दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१८ मे
जन्मदिवस : पर्शियन कवी उमर खय्याम (१०४८), छ. संभाजी आणि येसुबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू (१६८२), गणितज्ञ, क्रियाशील विचारवंत, युद्धविरोधी प्रचारक, नोबेलविजेता बर्ट्रांड रसल (१८७२), कथाकार विठ्ठल सीताराम गुर्जर (१८८५), सिनेदिग्दर्शक फ्रँक काप्रा (१८९७), पिच्युटरी ग्रंथीतील स्त्रावांवर संशोधन करणारे नोबेलविजेते व्हिन्सेंट द्यु व्हिन्यो (१९०१), माजी पंतप्रधान एच्. डी. देवेगौडा (१९३३), अभिनेत्री फरीदा जलाल (१९४९), क्रिकेटपटू ग्रॅहॅम डिली (१९५९)
मृत्युदिवस : मलेरियाचे रोगजंतू शोधून काढणारे नोबेलविजेते आल्फोंस लाव्हेराँ (१९२२), नागार्जुनसागर धरणाचे स्थापत्य अभियंता कानुरी लक्ष्मण राव (१९८६), पहिल्या भारतीय सिनेअभिनेत्री कमलाबाई गोखले (१९९७), पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे (१९९४)
---
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस.
आंतरराष्ट्रीय एड्स लसीकरण दिवस.
१९१० : पृथ्वी हॅले या धूमकेतूच्या शेपटातून गेली.
१९१२ : दादासाहेब तोरणे यांचे नाट्यचित्रीकरण "श्री पुंडलिक"चे मुंबईत प्रदर्शन.
१९४० : 'संत ज्ञानेश्वर' चित्रपट मुंबई-पुण्यात प्रदर्शित.
१९४४ : क्रीमिआतील तातार लोकांना सोव्हिएत रशियाने हाकलून लावले. उझबेकिस्तान व इतर ठिकाणी त्यांचे स्थलांतर केले. त्यामुळे आज क्रीमिआत रशियन लोकांचे प्रमाण अधिक आहे.
१९७२ : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.
१९७४ : पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी; आण्विक शस्त्र असणारा भारत जगातला सहावा देश बनला.
१९९८ : पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. ही कामगिरी करणारा तो पहिला मराठी युवक ठरला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
हा हा
वाल्गुदेयारम्भ मजेदार आहे!
पुढच्या भागात कॄष्णुमराव का?
कृष्णुमरावोदय लिहिणारे
कृष्णुमरावोदय लिहिणारे नक्कीच!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वा
वा, हा चित्रपट खास आवडीचा त्यामुळे कवन आवडले. धन्यवाद.
तुमच्या आत्मस्तुतीत आमचे हे छोटेसे कडवे. -
काय एवढे सिरीयसा, गेली रेचल, अजून आहेत अवदसा ||
पुढील अवतारे, संपव बेन-दूष्टारे, होई मार्जार-रति-मदन रे ||
धन्यवाद सिरियसा आणि अवदसा
धन्यवाद सिरियसा आणि अवदसा यांची सांगड आवडली. अगदी हिंदी आरती वगैरे स्टाईलमध्ये!! मस्त हो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
फारच भारी
एकदम ओरिजिनल असं काहीतरी वाचतो आहे.
बखरवाङ्मय आनि मुख्यम्हणजे महानुभाव पंथीय साहित्य याचा विशेष उपयोग होईल असा आमचा होरा आहे.
उत्तम लिखाण.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
धन्यवाद मुख्यतः पंडित कवींना
धन्यवाद मुख्यतः पंडित कवींना वेठीस धरलेय, महानुभावांना पाहू कसे वापरता येईल ते
बैदवे तुमच्या सहीचा अर्थ काय?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अर्थ
बोलून चालून शिवाजी पडला महान. औरंगजेबाचे त्याच्यापुढे काहीच चालले नाही आणि शेवटी त्याच्या नाकी नऊ आले.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
Mother swear nothing
Mother swear nothing understood no before!!! Thanks for the translation.
Mangolady of fox-berg has indeed breaded on you
बाकी nine came to his nose वगैरे उल्लेख वाचून लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधील ९ रिंगरेथ्स नाझगुलवर बसून औरंगजेबाच्या नाकाशी आलेत असं चित्र उभं राहिलं
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इंग्मराठी
तुमचे इंग्मराठी वाचून हे आठवले.
छान
या ब्याटमन प्रकाराशी परिचित नसल्याकारणाने कंटेंटबद्दल दाद देऊ शकत नाही, परंतु केवळ फॉर्मवरून पहायचे झाले, तर रचना छान झाली आहे.
'तदितर ठग भेणे'वाली चतुष्पदी भयंकर आवडली.
(अतिअवांतर: नो-फ्लाय-लिष्टेवरील म्हातारी कोठे दिसली नाही ती? आमचा तिच्यावर भारी जीव - तिला पहावयास आवडले असते.)
हि वाल्गूद पुरुष्ले खणी धन्य
हि वाल्गूद पुरुष्ले खणी धन्य आहे
तिच्या पायि माझे कपाळ्टे कताहे
निव्वळ थोर!
__/\__
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मजा आली
मजा आली.