Skip to main content

सामाजिक लेखापरीक्षण

सामाजिक लेखापरीक्षण हे सरकारी योजनांनमध्ये करता येते असे ऐकून आहे. Public Private Partnership(PPP) मध्ये जे प्रकल्प किंवा योजना पडतात, त्यांना हे लागू पडते का?

अजो१२३ Sat, 22/03/2014 - 20:47

प्रत्येक शासकीय प्रकल्पाकडे पाहणारे चार जण असतात. (A government project is assessed from four perspectives). सरकार, कंत्राटदार, लोक, बँक. ते पुढील गोष्टी पाहतात - ग्रँट, टॅक्स, कॅश फ्लो, सोशोइकॉनॉमिक बेनेफिट, DSCR. सगळ्या निकषांवर प्रोजेक्ट जस्टिफाय झाला तरच तो implement केला जातो.

अजो१२३ Sun, 23/03/2014 - 15:30

In reply to by आदूबाळ

बँक डेट सर्विस कवर पाहते, सरकार टॅक्स आणि ग्रँट चे नेट पाहते."ते खालिल गोष्टी पाहतात" हे माझे मूळ विधान अगदी वकिली अर्थाने घेतले तर चूक आहे. त्या पाहणारांपैकी प्रत्येक जण त्या बाबींपैकी वेगवेगळ्या बाबी पाहतात.

आदूबाळ Sun, 23/03/2014 - 16:06

In reply to by अजो१२३

कळलं मला.

सरकारी ग्रँट असताना डेट सर्विस कव्हर पहाणे म्हणजे ग्रँटच्या पैशातून इंटरेस्ट सर्विस करण्यासारखं आहे. (ग्रँट जरी रोकड स्वरूपात नसेल तरी त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होतोच.)