ओळखा पाहू - 'वांझोटी?' (एक जपमाळकथा) चे लेखक कोण?

'वांझोटी?' या जपमाळकथेचे लेखक कोण? हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. काही तुरळक ठिकाणी ते कोण असावेत यांचे वेगवेगळे अंदाजही व्यक्त करण्यात आलेले आहेत. तेव्हा चला, आपण ओळखण्याचा जाहीर प्रयत्न करू. तुमचे अंदाज व त्यामागची काही कारणं सांगा. ज्यांनी आधीच मूळ धाग्यावर उल्लेख केलेले आहेत त्यांनी कृपया फेरविचार करून इथे पुन्हा उत्तर द्यावं ही विनंती.

काही मोजक्या लोकांना हे सगळे लेखक कोण आहे हे अर्थातच माहीत आहे. त्यामुळे त्यांनी इथे नावं सांगून रसभंग करू नये. खुद्द लेखकांना मात्र इतर पाच कोण आहेत हे न कळू देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यामुळे त्यांनी जर आपण कोण आहोत याचा पत्ता लागू दिला नाही, तर यात भाग घ्यायला काहीच हरकत नाही. उलट जमल्यास भाग घ्यावा अशी विनंती आहे, कारण नाहीतर ज्यांनी भाग घेतला नाही ते लेखक असा इतरांना क्लू मिळू शकतो.

करा सुरूवात.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

...खुद्द लेखकांना मात्र इतर पाच कोण आहेत हे न कळू देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे....
..........बापरे ! म्हणजे नक्की काय केले तरी काय तुम्ही षड्रिपूञ्चे ? आन्तरजालीय नजरकैद वगैरे की काय ! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही ऐडीया आवडली. पुढच्या कथेसाठी स्वयंसेवक म्हणून येणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नजरकैदेची आयडिया खरंच मस्त आहे. आम्ही आपलं प्रत्येक वेळी षड्रिपु आयडीचा पासवर्ड बदलून तो ज्या क्ष ची पाळी होती त्या क्ष ला दिला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही आपलं प्रत्येक वेळी षड्रिपु आयडीचा पासवर्ड बदलून तो ज्या क्ष ची पाळी होती त्या क्ष ला दिला.

चालू प्रथेप्रमाणे, या विधानावरून कोणी 'एक तर साही षड्रिपु या स्त्रिया आहेत, किंवा (एका लोकप्रवादास धरून) षड्रिपूंपैकी एक जण म्हणजे साक्षात श्री. रामकृष्ण परमहंस आहेत, तर उर्वरित पाचजणी स्त्रिया आहेत' असाही निष्कर्ष काढू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म आधी लिहील्याप्रमाणे
क्ष १ जयदीप चिपलकट्टी
क्ष ३ चिँतातुर जंतू
क्ष ४ मुक्तसुनीत
आणि बहुतेक
क्ष २ राजेश घासकडवी
क्ष ५/६ नगरीनिरंजन
यापैकी ननि सोडुन इतर कोणाच्याही कथा कधीच वाचल्या नाहीत. तसेही लेखनशैलीवरुन अंदाज करणे मला शक्य नव्हतं. मी त्या/इतर धाग्यांवरचे प्रतिसाद आणि कथेचा भाग टाकण्याची वेळ यावरुन अंदाज केले आहेत. क्ष १ २ ३ ४ अमेरीकेत आणि क्ष ५ ६ ऑस्ट्रेलिया किँवा सिँगापुर इथे वास्तव्याला आहेत. भारतातील एकही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की कोणत्या नंबरवर आहेत ते हे माहीत नसावे पण राजेश घासकडवी हे क्ष पैकी असणारच अस मनोमन वाटतय.

बाकी क्ष३ खवचट खान

क्ष४ ननि

क्ष१ जयदीप चिपलकट्टी

मला श्रामोंचा पण डाऊट आहे. पण ते ईतक्यात कबूल करणार नाहीत Wink Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

खवचट खान चे लेखन वाचले नाहीत फारसे.
पण जेवढ वाचल त्यावरुन ते क्ष ३ पेक्षा क्ष ४ असण्याची शक्यता जास्त वाटतेय.
ननिँ च्या कथा लै भारी असतात, पण ते क्ष ४ नसतील असं वाटतय.. सिरीअस लिहीतात ते बर्याचदा. क्ष ४ Nile असण्याची शक्यता खुप वाटलेली, पण तिकडे पिडां चा एक प्रतिसाद वाचला व मत बदललं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की कोणत्या नंबरवर आहेत ते हे माहीत नसावे पण राजेश घासकडवी हे क्ष पैकी असणारच अस मनोमन वाटतय.

बाकी क्ष३ खवचट खान

क्ष४ ननि

क्ष१ जयदीप चिपलकट्टी

मला श्रामोंचा पण डाऊट आहे. पण ते ईतक्यात कबूल करणार नाहीत Wink Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मजा पाहतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आत्तापर्यंत इतक्या लोकांनी इतके तर्क मांडले, पण एकाही स्त्री आयडीचं नाव लेखक म्हणून सुचवलं नाही. लेखक म्हटलं की तो पुरुषच असला पाहिजे हे ऐसीच्या वाचकांमध्ये कुठेतरी खोलवर रुतलेलं गृहितक आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रीवाद्यांना आधी इतर कारणं दाखवून धाग्यातून बाजूला करायचं आणि वर पुन्हा इतरांना नावं ठेवायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

निदान तीस टक्के तरी राखीव जागा हव्यात...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत!
शीर्षक चुकवून वर खोडसाळपणा करण्याचा गुर्जींचा कावा आहे.
समजा शीर्षक " ओळखा पाहू - 'वांझोटी?' (एक जपमाळ कथा) च्या लेखिका कोण आहेत?" असे असते आणि एकाही पुरुषाचे नाव नसते आले तर असा प्रश्न उपस्थित ़केला असता काय? यानिमित्ताने बहुतेक लोक मराठीतच विचार करतात असे वाटल्याने आनंद झाला. ( सावधान आम्ही आशावाद शिकत आहोत!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा शीर्षक " ओळखा पाहू - 'वांझोटी?' (एक जपमाळ कथा) च्या लेखिका कोण आहेत?" असे असते

लेखक हा संपादक प्रमाणे लिंगसामायिक शब्द आहे. तक्रार करणारे काय दोन्ही बाजूंनी करतात. मी जर वरच्या प्रतिसादात 'स्त्री लेखिका' असं म्हटलं असतं तर 'पिवळं पितांबर' म्हटल्याबद्दल कोणीतरी टोमणा मारला असता. Smile

पण आतातरी कोणी स्त्री आयडींची नावं घेईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिँट द्या हो
अस कस सांगणार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

बरं आता लेखकांची नावं सांगुन जोड्या जुळवायला सांगा...
बादवे आतापर्यँत आलेल्या ८ भागांपैकी राउंड १ मधला क्ष३ आणि राउंड २ मधला क्ष१ यांनी लिहीलेले भाग सगळ्यात जास्त आवडले. कथेला एक पर्टिक्युलर दिशा दिली या दोन भागांनी .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी हिंट देण्याचा प्रयत्न केला तर बहुतेक लेखकांच्या आयड्यांची नावंच सांगून टाकेन असं वाटतं. त्यापेक्षा हे प्रश्न वापरता आले तर पहा:
१. शिक्षण साधारण तांत्रिक, विज्ञान विषयातलं आहे का?
२. भारतात वास्तव्य आहे का नाही.
३. लिखाणातलं बोजड मराठी शब्द आणि/किंवा इंग्लिश शब्दांचं प्रमाण
४. वेगवेगळ्या दारवांबद्दल किती माहिती आहे.
५. लिखाणावरून लेखक पुरुष आहे अशी शंका येते का?
इ. इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही लेखक नाही तर? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

प्रियाली तै किँवा जाई Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा फारशी पकड घेऊ शकली नाही ...जो काय थोडी उत्सुकता होती ती कथा अर्धवट च वारल्याने संपली. मग हे "वांझोटे" कौल कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अगदी हेच मनात आलं. बरं ह्यातही किती ताणावं? अजून कोणाचच नाव सांगायला कोणी तयार नाही. ज्यांना ओळखायचं होतं त्यांनी ते करून झालं, आता करा की नावं जाहीर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

आता जोड्या जुळवा सुरू करायचं का? हे सहा लेखक आहेत.

मेघना भुस्कुटे, आतिवास, जयदीप चिपलकट्टी, क्रेमर, रुची, जाई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

क्रेमर? बरे आहात ना, क्रेमर?
मेघना, जाई ही नावे असतील ही शंका होती.
आतिवास अपेक्षीत नव्हतं. जयदिप आणि रुची अपेक्षीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्ष१ जयदीप
क्ष२ रुची
क्ष३ क्रेमर
क्ष४ मेघना
क्ष५ अतिवास
क्ष६ जाई
पुरुषांसाठी तीस टक्के आरक्षण होतं वाटतं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्मिता, सगळेच १-६ लिहून टाक. फारतर चुकतील.

पुरुषांसाठी तीस टक्के आरक्षण होतं वाटतं (डोळा मारत)

Biggrin पुढच्या वेळेस ते पण काढून टाकायचं का?

प्रतिसाद संपादित करता यावा म्हणून प्रतिप्रतिसाद दिलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

क्ष१ जयदीप
क्ष२ रुची
क्ष३ जाई
क्ष४ अतिवास
क्ष५ क्रेमर
क्ष६ मेघना

बाकी, पुरुषांना ५०% आरक्षण का नाही? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

क्ष-१ = रुची
क्ष-२ = जाई
क्ष-३ = मेघना
क्ष-४ = जयदीप
क्ष-५ = क्रेमर
क्ष-६ = आतिवास
माझे अंदाज कितपत बरोबर होते ते प्रत्येक लेखकानं आता सांगावं. संदर्भासाठी पुन्हा एकदा -

क्ष-१
दरवाज्याला हात घातला, हाती घेतलेलं पुस्तक, तिने त्याला हात दाखवला, असे शब्दप्रयोग केल्यामुळे 'हात' हा अवयव प्रिय असणार आणि मराठी थोडी कच्ची असणार. इंग्रजी माध्यमात शिक्षण पण मराठीत रुची.
'तेंव्हा' - मध्यमवयीन किंबहुना वार्धक्याकडे झुकणारी व्यक्ती. कोंकणस्थ? (डोळा मारत)
बायकांचं वर्णन - चेहेऱ्यावर पुटे थापून, तंग कपडे घालून, उंच अणकुचीदार बुटांवर कसरती करत वगैरे. वार्धक्याकडे झुकण्यावर शिक्कामोर्तब. बहुधा मुंबई-पुण्याबाहेर वाढलेला.

क्ष-२
लँडिग तमाशा, ब्लेसिंग्ज, एन्जॉय करायला, बिझनेस कसा वाढेल, ग्रोथ कशी होईल, बिझनेस टॉक्स, पॉलिश्ड, बॉईज विल बी बॉईज आल्वेज, अशा आंग्लशब्दांचा मारा. म्हणजे लेखक परदेशस्थ असणार, किंवा तिशीतला मुंबई-पुण्याकडचा आयटीतला किंवा एम.बी.ए वगैरे झालेला मॅनेजर.
पण मग डे केअर हा विषय आल्यामुळे मध्यमवयीन परदेशस्थ मॅनेजर आणि बहुधा स्त्री ही प्रोफाईल जुळावी.
लिखाणात आतापावेतो आलेल्या पुरुषाच्या दृष्टिकोणापेक्षा प्रत्यक्ष स्त्रीशी संभाषण आल्यामुळे आणि नाव गाव फळ फूल खेळाचा उल्लेख आल्यामुळे पुन्हा 'लेखिका' असावी या अंदाजावर शिक्कामोर्तब.

क्ष-३
रबरबॅण्डसारखे आणि रबरबॅण्डइतकेच हसू, आमंत्रण / चालवून घेणे / लाथ मारणे ह्या पध्दतीचं, म्हणजे वेगवेगळे पर्याय दिसणारं लिखाण. लेखकाचं वाचन चांगलं असावं.
कृत्रिम हसून, एखादे शस्त्र परतवावे तसे, लुडाचे हसू थंडपणे परतवले - वाचनाबरोबर साहित्यिक लिखाणाचीही आवड, पण आवडी बहुधा पारंपरिक, म्हणजे ग्रेस, जी.ए. वगैरेंइतपतच. मराठीवर इंग्रजी वळणाचा प्रभाव.
अशी विचारमालिका लुकासच्या डोक्यात चालू, चर्चा करण्याजोगे काय काम, अनेक प्रश्न एकाच शब्दात कोंबत लुकास – अर्धवट वाक्यं, कर्ता-कर्म-क्रियापद यांचे क्रम पाहता कविताबिविता वाचायची आणि करायचीही आवड असावी.
आदिमायेसारखे लेकुरवाळेपण – ग्रेस, जी.ए. यांच्या आवडीवर शिक्कामोर्तब.
कथेचं वळण पाहता लेखक स्वत: संशोधनक्षेत्रात असावा.

क्ष-४
अॅना करेनिना, अॅबनॉर्मल – ह्यातले अॅ पाहता लेखक लिनक्स वापरत असावा.
रशियन साहित्याची आवड.
गोष्टीला मिळालेलं वळण पाहता लिंगअस्मिता आणि लैंगिक संबंधांमध्ये (म्हणजे संबंध ठेवण्यात नाही, तर त्या विषयात!) रस असावा. लेखक गे नसला तरीही अविवाहित असण्याची शक्यता.
सिरीलिक अक्षरं डीएनए सीक्वेन्ससारखी गोलगोल वेटोळी घालत डोळ्यांपुढून सळसळत होती; जडशीळ पुस्तकात पातळसा बुकमार्क - पुन्हा उपमांची निवड पाहता साहित्यिक रुची पारंपरिक असावी आणि अ‍ॅकॅडमिक क्षेत्रात, बहुधा वैज्ञानिक वगैरे, कारकीर्द असावी. हे सर्व आणि संदर्भसंपृक्त लिखाण पाहता आय.आय.टी. किंवा तत्सम संस्थेत शिक्षण झालं असावं.
एकंदर विनोदबुद्धी पाहता मध्यमवयीन असण्याची आणि (किमान शाळेच्या वयात तरी) वुडहाऊस वगैरे आवडत असण्याची दाट शक्यता.
मुलाबाळांना शेजारच्या बॉर्डर कॉलीबरोबर खेळायला पिटाळल्याचे सरमिसळ आवाज आले - अशा, म्हणजे आवाजांवरून बांधलेल्या अंदाजांबद्दल लिहिलेल्या वाक्यात कुत्र्याची जात कळण्याचा तपशील म्हणजे श्वानप्रेमी लेखक!
फोन्सेका बिन ट्वेंटीसेवन, माझेराती, स्लाव्हिक मुली वगैरे तपशील पाहता पुन्हा एकदा परदेशस्थ लेखक.

क्ष - ५
ऱ्हस्वदीर्घाच्या चुका पाहता लेखक तिशीतला असावा (कारण ह्या कारणावरून मास्तरांच्या छड्या मिळणं तोवर बंद झालं होतं).
आणि, पण वगैरे वापरून लिहिलेल्या लांबट पण तर्कबध्द वाक्यांची आवड पाहता लेखक सॉफ्टवेअर किंवा गणित क्षेत्रातला पुरुष असू शकेल.
कॉन्स्पिरसी थिअरीची आवड पाहता 'दा विन्ची कोड' किंवा 'गर्ल विथ ड्रॅगन टटू' वगैरेंचा चाहता असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आरं तेच्यायला. लैच जबराट विश्लेषण जंतूसाहेब. मान गये.

तूर्तास साष्टांग स्वीकारावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वतंत्र धाग्याची क्षमता आहे यात... पण...!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वारी टू से हां पण तुमचे माझ्याबाबतचे बहुतेक अंदाज चुकीचे होते. म्हंजे आता आमचं मराठी कच्चं असेलही पण इंग्रजी माध्यमात शिक्षण हे त्याचं कारण असल्याची काही सोय नाही. शिवाय वार्धक्याकडे झुकलेले म्हंजे नक्की कधी हा थोडा वादाचा मुद्दा आहे. कोकणस्थ??? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्ष५ वगळता 'प्रत्येकाने अंदाजे शंभर ते तीनशे शब्द लिहावेत अशी मर्यादा आहे.' हा नियम मोडला आहे यावरून क्ष-५ कुठल्यातरी सरकारी अथवा निम्नसरकारी खात्यात बाबूगिरी करत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कहर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हम्म.

@चिंजं

रबरबॅण्डसारखे आणि रबरबॅण्डइतकेच हसू, आमंत्रण / चालवून घेणे / लाथ मारणे ह्या पध्दतीचं, म्हणजे वेगवेगळे पर्याय दिसणारं लिखाण. लेखकाचं वाचन चांगलं असावं.
कृत्रिम हसून, एखादे शस्त्र परतवावे तसे, लुडाचे हसू थंडपणे परतवले - वाचनाबरोबर साहित्यिक लिखाणाचीही आवड, पण आवडी बहुधा पारंपरिक, म्हणजे ग्रेस, जी.ए. वगैरेंइतपतच. मराठीवर इंग्रजी वळणाचा प्रभाव.


'साहित्यिक' लिखाणाची आवड - हे वाचून मी मनापासून कळवळले होते. पण मला ग्रेस नि जी.ए. नाही आवडत. मी 'सं.क.' नि 'काजळमाया' सोडून फार काही वाचलेलंही नाही त्यांचं. नि माझ्या मराठीवर इंग्रजीचा प्रभाव आहे??? तुम्हांला निदान वर्षभर तर एकाही चित्रपटमहोत्सवाला उपस्थित राहता येणार नाही, असा शाप आहे माझा, ध्यानात ठेवा.

अशी विचारमालिका लुकासच्या डोक्यात चालू, चर्चा करण्याजोगे काय काम, अनेक प्रश्न एकाच शब्दात कोंबत लुकास – अर्धवट वाक्यं, कर्ता-कर्म-क्रियापद यांचे क्रम पाहता कविताबिविता वाचायची आणि करायचीही आवड असावी.

एक साष्टांग माझाही घेऊन टाका.

आदिमायेसारखे लेकुरवाळेपण – ग्रेस, जी.ए. यांच्या आवडीवर शिक्कामोर्तब.

इथे पुन्हा साफ चूक. च्यामारी, आदिमायेवर या दोघांचा कॉपीराइट आहे काय? वा रे वा!

कथेचं वळण पाहता लेखक स्वत: संशोधनक्षेत्रात असावा.

च्यक! अज्याबात नाही. संशोधनाचा नि माझा दूरान्वयानंही संबंध नाही. गंडलात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

षड्रीपूंनी पण इतर पाच लेखकांबद्दल त्याचे अंदाज द्यावेत... अद्याप आपण कोणते क्ष सांगायचे नसल्यास त्यांचे दोन अंदाज चुकतील Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकेंडपर्यंत नावं जाहीर करू नका हो, प्लीज!

मी ही पुन्हा एकदा कथा वाचून अंदाज करायचा प्रयत्न करेन म्हणतो. तेव्हढंच टोमणे मारायची संधी, नाही का? (थँक्यू हं, चिंजं गुरुजी! Wink ) (हलके घेणे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कधी सांगणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रतिसादातले तपशील मजेशीर असले तरी उत्तरं बरोबर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@ चिँजं
मी काही आयटी एमबीए नाहीये

आणि मध्यमवयीन परदेशस्थ आणि तिशीतली वगैरे तर मुळीच नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आणि नाव गाव फळ फूल खेळाचा उल्लेख आल्यामुळे पुन्हा 'लेखिका' असावी या अंदाजावर शिक्कामोर्तब.

अरेच्या! 'नाव गाव फळ फूल' हा खेळ तर आम्हीही लहानपणी खेळलेलो आहोत. (फार कशाला, 'माझ्या आईचं पत्र हरवलं'सुद्धा!) कोठे प्रतिसादांतून या बाबीचा उल्लेखही केला असू शकेल.

आता यावरून कोणी आमच्याबद्दल काही कल्पना करून घेतल्या नाहीत, म्हणजे मिळवली. (''न'वी बाजू' हा आयडीही व्याकरणदृष्ट्या स्त्रीलिंगी आहेच.)

- ('न'वोदित 'लेखिका') 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवोदित लेखिका

@ नबा _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

ओहो चिँजं ची सगळी उत्तरं बरोबर.. भारीय!
रुची, जाई, मेघना बद्दलचे तपशील चुकलेत हे रोचक आहे. बाकी दोघांचं काय?
@जयदीप, जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमर आहे _/\_ मान गये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0