बंडू

बंडूसाठी काही
अवघड मुळी नाही

बंडू काढतो चित्र
रंग त्याचे मित्र

बंडू करतो कथ्थक
थक्क होतात नर्तक

बंडू गातो गाणी
उन्हाचे होते पाणी

बंडू भलता भारी
फारच चमत्कारी

- ग्लोरी

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

अशा अनेक बंडूंना मी ओळखते असं वाटतय Smile
एखादी गोष्ट कठीण आहे, लक्षपूर्वक करा असे सांगायचीच खोटी, की लगेच बंडूच्या चर्येवर "Oh, that is because you are old, I can do this better than you!" असा भाव दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोग्गोड कविता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.