ही बातमी वाचली का?
बालगोपालांची वाचन संस्कृती
डीडी सह्याद्री वाहिनी, शनिवार, ६ जून रोजी सायंकाळी ७:१५ वाजता -
राजीव तांबे व विनायक रानडे यांच्या समवेत 'बालगोपालांची वाचन संस्कृती' या विषयावर चर्चा आहे.
कार्यक्रमाचे पुनर्प्रक्षेपण रविवारी ७ जून रोजी सकाळी १० वाजता होईल.
राजीव तांबे हे २०१३ च्या 'बालकुमार साहित्य संमेलना'चे अध्यक्ष होते. त्यांनी 'युनिसेफ'साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम केले आहे. विपुल बालसाहित्य लेखनासोबत ते मुलांसाठी अनेक उपक्रम चालवतात.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about बालगोपालांची वाचन संस्कृती
- Log in or register to post comments
- 2452 views
महाराष्ट्र विधानसभा २०२४ वाढलेल्या मतदानाचे परिणाम
इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती गुरुवारी (14 नोव्हेंबर, 2024) रोजी असे म्हणाले की, https://timesofindia.indiatimes.com/india/invaders-colonisers-ruined-our...
"इतिहास असे सांगतो की वैदिक काळापासून अनेक आक्रमणे होईपर्यंत गणित, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि शस्त्रक्रिया यातील नवनवीन कल्पनां मांडणारे भारत एक आघाडीचे राष्ट्र होते. या सगळ्यात अध्ययन, अध्यापन व संशोधन यात भारत अग्रेसर होता. "
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about महाराष्ट्र विधानसभा २०२४ वाढलेल्या मतदानाचे परिणाम
- 34 comments
- Log in or register to post comments
- 8419 views
ही बातमी समजली का - भाग १९९
Taxonomy upgrade extras
- Read more about ही बातमी समजली का - भाग १९९
- 94 comments
- Log in or register to post comments
- 72235 views
शरीरविक्रय बेकायदाच?
"मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त : सिनेसृष्टीशी संबंधित दलाल तरुणी अटकेत": दै लोकसत्ता, ऑक्टोबर २५, २०२०.
https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-police-bust-high-profile-se…
वरील घटना, तिला गुन्हा ठरवणे, तदनुषंगिक कायदेशीर कारवाई आणि तत्सबंधी (पुरोगामी) वृत्तपत्रातील बातमी हे सारे काही, लैंगिक व्यवहाराविषयी समाजात प्रचलित असणाऱ्या प्रथांबद्दल, समजुतींबद्दल आणि एकूण सामाजिक लिंगभानाबद्दल काय सांगतात?
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about शरीरविक्रय बेकायदाच?
- 8 comments
- Log in or register to post comments
- 13176 views
ही बातमी समजली का - भाग १९८
Taxonomy upgrade extras
- Read more about ही बातमी समजली का - भाग १९८
- 94 comments
- Log in or register to post comments
- 99948 views
ही बातमी समजली का - भाग १९७
Taxonomy upgrade extras
- Read more about ही बातमी समजली का - भाग १९७
- 101 comments
- Log in or register to post comments
- 111951 views
ही बातमी समजली का - भाग १९६
Taxonomy upgrade extras
- Read more about ही बातमी समजली का - भाग १९६
- 104 comments
- Log in or register to post comments
- 110373 views
ही बातमी समजली का - भाग १९५
Taxonomy upgrade extras
- Read more about ही बातमी समजली का - भाग १९५
- 105 comments
- Log in or register to post comments
- 117492 views
ही बातमी समजली का - भाग १९४
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.
- Read more about ही बातमी समजली का - भाग १९४
- 107 comments
- Log in or register to post comments
- 117273 views
ही बातमी समजली का - भाग १९३
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.
- Read more about ही बातमी समजली का - भाग १९३
- 97 comments
- Log in or register to post comments
- 119522 views
