पानगळती सुरू झाली होssss!

हां हां म्हणता उन्हाळा कधी सरला समजलंच नाही. अर्थात थंडी पडायला सुरूवात झालेलीच आहे पण 'दिल है के मानता नही।'. ते असो. आपण कितीही नाही म्हटलं तरी वेळ कोणासाठी थांबतो? येणार्‍या दिवसांचं स्वागत उल्हासाने करायचं हे शिकवण्यासाठीच जणू सगळा निसर्गच कसा नटलाय! त्याच्या पानांच्या वेगवेगळ्या छटा बघण्यासाठी म्हणून लोकं कुठे कुठे जातात! पण असं आवर्जून जाऊन बघण्यापेक्षा अनपेक्षित पणे जेव्हा त्याचं सौंदर्य दिसतं तेव्हा मात्र एक वेगळाच आनंद मिळतो. आज मुलाला शाळेत सोडताना त्याच्या शाळेच्या वाटेवरच एका ठिकाणी असंच दर्शन घडलं. तिथेच थांबून बायकोने घेतलेले हे काही फोटो. सूर्य नुकताच उगवत असतानाचे हे फोटो आहेत. जसा जसा सूर्य वर येत गेला तसे तसे रंग बदलत जाताना दिसत आहेत.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

सुंदर अप्रतिम रंग आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे रंग मस्त दिसतात.
पण खरोखरच पानगळ झाडांवर दिसायला लागली की झाडांच्या खराट्यांमुळे फार हताश मनस्थिती होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"हताश मनःस्थिती" वरून जोनी मिचेल चं हे उत्कृष्ट गाणं आठवलं.

I awoke today and found the frost perched on the town
It hovered in a frozen sky, then it gobbled summer down
When the sun turns traitor cold
And shivering trees are standing in a naked row
I get the urge for going but I never seem to go

I get the urge for going
When the meadow grass is turning brown
Summertime is falling down and winter is closing in

I had me a man in summertime
He had summer-colored skin
And not another girl in town
My darling's heart could win
But when the leaves fell trembling down
Bully winds did rub their faces in the snow
He got the urge for going And I had to let him go

The warriors of winter they gave a cold triumphant shout
And all that stays is dying and all that lives is getting out
See the geese in chevron flight flapping and racing on before the snow
They've got the urge for going, they've got the wings to go

I'll ply the fire with kindling and pull the blankets to my chin
And I'll lock the vagrant winter out and bolt my wandering in
I'd like to call back summertime and have her stay for just another month or so
She's got the urge for going and I guess she'll have to go

And she gets the urge for going when meadow grass is turning brown
All her empires are falling down
Winter's closing in

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खास तुम्ही फोटोसेशन करणार म्हणून सूर्य, झाडे सगळेजण योग्य त्या ठिकाणी जमा झाले आहेत असे वाटले.. Smile
योग्य प्रकाश+ नेमकी वेळ+ रंगांची उधळण (+चांगला फटुग्राफर) = झक्कास फोटो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वेड्यासारखा आवडतो हा ऋतु. सुगंधी वारा, रंगीत सृष्टी, पम्प्किन स्पाइस लॅटे आणि भोपळेच भोपळे सगळीकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पानगळतीतही सौदर्य टिपणारा कॅमेरा ग्रेटच

सुंदर छायाचित्रे ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

New England

New England

फोटो न्यू हॅम्पशायर भागातले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुन्दर फोटो आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0