मराठी ब्लॉग/वेबसाईट्स विषयवार लिस्ट

मराठीतल्या चांगल्या ब्लॉग्स आणि वेबसाइट्सची एक क्राऊडसोर्सड बुकमार्क लिस्ट बनवावी म्हणून हा धागा सुरु करण्यात आलेला आहे.

तुम्ही वाचत असलेल्या ब्लॉग्स/वेबसाईट्स च्या लिंका आणि जनरल विषय सांगा. मी मूळ पोस्ट मध्ये एडिट करून टाकेन.

टीप - स्वतःच्याच ब्लॉगच्या लिंका नका देऊ. कोणी दुसऱ्याने दिल्या तर ठीक Smile धन्यवाद.

सुरुवात -

संस्थळ

ब्लॉग

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ब्लॉग जरा वगळूयाच का? प्रत्येकाने आपापले आवडते ब्लॉग टाकले तर, यादी तेव्हढी exclusive राहणार नाही. शिवाय, प्रच्चंड लांब होईल ते वेगळंच. उपयुक्त संस्थळं इ. वगैरे असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल
ऱ्या= ऱ+्+या. डोक्यात नका जाऊ र्या र्या करून.

यादी तेव्हढी exclusive राहणार नाही. शिवाय, प्रच्चंड लांब होईल ते वेगळंच

आय डाउट. फार फार तर वीस तीस ब्लॉग्स ची लिस्ट बनेल असा माझा अंदाज आहे. आणि चांगली संस्थळ तर जनरली सगळ्यांना माहितीच असतात, पण चांगले ब्लॉग्स मात्र बऱ्याच लोकांना माहिती नसतात.

विषयवार वर्गीकरण केल्यास लिस्ट मेंटेन करायला सोपे जाईल. शक्यतो एखाद्या विषयाला डेडिकेटेड असे ब्लॉग्स कमी असतील असे वाटते. जनरल खिचडी ब्लॉग्स तर बरेच असतील - पण त्यांची कॅटेगरी वेगळी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का?

काय्यप्पा चा (भिकार) धागा काढताना असं वाटलं नव्हतं का?
एकवेळ blogspot ची लिस्ट कामी तरी येऊ शकते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो