणारा माणूस. त्याच्या हत्येचा प्रयत्न हे निमित्त होतं, आणि हिटलरचा पर्सनल फिजिशियन डॉ मोरेल त्याला मेथ, कोकेन आणि इतर हार्मोन्सची इंजेक्शने द्यायला लागतो. हिटलर त्या नशेच्या सापळ्यात सापडतो, आणि टिपिकल ड्रगीसारखा त्याचा वास्तवाशी संबंध तुटतो.

युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात भेटतो जर्मन नौसेनेचा ऍडमिरल कार्ल डोनिट्झ. नौसेनेने खरं तर स्वतःला जाणूनबुजून नाझीवादापासून दूर ठेवलेलं - त्यांचं नावही Imperial German Navy होतं! (तुलना म्हणून बघा - National Socialist Luftwaffe!) तर अशा होलियर दॅन दाऊ नौसेनेने एसएसशी हातमिळवणी करून यातनातळांवरच्या कैद्यांवर ड्रग्जची चाचणी केली, आणि मग आपल्या खलाशांना मेथ+कोकेन देऊन कामिकाझे-स्टाईल मिशन्सवर पाठवलं.

फार्माकोलॉजी आणि दुसरं महायुद्ध यातला परस्परसंबंध उलगडून दाखवणारं अप्रतिम पुस्तक आहे. पुस्तकाची 30% पानं तळटिपांनी व्यापली आहेत. त्यासकट वाचावं असं पुस्तक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

baap re! Sounds EERIE!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचण्यात येईल .. कुठे मिळेल बघाया पाहिजे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आबा तुमच्याकरिता खास : विलायतेत आणि अम्रीकेत त्या त्या विशिष्ट दशकात काय घडले सामाजिक, राजकीय , आर्ट , म्युझिक , सर्वसामान्य जनजीवन वगैरे क्षेत्रात काय घडले यांची संक्षिप्त माहिती असलेली Sixties , Seventies , Nintees , Naughties वगैरे नावाची काही पुस्तके उपलब्ध आहेत . बर्याच वेळा अशी पुस्तके त्रोटक किंवा उथळ असू शकतात
पण त्यातीलच एका वेगळ्या फॉरमॅट मध्ये लिहिले गेलेले पुस्तक ' The Eighties , one day , one decade ' हे पुस्तक लेखक Dylon Jones . इथे जास्त उघडे करत नाही , पण १३ जुलै १९८५ ला एक मोठा म्युझिक कॉन्सर्ट एकाच वेळी झाला वेम्ब्ले आणि फिलाडेल्फिया इथे , काही विशिष्ट हेतूने ... जगातल्या बऱ्याच देशात तो लाईव्ह दाखवला गेला ( चक्क दुर्दर्शन ने सुध्दा त्यातील एखादा तास लाईव्ह दाखवला होता . थक्क होऊन तो भर पुण्यात बघितला होता )
हा एक कार्यक्रम पुस्तकाच्या मध्यवर्ती ठेवून , त्या दशकाबद्दल ची टिप्पणी असलेले हे पुस्तक मी आत्ता तिसऱ्यांदा परत वाचतोय !!!
तिसऱ्यांदा वाचण्याची अनेक कारणे : पहिले वैयक्तिक हा माझ्या कार्यक्रम विशेष जिव्हाळ्याचा,शिवाय हे दशक हि विशेष जिव्हाळ्याचे (असते प्रत्येकाचे एकेक ) .
अश्या पध्धतीचा , या स्केल वरचा खरोखर ग्लोबल कार्यक्रम असं पहिलाच ( जरी या पूर्वी आयकॉनिक woodstock झाला होता तरीपण ...)
या नंतर अश्या पध्धतीच्या कार्यक्रमांचे पेव फुटले . दुसरं कि अनेक कलाकारांचे /ग्रुप्स चे आयुष्यातील सर्वोच्च् परफॉर्मन्स यात झाले ...

Live Aid हा कार्यक्रम जरी मध्यवर्ती असला या पुस्तकाच्या , तरीही हे पुस्तक Eighties बद्दल आहे

जरूर वाचावे ( आणि अजून इंटरेस्ट वाढला तर BBC वरच्या डॉक्युमेंटर्या आहेतच you tube वर )
"The Eighties , One day , One decade "लेखक : Dylon Jones

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0