ऐसीअक्षरे दिवाळी कट्टा - प्राथमिक चर्चा

दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात (११/१२ किंवा १९/२० ऑक्टोबर) एखादा जंगी कट्टा करायचा झाल्यास कुणी इंट्रेष्टेड आहे का?

पुणे किंवा ठाणे किंवा मुंबई, सोईची तारीख (अनेकांना नोव्हेंबर वा डिसेंबरात सोईचं असल्यास तशी तारीख), वेळ, जागा... सगळंच लोकसहभागानुसार ठरवता येईल.

त्या सुमारास गब्बर, अमुक, अपरिमेय ही मंडळी भारतात येणार असल्याचं ऐकलं आहे. इतरही कुणी असतील, तर सांगा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

डिसेंबरात येतो आहे. तेव्हा कधीही चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मीही त्या दोन्ही वीकांतांना नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

११/१२ बरे पडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

११-१२ बरे पडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुणे! पुणे! तारीख, महिना कोणताही चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यात दोन्ही तारखा चालतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुणे प्लीज... तारखा दोन्ही चालतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुणे किंवा ठाणे किंवा मुंबई, सोईची तारीख (अनेकांना नोव्हेंबर वा डिसेंबरात सोईचं असल्यास तशी तारीख), वेळ, जागा... सगळंच लोकसहभागानुसार ठरवता येईल.

ROFL

कट्टा जौदे ठळक मुद्द्यांपुरतं नक्की ठरला की/तर सांगतो जमतंय का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गपे. लोकांना पुरेशी भवति न भवति करायला संधी नको का द्यायला? साली कट्ट्याची चर्चा आहे की चटावरचं श्राद्ध?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुण्यात करायचा असेल कट्टा तर एकवेळ कट्टा न झाला तरी चालेल पण वाद झालाच पायजेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविंशी जोर्दार सहमत. वादविवादाविना कट्ट्याबद्दलचे निर्णय घेऊन आमच्या पुण्याला बदनाम करू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

२१ ला भारतात येते आहे. दिवाळीत कट्टा ठेवला तर सगळे नमुने भेटतील Smile शक्यतो २५ ऑक्टोबर छान .... २१ उपरान्त केव्हाही छानच. स्थान मात्र पुणेच ठेवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळा धागा?
पुणे. २६ ऑक्टोबर.
आता जागा ठरवायचीय. साधारण २५ लोक ३-४ तास. इस्क्वेअरमधल फूड कोर्ट टाइपच काही चालेल?

अरे सुचवा ना ठिकाण पटपट. अपर्णा, गब्बर, अमुक, तुम्हाला पुण्यातल्या कुठल्या आवडत्या जागी जायचे असेल, काही खास खायचे असेल तर सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटपट कशाला? अजून एक महिना आहे. हल्ली खाद्यपेयगृहांचे बुकिंग महिनाभर आधीच करावे लागते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२६ तारीख योग्य नाहीये.

अंधश्रद्धा असू नये हे मान्यच आहे, पण न्युमरॉलॉजी ? संख्या तर शास्त्रीय आहेत ना?

२६ ही तारीख संख्याशास्त्राच्या दृष्टीने योग्य नाही. २ आणि ६ या विरुद्धमुखी संख्या आहेत. शिवाय तेरा या संख्येने तिला भाग जातो.

( शिवाय त्या दिवशी रविवार येत असल्याने मुंबईच्या लोकांना रात्री उशीरा परत येऊन सोमवारचे हपीस गाठायला त्रासाचे होते. आणि ड्रायव्हिंग करुन येणार्‍यांना कोरडे रहावे लागते. आपल्या पूर्वजांनी फार पुढचा विचार करुन ठेवला आहे, पण आपण आपलीच समृद्ध परंपरा विसरत चाललो आहोत आणि पाश्चात्यांचे अंधानुकरण इ. )

२५ ठीक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात पाश्चात्यांचं अंधानुकरण हे अंधश्रद्धेतही व्हावं ही तर परा'कोटी' झाली, नै?

१३ = अशुभ हीच मुळात पाश्चात्य अंधश्रद्धा. तिचा उदोउदो करणं हे उदा. रोचक वगैरे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कट्ट्याला आणि ऐसीवर बहुसंख्य पाश्चात्य आहेत याकडे नम्रपणे इ. इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो पण मूळचे भारतातलेच ना? त्यांना तरी सत्य काय ते कळाले पायजे. गोरेबिरे इ. ची केस वेगळी आहे.

अंधश्रद्धाच बाळगायची झाली तर ऑथेंटिक इंड्यन छाप बाळगावी की Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मूळचे सगळे तर आफ्रिकेतलेच आहेत. मग जंगलात वगैरे कट्टा ठेवावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आफ्रिका म्हणजे फक्त जंगलंच सुचतात तुम्हा युरोशेंट्रिक लोकांण्णा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भाऊबिजेला कट्ट्याला हजेरी लावल्यास माझी हक्काची कमाई बुडेल. त्यामुळे मी २५ ला गैरहजर असेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भाऊबिजेला कट्ट्याला हजेरी लावल्यास माझी हक्काची कमाई बुडेल.

दुष्ट, प्रतिगामी, लिंगाधारित भेदभाव करणार्‍या सणाला विरोध करण्याचे सोडून कमाईकडे डोळा ठेवणार्‍या मेघण्णाचा निषेध!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करणार बॉबॉ, प्रश्न अर्थतत्त्वाचा आहे! आणि शिवाय विरोधाचं काय घेऊन बसलास? करू की विरोध! पण मुळात आपला विरोध कशाला आहे, हे नीट अंतर्बाह्य समजून नको का घ्यायला? त्यासाठी हजेरी आणि सहभाग आवश्यक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नीट अंतर्बाह्य समजून नको का घ्यायला? त्यासाठी हजेरी आणि सहभाग आवश्यक!

हाहाहा अगदी अगदी अन ओवाळणीही आवश्यक Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ताई साहेब आपण भाऊबीज च्या निमित्याने आपण 'खऱ्या पुरोगामी' आहात हे दाखवून दिले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मुळात आपला विरोध कशाला आहे
मी तर म्हण्टो इनकमिंग ओवाळणीला वगैरे तर विरोध असूच नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मेघनाच्या नावाचे चक्क (दुष्ट वैट्ट इ.इ.) पुरुषीकरण केल्याबद्दल खोडसाळ श्रेणी द्यावी की नेमके बोलल्याबद्दल मार्मिक श्रेणी द्यावी या दुग्ध्यात असताना अंतर्मनातून आवाज आला त्याच्या 'शिप्पारशी' नुसार मार्मिक श्रेणी दिधल्या गेली ऐसीजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रक्षाबंधन लै जाचक आणि स्त्रीविरोधी सण असं म्हणालात असं आठवतंय. तेव्हा भाऊबीजेच्या नावाखाली चक्क कमाई?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अहो आचार अन विचारांमध्ये काडीचाही संबंध हुडकू पाहणे मूर्खपणाचे आहे असा निर्णय ऐसीवरच झाला होता मागे, विसरलात क्की क्कॉय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

महानगरांत सगळे बाँब्स्फोट १३ आणि २६ या तारखांनाच होतात. हे कारण ठिक आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वेगळा धागा?

हा वेगळा धागा अशा होणार्‍या कट्ट्यांसाठीच तर काढला आहे असे वाटते. चूभूदेघे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मते हा धागा 'उत्स्फूर्त' कट्ट्यांसाठी आहे. मंजे "अरूणजोशी, ब्याटमन, Nile आणि अतिशहाणा आज रात्री ९चा हा शिन्मा त्या थिएटरला बघायला जाणार आहेत; अजून कोणाला यायचय का?" असे प्रतिसाद इथे द्यायचे Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरूणजोशी, ब्याटमन, Nile आणि अतिशहाणा आज रात्री ९चा हा शिन्मा त्या थिएटरला बघायला जाणार आहेत; अजून कोणाला यायचय का? सबब कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येऊ शकतो.

असं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ठ्ठो!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

९९% मी २० ला संध्याकाळपर्यंत मुंबईत लँड झालेलो असेन. ३ आठवडे आहेत. कट्टा करूच. काय राडा व्हायचा तो होऊन जाऊ दे. बहुतांश समय मी पुण्यात असेन. दोन कट्टे झाले तरी मी दोन्हीला यायची दुर्दम्य महत्वाकांक्षा बाळगून आहे.

लोहा गरम है.... मार दो हथौडा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला, एक भांडवलशाही राडा..उप्स कट्टा पुण्यात करुयात, पण त्याला 'फडतुस' लोकांनी यायचं कारण नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile येणारे येणारे "फडतूसशिरोमणी" आम्ही येणारोत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फडतुसांच्या उपस्थितीशिवाय गब्बरला चढणार नै! Wink हॉटेलच्या पायर्‍या हो!

यायचा मानस आहेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

युहू जंगी कट्टा होऊनच जाऊ देत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला, एक भांडवलशाही राडा..उप्स कट्टा पुण्यात करुयात, पण त्याला 'फडतुस' लोकांनी यायचं कारण नाही.

खडूस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बरने सार्‍या गरीबांना नष्ट करून टाकायला हवे असे मत सातत्याने व्यक्त केल्याने जिवाला घाबरून मी त्याला भेटण्याचे टाळतो. तेव्हा गब्बर असेल त्या कट्ट्याला मी उपस्थित राहू शकत नाही याची कृपया नोंद घ्यावी. आपण वेगळा 'प्रोलटरिएट ऐसी कट्टा' करू या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

गब्बर ज्या श्रीमंतांचे गातो ते पाहिले तर ज्यांना तो फडतूस गरीब म्हणतो त्यात तो स्वतः देखिल एक आहे असे आहे. सबब चिंता नसावी. अगोदर स्वतःला नष्ट कर म्हणावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

२६ ऑक्टोबरचा रविवार सोईचा वाटतोय. दिवाळीही संपलेली असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझं ऐका.. ठाण्यात ठेवू कट्टा. मध्यवर्ती पडेल..

कुठे पुण्यातल्या मंगुश हाटेलांत बाकड्यांवर कोंबून बसायचे..?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही पाहुण्यांना पुणे सोयीस्कर आहे. तेव्हा कट्टा पुण्यातच होणार! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या वेळेस शेंडी तुटो वा पारंबी ... ठाणे/मुंबईतल्या मंडळींना सुद्धा भेटणारच. ( ये मेरी अखंड प्रतिग्या है.).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग पुण्याची शेंडी तोडून ठाण्याची पारंबी धराच..

जरा या आमच्या ठाण्याला चिकूचा सीजनला.. चिक्कूगिक्कू खाऊ अन मस्त मामलेदार मिसळगिसळ खाऊन एसीगीसी लावून पडले राहू आरामात.. आमचा ठाणेरी पाहुणचार तर बघा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही नागपूरकर की ठाणेकर ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही नागपूरकर की ठाणेकर ?

ते राहू द्या हो. एकदा मामलेदार मिसळ, पॉप टेट्स आणि लुईसवाडीत जाऊन येणे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्रूला लुईसवाडीचा महिमा ठाऊक आहे का पण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

गब्रूला लुईसवाडीचा महिमा ठाऊक आहे का पण.

हा हा, स्थानिक स्थानककरांकडून कळेलच की यथावकाश. जमल्यास दोघांना एकमेकांची मुलाखत घ्यायला सांगू Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचं काल्पनिक वर्णन लिहायला स्वयंघोषित कार्यकर्ते हवे आहेत. दवणीयता नंदनन करावी आणि गब्बरपणा निळे यांनी, अशी सूचना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लुई/लुईसव्हिल नामक कुठल्याशा शहराचे हे मराठीकरण आहे असे वाटत असे. हा तर आमच्या मिरजेतल्या 'वा(वॉ)नलेसवाडी' चाच ठाणेरी अवतार निघाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१) लुईसवाडीचा महिमा

२) वादविवादाविना कट्ट्याबद्दलचे निर्णय घेऊन आमच्या पुण्याला बदनाम करू नका.

काय ओ ? तुम्ही एकाच वेळी पुण्याची व ठाण्याची बाजू कशीकाय घेऊ शकता ?

....एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम

(यातला एकच काय तो मला सुनिश्चित काय तो करून सांगा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एको देवः केशवो वा शिवो वा | एकं मित्रं भूपतिर्वा यतिर्वा ।
एका वासः पत्तने वा वने वा | एका भार्या सुन्दरी वा दरी वा ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तरी सांगत असतो त्या बॅट्यासोबत फार राहु नकोस म्हणून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे लुईसवाडी आमची न्हाय रं दादा. तितं बडा आदमी आधीच तळ ठोकून आहे. आमचे आपले पुणेच बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

तेंव्हा निवडणूकीची धाम-धुम असणार, उगाच शिवसेना बेल्टमधे पुरोगाम्यांची पार्टी नको, पुणं सेक्युलर आहे, तेंव्हा सेफ कट्टा होईल. उगाच गब्बरची मतं ऐकुन ठाण्यातलं वातावरण तंग झालं म्हणजे?

कुठे पुण्यातल्या मंगुश हाटेलांत बाकड्यांवर कोंबून बसायचे..?!

हे मात्र खरं हो, दोन बाकडे जास्त मागवु, वर्गणी गोळा करु, वर्गणी(टॅक्स) देणार्‍याला बाकडं असा नियम ठेवु, इतर सगळ्या फडतुसांना खाली जाजमावर बसवु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंगुशपैकीच वार धरा म्हणजे निदान मेनूवरचे काही पदार्थतरी मिळतील. सकाळी नऊपर्यंत किंवा संपेपर्यंत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकड्यांची ऑक्शन करावी.
जो अधिक मोजायला तयार असेल त्याला त्याच्या मर्जीने प्रथम हक्काची जागा.
मग उरलेल्या जागांसाठी ऑक्शन!
अशाने जमलेल्या पैशतून कट्ट्याचा खर्च भागवू.
फडतूसांना आपोआप दूर ठेवण्याची नामी युक्ती -- ऑक्शन - ऑक्शन - ऑक्शन.
शिवाय प्रत्येकाला त्यातून आपापल्या गरजा, पैसा कसा प्रायारिटाइझ करायच्या ह्याचंही लाइव्ह शिक्षण मिळेल.
ररा वगैरेंसोबत कधी भेट झालिच, तर ह्याउलट जागांचं रेशनिंग्/राशनिंग करु.
टोट्टल जागा डिव्हायडेड बाय नम्बर ऑफ पीपल.
जितकी दरडोइ जागा यील, तितक्यातच हरेकानं भागवून/पुरवून घ्यायचं.
म्हंजे मग कट्ट्याला आलेला एखादा दीडशे किलोचा बाब्या आणि आमच्यासारखे वजनाची कशीबशी पन्नाशी गाठलेले पैलवान....
अशा सर्वच लोकांना बाकड्यावरील जागेचे एकसमान, न्याय्य वगैरे वाटप!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे मात्र खरं हो, दोन बाकडे जास्त मागवु, वर्गणी गोळा करु, वर्गणी(टॅक्स) देणार्‍याला बाकडं असा नियम ठेवु

मला वाटलं दोन बोकडे जास्त मागवणार, वर्गणी जास्त गोळा करणार आणि वर्गणी न देणाऱ्यांवर भूतदया (=शाकाहार) लादणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मार्मिक ही श्रेणी दिलेली आहे. २६ ऑक्टोबर मस्त मस्त!!!
________
काहीतरी लोचा आहे खालच्या प्रतिसादाला उत्तर दिलं तर ते वरच्या प्रतिसादाबरोबर असोसिएट होतय Sad .... नाही खरच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा, पुण्यात कट्टा करायचा झालाच २६ ऑक्टोबरास, तर कुठे करता येईल म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

किती मंडळी आणि कट्ट्याच्या डिमांड्स(खाणं, पिणं, मोकळी हवा, मोठा आवाज करायची सोय, बागडायची सोय, दिवसभर/तासभर वगैरे) काय आहेत ह्यावर 'दिशा' ठरवता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणीतरी फ्लाइंग डिस्क का काय ते खेळायचं साहीत्य आणा, खरं तर सारस्बागेत खेळता येईल का? मोठ्ठा बॉल, फ्लाईंग डिस्क वगैरे. का तुमच्या (;)) पुण्यात त्याचीही वार्ता होईल? Biggrin
अ‍ॅक्टिव्हिटी पाहीजे राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅक्टिव्हिटी पाहीजे राव.

मेघना पळून जाईल ना अशाने! का गं असा तिचा दुस्वास करतेस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती फक्त तोंडं बघत का बसायचय? एक तर आमच्यासारख्यांना टॉपिक्स सुचायची बोंब. मस्त खेळ खेळावेसे वाटतायत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त खेळ खेळावेसे वाटतायत.

दंगल हा खेळच असतो. तेव्हा दंगल करू.

मी सोडावॉटर च्या बाटल्या आणतो. तुम्ही हॉकीस्टिक आणा. होऊन जौ द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खवचट श्रेणी दिलीये बर्का

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदिती फक्त तोंडं बघत का बसायचय?

शी, शी, अश्लील प्रश्न!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी असतो तर (वाक्यरचनेवरून कोणता मी ते समजून घ्या.) लहान मुलांना खेळायची जागा म्हटले असते. पण असो.
-----------------
पुण्यात सिंहगडाच्या रस्त्यावर शहरापासून लै दूर आणि पानशेतच्या (?) तळ्याच्या काठी एक लै मस्त लै निवांत ऐसपैस जागा आहे. तिथले जेवण पण दोन्ही (भूतदया आणि भूतपीडा) आणि मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

(भूतदया आणि भूतपीडा)

दया = मांसाहार अन पीडा = शाकाहार.

बाकी सहमत आहेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मोठा आवाज करायची सोय तर बाय डिफॉल्ट लागेलच.
१५च्या आसपास मंडळी जमतील असं वाटतं.
पिण्याचं काही अवडंबर नाही. (समजा आता काय ते, च्यामारी!)
खाण्याचं मात्र चांगलंच अवडंबर आहे. (म्हणजे चवीचं आणि भरपूर.)
दुपारी जेवणाच्या आसपास साधारण ३-४ तास वेळ पुरेसा आहे. त्याहून लांबलाच कट्टा तर थांबलेले लोक पाहतील पुढे कुठे घरंगळायचं ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुणे गेट.

परवाच पुन्हा एकदा ती स्वर्गीय सुरमई खाल्ली.

तिथेच टाका तंबू.

जागा, अन्न , पेय, शाकाहार,मांसाहार, वातावरण , चव कशाचीच कमी नाही. मुंबैकरानाही येऊन जाऊन सोयीचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठेसं आहे म्हणे हे प्रकर्ण? आणि दुसरं म्हणजे तुम्ही येणार आहात ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे हाटील बहुदा निगडीमध्ये आहे. निगडीला कट्टा करून त्याला पुणे कट्टा म्हणणं म्हणजे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

होना, पण ते व्हाया निगडी आले तरी चालतील, कट्टा पुण्यात करु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निगडीला कट्टा करून त्याला पुणे कट्टा म्हणणं म्हणजे हा निगडित विषय असल्याचेच द्योतक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निगडीला कट्टा करून त्याला पुणे कट्टा म्हणणं म्हणजे...

अगदी अगदी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोठा आवाज करायची सोय तर बाय डिफॉल्ट लागेलच.

होय खूप आवाज करायचा, अन नो साईड कॉन्व्हरसेशन्स बरं का. लहान अनेक ग्रुप नको. एकच मोठ्ठा ग्रुप , गोलाकार मांडणी अन भरपूर गप्पा, नो लेग पुलींग Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोलाकार बसल्यावर लेग पुलिंग करायला भरपूर जागाही मिळेलच, नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टिंकू मी ११ वर्षांनी येतेय मला माहीत नाही गं पुणं किती बदललय ते Sad
कुठेतरी कट्टा करा ... फर्ग्युसन, डेक्कन, तुळशीबाग, कावरे, बालगंधर्व, टिळकस्मारक-एस पी माझी आवडती ठिकाणं आहेत.
_____
फार आडनिडं ठीकाण असेल तर मी येणारही नाही. अन अर्थात तेव्हा तब्येत ठीक असेल तरच येणार आहे (कारण हवा बदलाचा खूप परीणाम होणार आहे. आताच प्रवासाचा विचार करुन करुन जिटरी वाटतय Sad !! )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२६ ऑक्टोबरला जागा काय ठरली मग? - मेघना/टिंकू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जागा नाही ठरली अजून.
दिवाळीचं गोग्गोड खाऊन कंटाळा आला असल्याने ब्लू नाइलची बिर्याणी चापायची का विचारणार होते; पण ती चांगली नसते असे ब्याट म्हणाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जवळच जॉर्ज, चुंगफा, रामकृष्ण, तूशे त प्लेस असे अनेक ऑप्शन्स आहेत. अ-मंगुश असल्याने कट्ट्याच्या क्रायटीरियात बसावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कपिला आणि कबीर ही हाटेले आहेत का अजून ?

नोस्टाल्जिक (गवि).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढोले पाटील रस्त्यावर कपिला आहे तेच का? चारेक वर्षांपूर्वी फ्रेंडली बारचं त्याचं रुपडं बदलून फॅमिली रूम झाल्याचं पाहून भडभडून आलं होतं.

मला ठाऊक आहे ते कबीर फारच छपरी आहे. ड्रॅगनवाल्या चिनेस गाडीची किंचित सुधारित आवृत्ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कपिला तेच. ढोले पाटील रस्ता.

कबीर कॅम्पात. दोराबजीजवळ. ओपन एअर. चायनीज नव्हते ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅम्प चालेल. ते खीमा सामोसे मिळतात का कँपात अजून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिवाळीचं गोग्गोड खाऊन कंटाळा आला असल्याने ब्लू नाइलची बिर्याणी चापायची का विचारणार होते; पण ती चांगली नसते असे ब्याट म्हणाला.

टिंकू शी सहमत. बिर्याणीचे नाव काढल्यामुळे माझी पंचेद्रिये जागृत झालेली आहेत. ब्लू नाईल च्या ऐवजी दुसरे चांगले बिर्याणी मिळण्याचे ठिकाण कोणते ?

(बिर्याणीखोर) गब्बर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक दुरुस्ती- ब्ल्यू नाईल मध्ये मिळणारे चिकन टिक्का इ. पदार्थ खास नाय वाटले. बिर्यानी खाल्ली नसल्याने तिजबद्दल बोलू शकत नाय.
टिळक रोडला तीनमजली 'एसपीज बिर्याणी हाऊस' आहे तिथली बिर्यानीही ठीक असते. अत्युत्तम अशी नाय वाटली.

कोयला नामक एका हाटेलात खाल्लेली बिर्यानी (कोरेगाव पार्कात)- अप्रतिम होती. दम बिर्यानी विशेषकरून आवडली होती. त्यांची एक ब्रँच एफसी रोडलाही आहे वाट्टं. पाहिले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोयला ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फायनल तारिख काय ठरलीय? (ठिकाण पुणे हेच गृहीत धरले आहे :D)

- (कट्टेकरी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तारीख २६.
आतापर्यंत आलेले पर्याय:

* बिर्याणी खायची असल्यास ब्लु नाईल, एसपीज बिर्याणी, कोयला.
या तीन ठिकाणी रिसेंटली कोणी गेले असल्यास चव, किंमती सांगा.
मला वाटत गेल्या पुणे कट्ट्यापेक्षा यावेळी थोडे कमी बजेट ठेवावे. ठाणे कट्ट्याएवढे. ie ५५० ऐवजी ३५०.

* दुसरा पर्याय ईस्क्वेअर किंवा इतर कुठलेही फूडकोर्ट.
येथे खाण्यापिण्याचे स्पेसीफीक असे लाड होणार नाहीत. पण पर्याय बरेच असतील. सकाळी लवकर कट्टा चालू करून उशीरपर्यंत तेथेच ठाण मांडून बसू शकतो. एसी आहे, स्वच्छ वॉशरूम्स आहेत, चांगला क्राऊड आहे.
इथेही कोणी रिसेंटली गेले असल्यास खाण्यापिण्याचे पर्याय, किंमती, रविवारी दिवसभर २०-२५ जण बिनदिक्कत गप्पा मारत बसण्यात अडचण येइल का वगैरे सर्व्हे करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मदिरेस अनुल्ल्लेखाने मारण्याचा तुमचा डाव आमच्या लक्षात आलेला आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बरभौ तुम्हीच आपल्यासाठी प्रत्येकी 'एक चपटी' आणा तिकडून येताना. आपणच आपली सोय बघूयात!
बाकी ठिकाण कुठलेही असले तरीही परवा इल्ले, पुण्यात असले म्हणजे झाले.

- (स्वयं'सोयी') सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक चपटी येताना आणतोच. फिकर नॉट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दारु पिनिए आरोग्यने घातक छे..!!

( मराठी भाषांतरः दारु पिणे आरोग्यास घातक ? छे..!! )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय पुरेशी चढल्याशिवाय माणूस असं काही बरळू शकत नाही Wink
असं एकदम अडखळत वगैरे बोलणारा एक इसम कोथ्रुडात संध्याकाळी हिंडायचा.
"डाsssरु ही आरोग्याळा अगदिच वैट असते"
असं तो म्हणी.
.
.
.
संसार उध्वस्त करी दारु
तरी सांगतो संसारच नका करु
वगरिए सुविचारही फेमस आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दारु सोडा असेच म्हणतो नेहमी.

थम्सप वगैरेमुळे फ्लेवर मरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म मग बॅट्या म्हणतोय ना कोयलाला अप्रतिम बिर्याणी मिळते तर कोयलातच जाऊ ही हा का ना का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फर्ग्युसन रोडवरच्या कोयकात जाणार असाल तर सावधान, आम्हाला तिथे बिर्याणीबरोबर झुरळही फुकट मिळाले होते.
कट्ट्याला शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाप रे झुरळ Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबईला हवा तर एक कट्टा करा पण पुण्याला एक कराच बुवा.
_________________
इतक्या कमी दिवसात शेपमध्ये कसं यायचं? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

come on! round is a shape!

अवांतर १ :-
आपला भोपळा झाला असेल तरी चिंता करु नये.
भोपळ्यालाही स्वतःचा एक आकार असतो -- गोल गरगरित!!!
.
.
.
A Wise Chinese Doctor.

Q: Doctor, I’ve heard that cardiovascular exercise can prolong life. Is this true?
A: Your heart only good for so many beats, and that it…don’t waste on exercise. Everything wear out eventually. Speeding up heart not make you live longer; it like saying you extend life of car by driving faster. Want to live longer? Take nap.

Q: Should I cut down on meat and eat more fruits and vegetables?
A: You must grasp logistical efficiency. What does cow eat? Hay and corn. And what are these? Vegetables. So steak is nothing more than efficient mechanism of delivering vegetables to your system. Need grain? Eat chicken. Beef also good source of field grass (green leafy vegetable). And pork chop can give you 100% of recommended daily allowance of vegetable product.

Q: Should I reduce my alcohol intake?
A: No, not at all. Wine made from fruit. Brandy is distilled wine, that mean they take water out of fruity bit so you get even more of goodness that way. Beer also made of grain. Bottom up!

Q: How can I calculate my body/fat ratio?
A: Well, if you have body and you have fat, your ratio one to one. If you have two bodies, your ratio two to one, etc.

Q: What are some of the advantages of participating in a regular exercise program?
A: Can’t think of single one, sorry. My philosophy is: No pain…good!

Q: Aren’t fried foods bad for you?
A: YOU NOT LISTENING! Food are fried these day in vegetable oil. In fact, they permeated by it. How could getting more vegetable be bad for you?!?

Q: Will sit-ups help prevent me from getting a little soft around the middle?
A: Definitely not! When you exercise muscle, it get bigger. You should only be doing sit-up if you want bigger stomach.

Q: Is chocolate bad for me?
A: Are you crazy?!? HEL-LO-O!! Cocoa bean! Another vegetable! It best feel-good food around!

Q: Is swimming good for your figure?
A: If swimming good for your figure, explain whale to me..

Q: Is getting in shape important for my lifestyle?
A: Hey! ‘Round’ a shape!

Well, I hope this has cleared up any misconceptions you may have had about food and diets.

And remember:
Life should NOT be a journey to the grave with the intention of arriving safely in an attractive and well-preserved body, but rather to skid in sideways – Chardonnay in one hand – chocolate in the other – body thoroughly used up, totally worn out and screaming “WOO-HOO, what a ride!!”
.
.
.

ह्या व्यतिरिक्त, एका टी शर्टवर लिहिलेला एक सुविचार आठवला :-
eat right, stay fit and--
DIE ANYWAYS

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मयूरपंडित-शाकवती संवादातील भोपळ्याच्या व्युत्पत्तीची कथा आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

?
की कोणती कथा? सांगण्याची कृपा करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोरोपंत बाजारात जातात. तिथला संवाद.

मोरोपंतः टोपलीत काय आहे गं?
शाकवती: भोपळा.
मोरोपंतः (मनात) आयला हिला एकदम पेटायला काय झालं? भो पळा म्हणे. असो, पळतो नैतर कै खरं नै.

(घरी आल्यावर)
बायको: का हो, भोपळा आणला का?
पंत (परत एकदा मनात): च्यायला भोपळ्याची फोड चुकलीच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
धन्यवाद.
ही गोष्ट माहित होती, पण 'मयूरपंडित-शाकवती' ध्यानात येण्यास वेळ लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंतांच्या लौकिकाला साजेसे नावही ठेवायलाच पायजे, नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पॅराडाइज कॅफे नामक प्रकार मुळशीच्या आसपास आहे, चालवणारे गृहस्थ पंजाबी(सरदार) आहेत त्यामुळे जेवणाची सोय बर्‍यापैकी आहे, डॅम-फेसिंग असल्याने जागा बरी आहे. चांदणी चौकापासुन अर्धा-ते-एका तासावर आहे त्यामुळे मुंबईकरांचीपण सोय व्हावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस, हा स्पॉट छान आहे एकदम. पण लांब आहे. चांदणी चौकापासून पिरंगूटच्या दिशेला २५ किमी साधारण. जायला साधारण पाऊण ते एक तास लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मुळशीला कट्टा करून त्याला पुणे कट्टा म्हणणार का Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
लांब आहेच. मुख्यत: पुण्याच्या पूर्वेकडे रहाणार्‍यांना तर दोन-अडीच तास आधी निघावे लागेल. पण कै इलाज नै Wink

पण तरी, ठिकाण अश्या रेंगाळण्याची शक्यता असणार्‍या भेटींसाठी योग्य वाटते आहे व मी इथे यायला तयार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्थळ इंटरेस्टिंग वाट्टंय. मला चालेल इथे (त्यात बाकी ठिकाणांपेआ मी इथे अधिक लवकर पोचु शकेन Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारीच वाटतेय जागा! जमवू या इथेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कट्टे होउ द्यात.
पुण्यात होउ द्या.
ठाणे- मुंबै वगैरेलाही होउ द्या.
पण एक अ‍ॅडिशनल कट्टा का असेना, इथे कराच बुवा.
मी यायला तयार आहे इथे.
अजून कोण कोण तयार आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ओके, मी येऊ शकणार नाही Sad कट्ट्यास माझ्या शुभेच्छा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मेघना घरुन परवानगी नाही मिळत कट्ट्यास येण्यास. असोच! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नि:शब्द.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

का हो? इतकी घाई नका करू
अजून काहिच नक्की नैय्ये. जागा, वेळ, तारीख वगैरे फिक्स झाली की वेगळा धागा निघेल तेव्हा फायनल मत द्या. ही प्राथमिक चर्चा चालुये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

डिसेंबरात जमवा की हो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

डिसेंबरात पुन्हा जमवू. पण आत्ता येणारे भिडू डिसेंबरात नसतील. म्हणून...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जमवू की हाकानाका. जेवढे असतील त्यांसह कट्टा होऊनच जाईल एखादा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

२६ ऑक्टोबर पुणे कट्ट्याला हजेरी लावण्यास उत्सुक अपर्णा, गब्बर, अमुक, मेघना, ऋषीकेश, मी, अनुप, मन, ब्याट, घनु, मिहिर, टिंकू, सविता, सोत्रि, गवि, सुनिल.
अजून कोणी राहीलं का?
तर यातल्या गब्बर, मेघना, ऋषीकेश, मी, अनुप, मन यांना ते मुळशीतल ठिकाण योग्य वाटतय बाकीच्यांच काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शहरात मध्यवर्ती ठिकाण असेल तर बेष्ट असे आपले एक मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रमताराम ला पण काऊंट करा. साक्षात जगन्नियंता सुद्धा त्यांना टरकून असतो. जगन्नियंत्याचे सुद्धा त्यांच्या शिवाय पान हलत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रविवारी, विशेषतः संध्याकाळी आणि मुळशीसारखे दूरचे अथवा मध्यवर्ती असले तरी पेठीय गल्ल्यांमधील ठिकाण असल्यास मला जमणे शक्य वाटत नाही.

ठाण्यात पुढील कट्टा होईल तेव्हा भेटूच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फग्युसन कॉलेज रोडवरचे करीम्स कसे आहे? किंवा आदूबाळ म्हंतोय ते जॉर्ज?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जॉर्ज हे कट्टा करण्याचे ठिकाण ?

नाही वाटत. ते बरे हॉटेल असेलही पण कट्ट्याच्या दृष्टीने नॉट शुअर.

अर्थात आमचे सर्व अनुभव जुने असल्याने ते आउटडेटेड असू शकतात. आता पूर्वीचे "गेओर्गे" पूर्णपणे बदलून जागा अधिक प्रशस्त आणि तासनतास पसरुन बसणेबल झाली असेल तर माहीत नाही. तिथली चवही यथातथाच असायची. अर्थात आता शेफ बदललेला असू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविंशी सहमत आहे. कट्ट्यासाठी तर जॉर्ज सोडूनच सोडा. खाण्यासाठी ठीके पण इतकंपण काय खास नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रुपालीचा आतला(साइडने आत गेल्यास ओपन पण जरा आतला असा भाग आहे) भाग व्यापला तर फर्गसनरस्त्यावरच असुनही आवाज करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिथे ६-७ पेक्षा जास्त्ं लोक एका टेब्लावर नाही बसू शकणार. पण जागा आणि खाणं बेष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तिथे ६-७ पेक्षा जास्त्ं लोक एका टेब्लावर नाही बसू शकणार. पण जागा आणि खाणं बेष्ट आहे.

..आणि कधी एकदा यांचं गिळून संपतंय आणि जागा मोकळी होतेय अशा अविर्भावात डोकावणारे प्रचंड वेटिंग पब्लिक.

त्यापेक्षा पुणेरी लग्नातली पहिली पंगत परवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..आणि कधी एकदा यांचं गिळून संपतंय आणि जागा मोकळी होतेय अशा अविर्भावात डोकावणारे प्रचंड वेटिंग पब्लिक.

सहमत. त्यांना फाट्यावर मारायला शिकलं की झालं.
रच्याकने: पुणेरी लग्नात आजकाल पंगत एकच असते. अगदी शेवटी. आधी बुफेच असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रच्याकने: पुणेरी लग्नात आजकाल पंगत एकच असते.

हे राम. काय सांगता..?

अरेरे..

आता मसालेभात, बटाटाभाजी, अळूची पातळभाजी आणि मठ्ठाही हल्ली नसतो असे नका हो सांगू..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॅहॅहॅ,
ते पदार्थ असतात बर्‍याचदा. पण उभ्या उभ्या खायचे किंवा विना-टेबल खुर्च्यांवर बसून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मसालेभात, बटाटाभाजी, अळूची पातळभाजी आणि मठ्ठाही

मागच्या वर्षी हे सगळे पुण्यातच खाल्ले होते. स्वर्ग झक मारतो यासमोर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता मसालेभात, बटाटाभाजी, अळूची पातळभाजी आणि मठ्ठाही हल्ली नसतो असे नका हो सांगू..

अवं नसलं लग्नात म्हनून काय... स्रेयस (श्रेयस) मदी जावा की ... मिळतय तिथं येकदम त्ये बामनाच्या लग्नावानी जेवन... तिथं लोक बी येकदम लग्नाला आल्यावानी जरीच्या साड्या, गजरे, अत्तरं नी बाप्ये लोक झब्बे घालून येतेत...जनू लग्नच कुनाचं... तिथं गेलं नी मग जेवन झाल्यावर मला घाई असते ती चला नवरदेव-नवरी ला भेटू..सुभेच्छा देउ... मंग बायको म्हंते... "अवं... काय बी काय बोलता .. बील द्या... " Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिथले वेटर थोर आहेत पण. मी ऑर्डर दिल्यावर तिथल्या वेटरनं मला शांतपणे विचारलं होतं: तुम्हांला एवढं संपणार आहे का पण? नंतर टाकण्यापेक्षा आधीच कमी मागवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा हा हा... आय नो!!! आहेत तिथले वेटर्स तसे. मागे एकदा गेलो असतांना, आमच्या शेजारच्या टेबलवर एक कुटूंब बसलं होतं - त्यातल्या डोक्यात सोनचाफा माळलेल्या आजी विचारत होत्या नातवाला काय काय थाळी मधे मेनू ते... तो एक एक पदार्थ सांगत होता आणि तसं तसं आजीच्या तोंडाला पाणी सुटत होतं.. त्यात लगेच तो वेटर (कदाचीत तोच मेघनाला भेटलेला वेटर असावा) शांतपणे आजींकडे पाहून म्हणाला, आमच्या कडे फक्तं भाजी पोळी हवी असेल तर ती ही मिळते - आजीच्या तोंडाला सुटलेलं पाणी तिथेच सुकलं (हॅंड ड्रायरखाली ओले हात धरल्यावर कसे सुकत जातात तसं सुकत गेलं ते)...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हरामखोर साले. असला नग कुणी भेटला तर तिथेच फटकावला पायजे साल्याला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी सहमत बॅटू... मी झापतो असल्या माजोरड्या वेटर्सना जिथल्या-तिथे... च्यायला काय लंगर मधे जेवतो का (अर्थात लंगर मधल्या फुकटच्या जेवणात पण असा अनुभव येत नसावा लोकांना - मला अनुभव नाही लंगर चा)... पैसे देतो वर हा फुकटचा आणि विनाकारण माज का ऐकून घ्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यग्जाक्टली!! हे कोण लागून गेले टिकोजीराव?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विनाकारण माज का ऐकून घ्या...

हायला, म्हणजे माज करण्याचा हक्क काय फक्त तुम्हाला होय? वेटर झाला म्हणून काय त्याने माज करू नये? तोही पुणेरी वेटर आहे म्हटलं Smile

- (टिकेजीराव नसलेला) सोकाजी-राव

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हायला, म्हणजे माज करण्याचा हक्क काय फक्त तुम्हाला होय? वेटर झाला म्हणून काय त्याने माज करू नये?

हे सगळं गांधींमुळं झालेलं आहे. (२ ऑक्टो. ला त्यांचे स्मरण करायचा हा उत्तम मौका व म्हणून हा प्रतिसाद आहे.)

त्यांनी ते "लगे रहो" मधे सांगितलं नाहिये का - की - "अपने से नीचे के दबके के लोगोसे आदर और प्यार से पेश आओ". (&&) त्यामुळे "डिग्निटी ऑफ लेबर" चा बकवास एका नव्या व उच्चतम पातळीवर नेऊन ठेवला गेला. त्याचा परिणाम - आजकाल वेटर, सफाई कामगार - हे लोक माज करतात.

---

&& - तो मुलगा सिलेक्शन चा सीन. ती मुलगी फोन करून संजूबाबाला विचारते की १५ मिनिटात कसे ठरवायचे की तो मुलगा कसा आहे ते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने