मानस मनीचे

आज ह्या महाजालात लिहिण्याची सुरुवात .
एका माहितीचा शोध घेता घेता सापडलेली ही अलिबाबाची गुहा .

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

अलिबाबाने पहिल्याच भेटीत पार हात मारलेला दिसतोय. गुहा रिकामीच वाटतीये. लिंक द्यायची राहिली की ऐसी अक्षरे हीच ती अलिबाबाची गुहा ? तसं असेल तर पहिलं वाक्य मागे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखनप्रवासाच्या प्रारंभी आपले स्वागत आहे.

पण कृपया धाग्याचा विषय, अंतरंग आणि शीर्षक मर्त्य लोकांना कळतील इथून सुरुवात करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरे वा!
आता इकडेही एकोळींचा पाऊस पडणार वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आपल्याला सर्वांना एक करता येईल, आपापला खजीना या धाग्यावर उधृत करता येईल. यकु यांनी हा दुवा दिला होता - http://www.scribd.com/ekoaham
यातील ज्ञानेश्वरीतील मंगलचरणे हा लेख व कल्याणी अंक सुंदर आहेत. बाकीचे मी अजून चाळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे प्रतिसाद म्हणजे .....समोरच्याला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवर स्वागत आहे.
इथे लेखन करण्याआधी ऐसी अक्षरेची धोरणे, उद्दिष्टे आणि मार्गदर्शक तत्त्वे इथे वाचता येतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!