.
Taxonomy upgrade extras
.
- Read more about .
- 64 comments
- Log in or register to post comments
- 59875 views
..पर अंधेरे से डरता हु मै मां..!
मेरी मां.. (येथे ऐका)
"आई नको ना गं मला इथे एकट्याला ठेऊन जाऊस! मी तसं कधी बोलून दाखवत नाही पण मी अंधाराला खूप घाबरतो गं आई. इथे खूप अंधार आहे.
- Read more about ..पर अंधेरे से डरता हु मै मां..!
- 13 comments
- Log in or register to post comments
- 18281 views
मुसळी..
"रेषेवरची अक्षरे २०११" मधे प्रकाशित. तिथे जाऊन न वाचलेल्यांसाठी..
.....................................................
"मुसली दे दो मुझे एक..", मी म्हणालो.
लठ्ठपणामुळे अन शुगरची शंका येऊ लागल्यामुळे डॉक्टरांनी रोज सकाळी मला केलॉग्जची शुगर फ्री मुसळी दुधासोबत फळंबिळं घालून खायला सांगितली. हाय फायबर डाएट. बाकी मिसळ अन वडेबिडे सगळे बंद. फक्त मुसळी..
मी हिरमुसल्या तोंडाने डॉक्टरांच्या क्लिनिकजवळच एका अनोळखी केमिस्टाकडे जाऊन मुसळी मागितली.
- Read more about मुसळी..
- 26 comments
- Log in or register to post comments
- 16652 views
आणि ही कविता
या कवितेचं टायटल आहे -
''बँकेत पुरेसा बॅलन्स नसताना,
तरीही त्याविषयी शंका येऊ नये
एवढं पुण्य चेहर्यावर दिसत असताना,
मनात एक वीकेन्ड होम, एक कार,
एक शरीर,एक मन, एक जॉब, एक
फॅन्टॅस्टिक अचिव्हमेंट, एक ओळख
इ. स्थूल गोष्टींसकट एका
लाल रंगाच्या टोरुक पक्ष्यासोबतीने
अवकाश हिंडण्याची सूक्ष्म इच्छा
करत असताना म्हणायची कविता.''
या कवितेचं सबटायटल आहे -
''एक क्रिटिकल कर्मपुराण -
उठून उभं राहून तशीच्या तशी
अव्यवस्थित जगण्याची गाथा
गुंडाळू्न बकल लावताना
तोंड न उघडता, जीभ न हलवता
फक्तच उच्छवासावाटे
बाहेर टाकायची कविता.''
- Read more about आणि ही कविता
- 12 comments
- Log in or register to post comments
- 10975 views
I don’t know anything
I don’t know anything
I don’t know anything
कॉलेजात शिकवत होते मास्तर
म्हणाले सांगा कशात करणार करिअर
कोण म्हणाला, सीए. होणार डॉक्टर.
कोण म्हणाला हिंजवडीला जाईन
होईन सॉफ्टवेअर इंजिनिअर
जेव्हा माझ्यावरती आला नंबर
तेव्हा माझे होते उत्तर-
I don’t know anything
I don’t know anything
ज्योतिष्याने घेतला हात हातात
म्हणाला किती अर्थ आहे या रेषांत
तू खूप यशस्वी होशील
जर मला एक नोट देशील
सांगेन तुझं सगळं आयुष्य
काय असेल सांग तुझं भविष्य
त्याच्याकडे पाहिलं ब्लॅक झालो
हसलो आणि म्हणालो-
I don’t know anything
I don’t know anything
ती म्हणाली डोळ्यांत डोळे घालून
- Read more about I don’t know anything
- 12 comments
- Log in or register to post comments
- 12484 views
नवरा मिळ्ण्याचे दुकान
A Store that sells new husbands!
A store that sells new husbands has opened in New York City, where a woman may go to choose a husband. Among the instructions at the entrance is a description of how the store operates:You may visit this store ONLY ONCE!
There are six floors and the value of the products increase as the shopper ascends the flights. The shopper may choose any item from a particular floor, or may choose to go up to the next floor, but you cannot go back down except to exit the building!
So, a woman goes to the Husband Store to find a husband.
- Read more about नवरा मिळ्ण्याचे दुकान
- 12 comments
- Log in or register to post comments
- 8479 views
ऐकण्यातली पिढी!!
- Read more about ऐकण्यातली पिढी!!
- 6 comments
- Log in or register to post comments
- 7570 views
खालपासून वरपर्यंत!
Taxonomy upgrade extras
या संस्थळावर सदस्य झाल्यापासून सगळं नवंनवंच वाटतंय.
काही धाग्यांवर प्रतिसाद वरपासून खालपर्यंत दिसतायत तर काही धाग्यांवर ते खालपासून वरपर्यंत.
आम्ही तर बुवा सेटिंगच्या टॅबला हातपण लावला नाही
ही नेमकी काय भानगड?
नविन प्रतिसाद पहिल्यांदा वाचताना त्या अगोदरचा प्रतिसाद कळलाच नसल्याने कन्फ्यूजन होतंय बाई.
कुणी कोडे माझे उकलील का?
उदा.
"सुगरण"वर प्रतिसाद खालून वर (वेळेनुसार)
जायला हवे (Score:2)
क्रेमर
- Read more about खालपासून वरपर्यंत!
- 15 comments
- Log in or register to post comments
- 21013 views
(विविधरूपे एक जीव)
मूळ कवितेतलं मला काहीही कळलेलं नाही, तरी त्या कवितेचा कच्चा माल म्हणून वापर करून खालील विडंबनाचा एक क्षीण प्रयत्न केला आहे. या विडंबनाचा अर्थ लागेलच असे नाही, तेव्हा त्याचा अर्थ समजावून घेण्याकरता मला कॉल करू नये. ईतर कुणी आणखी कुणाला कॉल करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. तिसर्या कोणाला त्या दोघांमधे नाक खुपसावेसे वाटले तर जरूर खुपसावे.
ये संस्थळावर
रहायला
खुशाल
मुखवटा घालून
आयडीला बिलग
कर सलग
वाद प्रतिवाद.
हो व्हायरस
कर
इन्फेक्शन.
बेअक्कल!
(संपादकांच्या)मेंदूवरच्या
आठ्या
होऊन
वाट
डोक्यावर मिर्या
दे त्रास!
- Read more about (विविधरूपे एक जीव)
- 5 comments
- Log in or register to post comments
- 8237 views
विकतचे दुखणे
Taxonomy upgrade extras
कालच माझ्या रूममेट्च्या एका मैत्रिणीला भेटून आले. गेल्या शुक्रवारीतिने लिपोसक्शनची "मायनर(?)" सर्जरी करून घेतली होती म्हणून तिची विचारपूस करण्यासाठी आम्ही ५ मिनीटे जाऊन आलो.
पोटावर सबंध बँडेज बांधले होते.स्कर्ट्वर रक्ताचे डाग दिसत होते. डॉक्टरांनी तिला दिवसा अर्धा तास झोप आणि ५ मिनीटे चालणे असा दिनक्रम सांगीतला होता. बरंएवढच नाही तर रात्रीकरता - अँटीबायोटीक, झोपेची गोळी, पेनकिलर प्रिस्क्राइब केल्या होत्या. तरीदेखील उलटीसदृश भावना झाल्यास अजून काही गोळ्या दिल्या होत्या. एक तर झोपेची गोळी अॅडीक्टीव्ह असते. :(
- Read more about विकतचे दुखणे
- 68 comments
- Log in or register to post comments
- 69367 views