कल्पकता आणि एआय

माझा नवीन लेख ’कल्पकता आणि एआय’ मटाने ’संपाद्कीय’ पानावर सर्व आवृत्यांमध्ये प्रसिद्ध केला आहे.
https://epaper.indiatimes.com/article-share?article=/ccidist-ws/mt/mtpu…
परिचय
अशा पुरवण्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रांमधले लेख वाचले की त्याखाली लेखिकांचा परिचय म्हणून जी काही दोन वाक्यं असतात, ती मी हौसेनं वाचते. मी लोकसत्तामध्ये लेखमाला लिहीत होते 'विदाभान' नावाची, तेव्हा मी औपचारिकरीत्या हा विषय शिकलेले नाही, अशा अर्थाचं वाक्य मुद्दाम लिहायला सांगितलं होतं.
'आपल्याला फार समजत नाही', असं म्हणणारे लोक मला आवडतात. गाडगेबाबा मला आवडतात.
वेळ किती आहे ...
त्या-त्या वेळेस वेळ आणि हौस किती आहेत त्यावर अवलंबून आहे.
खूप गृहितकं न धरता लिहावं, हा सर्वसाधारण नियम मला माहीत आणि मान्य आहे. म्हणून अगदी चमच्यानं भरवायला लागले तर कंटाळा येतो. किंवा आपण कुठल्या वाचकवर्गासाठी लिहीत आहोत, याचं भान राखून लिहावं. 'मटा'री वाचकांना आवडेल ते ऐसीवर बाळबोध वाटू शकेल; 'विवेक'मधलं लेखन ऐसीवर कंठाळी वाटू शकेल, इत्यादी.
स्वतः च प्रचार
काही नियम, अटी लावा,
Ai विषयी zero सविस्तर ज्ञान फक्त मी आणि मला च जास्त कळते.
अर्थवट ज्ञान .
अशा लेखनचा कंटाळा आला आहे. निर्बंध घाला.
News paper वाल्याना पुरवणी साठी काही पण चालते.
पुरवणी मध्ये येणाऱ्या लेखनचा दर्जा सुमार असतो मग कोणता ही विषय असो