ईश्वर आहे काय?

This is a meaningless question.
0% (0 मत)
This is a unclear question.
6% (3 मत)
I do not have time, interest, resources, energy, importance, etc to answer this question.
18% (9 मत)
I am not competent to answer.
4% (2 मत)
I am thinking on it.
4% (2 मत)
I cannot know.
4% (2 मत)
I do not know.
2% (1 vote)
I don't want to tell.
0% (0 मत)
I know God does not exist.
16% (8 मत)
I believe God does not exist.
16% (8 मत)
I know God exists.
8% (4 मत)
I believe God exists.
22% (11 मत)
एकूण मते: 50
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

लॉग आऊट केले तर मतांचा ताळा दिसतो. मात्र लॉग इन केले, आणि सदस्याने मत दिलेले नसले, तर मतांचा ताळा दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शून्य

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एकूण मते ४१, अस्तिक ११, नास्तिक १४, इतर १६

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुणजोशी -ज्या विधानामधे प्रोबॅबिलिटी आहे ते विधान एक सुनिश्चित नियम म्हणवून घेण्यास पात्र नसते.
अपरिमेय - हे फक्त तुमचे मत आहे. भौतिकशास्त्राच्या नियमांमध्ये मताला काही अर्थ नसतो. आतापर्यंतचे सर्व उपलब्ध पुरावे या विधानाच्या विरोधातच आहेत.

आपल्या (सगळ्यांच्या) नियमाचे विधान काय आहे?
१. जर विज्ञानाचे मूलभूत नियमच random स्वरूपाचे असतील तर त्यामुळे जग deterministic रहाणार नाही, probabilistic होईल.
२. निसर्गाचा नियम बदलत नाही, नियम तोच असतो.
३. "क्वांटम सिस्टिम्स नक्की random आहेत का deterministic आहेत हे conclusively सिद्ध व्हायचे आहे."
४. अर्धायुष्य - half life - जर एक वर्ष असेल तर प्रत्येक अणू एका वर्षात फुटण्याची शक्यता 50% आहे. त्यांच्या सोबत कोणी आहे का नाही याने फरक पडत नाही. एकच अणू असेल तरीही अर्धायुष्यात फुटण्याची शक्यता 50% च राहते.
------------------------------------------------------------------------------------------------------------
असो. उद्या मी म्हणेन - अर्धायुष्य - half life - जर एक वर्ष असेल तर प्रत्येक अणू एका वर्षात फुटण्याची शक्यता १0% आहे. हे तुम्ही असिद्ध कसे कराल?

नियम कशाला म्हणावे हे महत्त्वाचे नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही ही चार वाक्ये out of context उचलली आहेत.
आणी "अर्धायुष्य - half life - जर एक वर्ष असेल तर प्रत्येक अणू एका वर्षात फुटण्याची शक्यता १0% आहे. हे तुम्ही असिद्ध कसे कराल?" या वाक्याला काहीच अर्थ नाहिये. अर्धायुष्याची व्याख्या हीच "अणुकेंद्र फुटण्याची शक्यता ५०% टक्के असलेला काळ" अशी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे समजा मी एक शास्त्रज्ञ आहे, नि मी ५०% हा आकडा चूक आहे नि १०% हा आकडा बरोबर आहे असा नवा शोध लावला तर तुम्ही मला खोटे/चूक कसे ठरवाल? मी म्हणेन शेवटी ती 'प्री-फॅक्टो' शक्यता आहे, प्रत्यक्ष काय झाले हे वेगळे असू शकतेच.

१. अणू एक वर्षाने फुटला - मी म्हणेन १०% शक्यता वर्तवली होती ती खरी ठरली.
२. एक वर्षाने अणू फुटला नाही - मी म्हणेन १०% शक्यता वर्तवली होती ती खोटी ठरली.

पण १०% आकडा चूकच आहे नि ५०% बरोबरच आहे हे कसे म्हणता येईल? शेवटी त्या शक्यता आहेत.

मग अशा विधानांना नियम का म्हणावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही थोडा गोंधळ करताय. जर तुम्ही ५०% हा आकडा चूक आहे नि १०% हा आकडा बरोबर आहे असा नवा शोध लावला याचा अर्थ इतकाच की तुमच्या आधी ज्याने प्रयोग केले होते त्याने काहीतरी चूक केली होती आणी त्यामुळे त्याला चुकिचे निष्कर्श मिळाले. तुम्ही ते सुधारलेत.

आता तुम्ही बरोबर का तो हे कसे ठरवायचे? तुम्हाला Statistical significance ही संकल्पना माहित आहे का? थोडक्यात, जर त्याने १० अणुंच्या निरिक्षाणे ५०% हा आकडा काढला असेल आणी तुम्ही १०० अब्ज अणुंच्या निरिक्षणाने, तर तुम्ही बरोबर असण्याची शक्यता खूपच जास्त आहे. मी खूपच जास्त शक्यता हा शब्दप्रयोग करतोय, तुम्ही पुर्णपणे बरोबर आहात असा शब्दप्रयोग करत नाहिये कारण तुम्ही जर तुमच्या सेटप मध्येच चूक केली असेल तर? पण तिसर्‍याच एका शास्त्रज्ञाने संपुर्णतः स्वतंत्रपणे प्रयोग करून तुमच्या निष्कर्शांना पुष्टी दिली तर तुम्ही १००% बरोबर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांख्यिकीय विधान हे सत्य वा असत्य "मानले जाते" , "असते वा नसते" नव्हे. सत्य जर माहितच असेल तर नल हायपोथेसिस मांडायची गरज राहत नाही. सबब वारंवार सँपलिंग केली नि दरवेळी ५०% (+- सूक्ष्म फरक)इतके अणू उरले तरी त्याला "निसर्गाचा नियम" म्हणता येत नाही. मात्र सांख्यिकीच्या नियमांनी ते विधान १००% खरे आहे.

१०० अणूंपैकी ५० उरले तर ५०% वाला नियम खरा आहे नि १०% वाला खोटा आहे असे म्हणता येत नाही. किती योगायोग कितीदा व्हावेत यासाठी काही नियम आहे का? नाही! वारंवार केलेल्या प्रयोगांतून, मोठे सँपल वापरून इ इ केलेल्या प्रयोगांतून मात्र सांख्यिकीय वर्णन करायचे असेल, नि संख्याशास्त्राच्या भाषेत अचूक बोलायचे असेल, तर १०% वाले विधान चूक आहे. पण आपला विषय "सत्य" हा आहे , "संख्याशास्त्रीय सत्य" हा नाही.

आता जर आपल्याला संख्याशास्त्रीय सत्य हेच सत्य आहे असे म्हणायचे आहे तर "फक्त काळ नि काळच" अणूविभाजनास जबाबदार असतो असे होईल.

सांख्यिकीय महत्त्व आपण अगदी शून्याजवळ न्या, 'अरे ही तर फक्त संभावना होती' असे ठोकून देता येतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'संख्याशास्त्रीय सत्य हे सत्यच नव्हे' हा टोन पाहून 'ऐतिहासिक हिंसात्मक सत्य हे सत्यच नव्हे' या सांडग्याच्या चाळीतील दादासाहेब सांडग्यांच्या विधानाची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगीच वाद घालतायत झालं ऐसीकर. एका गणितज्ञाने आलरेडी ईश्वर आहे असं सिद्ध केलंय, आहात कुठे?

http://en.wikipedia.org/wiki/G%F6del%27s_ontological_proof

यावर चर्चा झालीच पाहिजे!!! वँऽऽऽऽऽऽ!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपल्या बाचे तसेही काय जाते?

बाकी चालू द्या.

------------------------------------------------------------------------------------------------------------

आकाशातला वा अन्यथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकूण ४४, अस्तिक १३, नास्तिक १४, इतर - १७

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Apatheist नी कुठला पर्याय निवडायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिसरा :-).

कोणकोण अपथेइस्ट आहे सध्या? मनोबा, अस्मि, नगरीनिरंजन, स्वधर्म, थत्ते, उपाशी बोका आणि ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीतरी एक लेबल लावा बघू.
परवा कुणीतरी माझी बडबड ऐकून मी अ‍ॅग्नोस्टिक/अज्ञेयवादी आहे असं सांगितलय.
रोगाचं निदान लवकरात लवकर झालेलं बरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नको अज्ञेयवादात नको जाऊ. इकडेच थांब.
अजोच्या मते आपण सर्व 'करंटे' या लेबलखाली आहोत. मंजे 'करंट मारणारे'. त्या कोणत्यातरी गाण्यात आहे 'वो लडकी करंट मारे' तसं Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो बाई, तुमची फारच घाई Smile
मी मतदान करायच्या आधीच तुमची मतमोजणी पूर्ण केलीत की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकूण मते ४७, अस्तिक १४, नास्तिक १५, अन्य १८

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आधी स्वतःचं मत सांगा तपशीलवार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझं आडनाव तपशीलवार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आयला, आज कुठली गुटी खाऊन आलाय म्हणे तुम्ही? हैट्ट आहे ROFL

अरुणभाऊ जोमात, लिबरल कोमात.

एकच वादा, अरुणदादा.

अरुणदादा अंगार है, बाकी सब भंगार है.

टंकतोयस काय रागानं, प्रतिसाद लिहिलाय वाघानं.

तुमच्यासाठी कायपण-लिबरल माजले तरीपण!

जगात गीर, महाराष्ट्रात उदगीर!

मारली एक प्रतिसादगोळी, खल्लास विचारजंतटोळी.

एक घाव शंभर तुकडे, अर्धे इकडे अर्धे तिकडे.

एकच (मेगा)बाईट, वातावरण टाईट.

-शुभेच्छुक,

गरिबांतक गब्बर,

ब्याटलिंग ब्याटम्यान,

तणतणोबा, मेघनाताई भुस्कुटे आणि अस्मिआज्जी, आणि समस्त ऐसीकर. कुणाची नावे राहिली असल्यास राहूदेत, बदलून मिळणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने