शॉप फ्लोअर व्यवस्थापन..

फार पुर्वि (म्हणजे ७० चे दशक} कारखाना व्यवस्थापना मधे फंडे होते ..
अर्थात आजच्या बदलत्या कालखंडात ते किति लागु आहेत हे सांगणे कठिण,,
त्या पैकी एक

शॉप फ्लोअर व्यवस्थापन..

शॉप फ्लोअर वर रोज नविन काम नविन डॉईंग्ज..असे प्रकार चालुच असतात..
त्या साठी ३ डी हा फंडा असायचा..

हे ३ डी म्हणजे...

१.Discuss यात संबंधित कामगार व सुपर वाईजर समवेत जॉब, ड्रॉईंग, ऑपेरशन क्रम..आदिच्या चर्चा करायचो..जर कुणाला ड्रॉईंग मधे अडचण वा इतर काहि समजले नसेल तर तर समजावुन सांगणे असे प्रकार असायचे.
२..Demonstrate ..म्हणजे काम प्रत्यक्ष शिकवणे/ करुन घेणे ..यात अनुभवी ईंजिनीअरला कामगार कुठे व नेमकी काय चुक करु शकतो याची कल्पना असते..व ति टाळणे..जॉब पुर्ण होईपर्यंत मशिन वर थांबणे..व काम झाल्यावर ड्रॉईंग बरहुकुम झाले का याचे इन्स्पेक्शन करणे..व एखादा काम कामगार व सुपर वाईजर च्या काम लक्षात आले कि त्यांच्यावर ते सोपवणे.
३. Delegate... .काम सोपवणे व किति वेळात काम व्हायला हवे याची कल्पना देणे..

ह्या पद्धतिने काम शिकवणारा ईंजीनिअर हा कामगाराना आवडत असतो..
कितिहि नाठाळ व ट~र्या कामगार असला तरी तो तुमच्या शी नमुनच वागतो असा आनुभव आहे..

अर्थात आता जग बदलले आहे..हे फंडे जुने असले तरी जुनाट नक्किच नाहित..
अर्थात आता कामाशी संबंध नसल्याने हे कितपत उपयोगी असावेत? या बद्दल सांगणे अवघड..

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवा धागा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान फंडे. आयटी कामगारांवर काय आहेत फंडे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही