.
चेतन सुभाष गुगळे
.
समीक्षेचा विषय निवडा
तशी गरज नाहीये...
द्वयर्थी या शब्दातून सर्वसाधारणपणे 'रूढार्थाने सामान्य पण लैंगिदृष्ट्या सूचक प्रतिमा वापरणारं' असा अर्थ घेतला जातो. >>
द्वयर्थी म्हणजे दोन अर्थांचं इतकी साधी सोपी फोड आहे ह्या शब्दाची.
आता दुसरा अर्थ नेहमीच वाईट असतो असे नाही. अनेक दा चांगला ही असतो. पण आपल्या डोक्यात काही समीकरणे घट्ट बसलीयेत जसे की जुळ्य़ा भावांपैकी एक चांगला तर एक वाईट (राजेंद्रकुमारचा काला और गोरा). असो.
तद्वतच द्वयर्थी गीत म्हंटले की आपल्या मनातली ही समीकरणे जागृत होतात.
ट्यार्पी खेचण्यासाठी अस्लं टायटल, >>
ही गरज मला तरी नाही. आता http://www.aisiakshare.com/node/110 ह्या धाग्यात जे प्रतिसाद मिळाले ते काही शीर्षक पाहून मिळालेत असं वाटत नाही.
हात तिच्या!
मला वाटलं दादा कोंडकेचं गाणं असेल.