(त्यातल्या त्यात `खाणेबल' सिरीयल....)

cereal
सकाळी उठल्यानंतरची वेळ, बाहेरून पक्षी आणि गाड्यांचे आवाज येण्याची वेळ! त्याचप्रमाणे पोटातून आवाज (पोट बिघडलं नसेल तरीही) येण्याची वेळ. सकाळी उठून ब्रेकफास्ट करण्याची वेळ. माझे आई-वडील असल्यापासूनची ही सवय मी स्वतंत्र झाल्यावरही सुरू ठेवलेली! त्यामुळे इच्छा असो वा नसो, आवाजाकडे लक्ष जातंय. इतक्या वर्षांच्या सवयीने आपोआप एकीकडे डोक्यातलं चक्रही सुरू होतं. झोप पूर्ण झाली नाहीये, उठणं भागच आहे, काल कोणालातरी अॉनलाईन चिडवलं होतं, त्यांचं उत्तर आलंय का, इ.
तसंही ही वेळ उपमा, शिरा अन चहापोह्यांची नाही, कारण कसाबसा जागा झालेला मेंदू नवं काही बनवून खाण्याच्या ‘मोड’मध्ये नसतोच!
मग जे त्या फ्रिजवर दिसतंय ते तरी निदान बरं असावं असं वाटतं.
'चिरीओज', 'कॉर्न फ्लेक्स', ह्यानंतर आता परवडत असलेल्या --- ‘हनी बंचेस अॉफ ओट्स’, ‘रेझिन ब्रान विथ हनी’, 'म्युजली' हे तीन सिरीयल त्यातल्या त्यात ‘खाणेबल’ असतात.
अति गोऽड-गोऽड, निव्वळ फायबर ह्या विषयाभोवती जाहिराती गुंफलेल्या, इ. आक्षेप त्यावर घेतले जातात.
तरीही मला वाटतं, ज्या वेगाने घरी खाण्याचं प्रमाण कमी होतंय, रुचिरा, संजीव कपूरांच्या देशात मॅकडोनल्ड्स बोकाळत आहेत त्यावर इलाज म्हणून नाही पण निदान त्यातल्या त्यात पोटाच्या आरोग्याशी इमान राखणारा ब्रेकफास्ट आहे. आजच्या, स्वयंपाक न करणं मिरवणं जाण्याच्या काळात, घरचं खाणं, पोषण, गोडपणा असे गुण म्हणजे नक्की काय हे अशा दुकानात विकल्या जाणाऱ्या खोक्यातून समजलं तर त्यात गैर काय आहे?
आरोग्य टिकवण्यासाठी अत्यावश्यक असणारा चोथा, फायबर्स त्यात नक्कीच जास्त प्रमाणात आहे. अन हे जर त्या सिरीयलमधे असेल तर त्यांच्या निव्वळ गोग्गोड चवीवर टीका करण्यात काय अर्थ आहे?
त्याने फार मोठी आरोग्यक्रांती घडणार नाही हे तर खरंच आहे. पण निदान तळकट, रेड-मीटी, फुसफुशीत बर्गर-फ्राईजच्या तुलनेत हे तसे आरोग्यवर्धकच म्हणायचे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

त्यातल्या त्यात वाचणेबल आणि खुसखुशीत.
याने फार मोठी साहित्यक्रांती घडणार नाही हे तर खरंच आहे. पण निदान जळकट, भिक्कार*टी, विसविशीत कविता-लेख-चर्चांच्या तुलनेत हे तसे मनोरंजनर्धकच म्हणायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रसभंग रसभंग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

हे नकळत नटरंग नटरंग च्या चालीवर म्हटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आम्ही एक्जात सगळ्या ओर्ग्यानिक सिर्यल्स खातो. आठवड्यातून दोन ते तीन सकाळी फक्त.
- काशी श्रेडेड व्हीट (पोस्ट्च्या सिर्यलपेक्षा दस्पट चांगले आहे - साखर घातली नाहीये - खाण्यासारखे आहे)
- बॉब्स रेड मिल (आप्ल्याला आवडतो बुवा तो चरबट चोथा! आणि तुलनेने खूप च चांगले आहे)

बाकी मग
- ओटमील
- हार्ट हेल्दी
- कॅस्केडियन

हेही अधूनमधून खातो. पोटाला शॉट नाही (म्हणजे आहे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी कशाबद्दल काही मत नाही फारसं. पण 'रेझिन ब्रान विथ हनी’ हे 'त्यातल्या त्यातही खाणेबल' सीरियल असू शकेल, या वाक्याला प्राणपणानं विरोध आहे. पोत (प्र-चं-ड कोरडेपणा आणि न-खाणेबलता), चव (सरळसरळ 'भुसा/ जाड पुठ्ठा'ची ढापलेली), रंगसंगती (लिहावं तेवढं कमी) या सगळ्या आघाड्यांवर कल्पनादारिद्र्य सिद्ध करणारी तद्दन पारंपरिक बेचवपणा सिद्ध करणारं विकृत सीरियल आहे.

बॉक्सवर वेगळी, नवीन कोडी आणि चित्रं उत्तम वापरली आहेत, एवढा एकच बारकुसा मुद्दा त्या सीरियलच्या बाजूनी. बास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला विकृत म्हणायचं आहे का (कोल्ह्याला द्राक्षं) आंबट?
विक्रुत म्हणण्यासारखं काय आहे म्हणे त्या सिरियलीत.
ते रेझिन कित्त्ती स्वीट लाग्तं नै.
आणि ते हनी पण कित्ती कित्ती छान लाग्तं.
आणि ते ब्रानचे एकसमान असलेले, लाटालाटावाले तुकडे...
सारेच कसे अलगद मनतरंग उमलवणारे इष्टुर फाकडे.
व्वा व्वा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पाहतेय हाँ मी गुर्जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दूध पोहे (तांदुळाचे) खूप वेळा खातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आम्ही मल्टी ग्रैन हनी लूप्स खातो अधून मधून, बरे असतात हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आम्ही साईनफिल्डचे फॅन असल्यामुळे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

त्यातल्या त्यात संवेदनशील असलेल्या या धाग्यात...राहिली...तीन...टिंबे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साळीच्या लाह्या, गव्हाचे सत्त्व, मुगाचा शिरा, उप्पीट वगैरे खाणेबल, न्युट्रीशनपूर्ण आणि डिस्कव्हरी/नॅटजिओटैप नाश्ते(सिरअल्स) कोणी खात नसल्याचे पाहून अंमळ पित्त झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंमळ पित्त हा आम्लपित्ताचा अपभ्रंश असावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile पित्ताच्या इतर जातींबद्दल ठाउक नसल्याने आणि आपल्याला झालेल्या पित्तामधे आम्लाचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवून मळमळ वाढली व वैद्यांनी मराठी संस्थाळांवर प्रतिसाद/लेख पाडल्यास(मुद्दाम उलटी काढण्याप्रमाणे) बरे वाटलेसे सांगितले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याला बरे वाटले हे ऐकून आमचाही जीव भांड्यात पडला-यद्यपि त्यास आतले खरकटे लागले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भांड्यातील पदार्थ बनविताना त्यात चमचाभर दुध घातले असावे, असे केल्याने पदार्थ खरकटा होत नाही. ह्या माहितीस योग्य श्रेणी मिळाल्यास खरकट्याबरोबर उष्ट्याचेही नियम सांगण्यात येतील ह्याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पदार्थ खरकटा होणे हे त्याच्या घटकांवर अवलंबून नसते.

तरी योग्य श्रेणी मिळाल्याने उष्ट्याचे नियमही सांगावेत ही इणंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उपवासाचे पदार्थ काय-काय असावेत ह्यावर ज्याप्रमाणे प्रांतवार मतभिन्नता आढळते त्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या वायव्येस दक्षिणेचा अंमल (हे ते अंमळ नव्हे) अधिक असलेल्या काही प्रांतांमधे 'दुध' व खरकट्याचा संबंध व्यस्त असल्याचे इतिहासात व काही अंशी वर्तमानात अढळते.

तुम्ही श्रेणी देण्याची उष्टी भुमिका इथल्या काही महान श्रेणीदात्यांकडूनच घेतली असल्याचे आढळल्याने कष्टी होउन 'उष्टे' म्हणजे अन्न-भक्षण करताना डाव्या(न-जेवत्या) हाताचा स्पर्ष अन्नास झाल्यानेदेखील ते उष्टे होते हे मी कदापी सांगणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराष्ट्राच्या वायव्येस दक्षिणेचा अंमल (हे ते अंमळ नव्हे) अधिक असलेल्या काही प्रांतांमधे 'दुध' व खरकट्याचा संबंध व्यस्त असल्याचे इतिहासात व काही अंशी वर्तमानात अढळते.

आँ? वायव्य महाराष्ट्रावर दक्षिणेचा अंमल????? हे तर मराठ्यांनी अटक जिंकल्यापैकीच झाले की. त्याचीच ही रीजनल आवृत्ती म्हणावयाची "की क्कॉय??"

तुम्ही श्रेणी देण्याची उष्टी भुमिका इथल्या काही महान श्रेणीदात्यांकडूनच घेतली असल्याचे आढळल्याने कष्टी होउन 'उष्टे' म्हणजे अन्न-भक्षण करताना डाव्या(न-जेवत्या) हाताचा स्पर्ष अन्नास झाल्यानेदेखील ते उष्टे होते हे मी कदापी सांगणार नाही.

श्रेणी देण्याची भूमिका उष्टी नाही. अन कसेही असले तरी त्याने लोकांची तुष्टी होते हे वास्तवच माझ्या मतास पुष्टी देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>डाव्या(न-जेवत्या) हाताचा स्पर्ष अन्नास झाल्यानेदेखील

त्यास न-जेवत्या हाताचा असे न म्हणता धुत्या हाताचा असे म्हणतात.

उजवा हात = खाता हात
डावा हात = धुता हात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्यास न-जेवत्या हाताचा असे न म्हणता धुत्या हाताचा असे म्हणतात.

पण 'धुत्या' हाताचा आणि उष्ट्याचा समप्रमाणात संबंध नाही, न-जेवत्या हाताने वाढून घेतल्यास अन्न उष्टे होते असे ऐकुन आहे, अर्थात डावा हात अन्न-प्राशनाच्या दृष्टीने निषिद्ध आहे हे खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांड्यातील पदार्थ बनविताना त्यात चमचाभर दुध घातले असावे, असे केल्याने पदार्थ खरकटा होत नाही.

च्यायला! हे 'ऐसी' आहे, की 'कालनिर्णय'?

खरकट्याबरोबर उष्ट्याचेही नियम सांगण्यात येतील

'रोचक'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरकटा या शब्दाचा एक अर्थ मला माहित्ये. पण तो काय इथे उपयुक्त आहेसं वाटत नाही. या प्रतिसादातलं खरकटं काय असतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

साधारणपणे जे अन्न पाण्यात शिजवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुन्या काळातले लोक बाहेरून आणलेल्या 'रेडी टु ईट' पदार्थांना* खरकटे म्हणून संबोधत असत. म्हणजे पाव, बिस्किटे हे खरकटे अन्न.

*भिक्षुकाला भिक्षा घेताना "शिजवलेले अन्न घेऊ नये, कोरडा शिधा घ्यावा" असा दंडक मनुस्मृतीत सांगितला आहे. त्याचा काही संकल्पना-संदर्भ इथे असू शकेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

घरी बनविलेले पदार्थदेखील 'पोळी/भात' खरकटे मानले जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते पानात वाढल्यावर उरलेले....

पाव बिस्किटे ही त्यांच्या पॅकिंगमध्येच खरकटे. [हलवायाकडील पेढे, बर्फी वगैरेंना मात्र खरकटे म्हटले जात नसे].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पोळी खरकटीच असते,निदान पाव/बिस्किटे तशीहि निषिद्धच तेच हलवायाकड्च्या मालाबद्दल पण त्यातील पेढे/बर्फी दुधात बनविल्यामुळे खरकटे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ताज्या शिजवलेल्या अन्नास उष्टे वा खरकटे म्हणत नसावेत. एकदा थोडा भाग खाऊन झाला कि या संकल्पना अस्तित्त्वात येतात.
उष्टे - ज्या पात्रात/ताटात हात, चमचा घालून खाल्ले तिथे उरलेले अन्न.
खरकटे - इतर उरलेले अन्न.

उष्टे आणि खरकटे फक्त काढायचे/खायचे असतात. शिजवायचे, खरीदायचे, इ इ नसतात.

बाकी यांना इंग्रजी शब्द काय असावेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>ताज्या शिजवलेल्या अन्नास उष्टे वा खरकटे म्हणत नसावेत. एकदा थोडा भाग खाऊन झाला कि या संकल्पना अस्तित्त्वात येतात.<<

उष्टे संकल्पना खाऊन झाल्यावरच अस्तित्त्वात येते पण खरकटे अन्न तयार झाल्यावर येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ताज्या शिजवलेल्या अन्नास उष्टे वा खरकटे म्हणत नसावेत.

म्हणतात तर. वर अनेकांनी म्हटलं आहे, त्याप्रमाणे दूध घालून शिजवलेलं / धान्य भाजून शिजवलेलं ते निर्लेप (खरकटं नाही). पानात उरलेलं अन्नही खरकटंच. शिवाय जेवल्यावर न धुतलेला हात वा तोंडही खरकटंच.

उष्टे - ज्या पात्रात/ताटात हात, चमचा घालून खाल्ले तिथे उरलेले अन्न.

शिवाय जो हात, चमचा, तोंड खाण्याकरता वापरलं, तेही उष्टंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद.

शंका - दुध घालून शिजवलेलं? उदाहरणार्थ? बासुंदी इ?

निर्लेप अन्न हा शब्द लातूरकडे तरी वापरत नसावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

निर्लेप अन्न हा शब्द लातूरकडे तरी वापरत नसावेत.

शक्य आहे. भूगोल, जात, बदललेल्या / न बदललेल्या परंपरा यांमुळे भाषेतल्या संज्ञांमध्येही फरक पडतो. त्यामुळे संज्ञांबद्दल बोलताना या मर्यादांचं नि फरकांचं भान बाळगूनच बोलावं लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आणखी दोन चार प्रतिसाद ह्यावर आले तर संपादक वरची चर्चा "खरकटं, उष्टं, वैगेरे" अशा नावाने वेगळी काढतील बहुतेक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

ती चर्चा खरकटी होईल ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ते परवानगी घेतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परमीसन तो लेनी पडेगी ना! मना थोडेही किये हैं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वैद्यांनी मराठी संस्थाळांवर प्रतिसाद/लेख पाडल्यास

आता मराठी संस्थळांवर प्रतिसाद/लेख पाडण्यासाठी वैद्य कोठून शोधून आणायचे बरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पृच्छेचे उत्तर वैद्यांच्या व्याख्येवर अवलंबून असावे, इतकेच (नम्रपणे इ.इ.) सुचवू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या पृच्छेचे उत्तर वैद्यांच्या व्याख्येवर अवलंबून असावे...

हम्म्म्म... म्हणजे वैद्य म्हणतील तीच व्याख्या.

वा छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसते एवढेच नाही. वैद्य कुणाला म्हणावे याच्या व्याख्येबद्दल काहीएक निर्णय झाला, की तदंतर्गत वैद्य म्ह. मान्यता पावलेल्यांनी ठरवलेल्या काहीएक व्याख्यांच्या आधारे पृच्छेचे उत्तर ठरवल्या जावे असा मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असे आहे होय? हम्म्म... द्याट मेक्स सेन्स.

ठीक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वैद्य घरचाच असावा -

किंवा हा चालत असल्यास -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहेत ना एक इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा हुच्चभ्रू प्रॉब्लेम आहे
कडबा खा
चांगला असतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

हुच्चभ्रू ही एक वृत्ती आहे, एकच एक असं कै नै. तदनुसार कडब्यातही हुच्चभ्रू कडबा येईलच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...बैलांतसुद्धा हुच्च/नीचभ्रू प्रकार असतातच की. ('प्राइम', 'चॉइस' वगैरे...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह अच्छा. माहितीकरिता धन्यवाद.

प्राइम वरून ऑप्टिमस प्राईम, डिसेप्टिकॉन्स, टेसेरॅक्ट आणि ट्रान्सफॉर्मर्स आणि मेघनाबाई कोल्हे यांच्या आठवणीने ड्वॉळे अंमळ पाणावले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...बैलांतसुद्धा हुच्च/नीचभ्रू प्रकार असतातच की. ('प्राइम', 'चॉइस' वगैरे...)

ते आमचं काम नाही
त्या हुच्चभ्रुंनी दिलेल्या श्रेनी आहेत
आम्ही कडबा खातो म्हणून धष्टपुष्ट होतो
मग हुच्चभ्रु येतात श्रेनी द्याय्ला
मुकी बिच्चारी कुणीही श्रेनी द्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

आम्ही कडबा खातो म्हणून धष्टपुष्ट होतो

म्हणजे स्वयंघोषित धष्टपुष्ट ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्राईम, चॉईस वगैरे नावे वाचून आम्ही अश्लील अश्लील!! अश्या बोंबा मारणार होतो पण मग दुवे उघडल्यावर अगदीच भ्रमनिरास झाल्याने बेत रहित केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे काय चाललय काय Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0