ऐसी फ्लो चार्टः १


आमच्या अस्वली चष्म्यातून ऐसी काहीसं असं दिसतं.
पुढल्या भागात अजून तपशीलात जायचा प्रयत्न केला जाईल.
क्रमशः


वि.सू १ - फोटो अपलोडवताना गंडला असेल तर क्षमस्व. आमच्या इथे तरी झक्क दिसतोय.
वि.सू २ - ते "असो" आहे. तुम्ही वाचताना चुकलाय.

field_vote: 
4.42857
Your rating: None Average: 4.4 (7 votes)

प्रतिक्रिया

ROFL गुमान लिहा न गप पडा ROFL

विकीपानांसाठी असेल तर दंडवत

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अफलातून आहे हा फ्लोचार्ट. अजून येऊ दे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा.

'ऐसीवर नवे आहात का?' ला नाही उत्तर दिल्यावर 'तुम्ही संपादक/व्यवस्थापक आहात का?' असा एक प्रश्न देऊन त्यापुढचा फ्लोचार्ट बघायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वो दुनिया हमारे परें है! पण आमच्या दृषटीने कसं असेल ते इम्याजिन करून बघतो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अणकुचीदार आहेत हो अस्वलाच्या नख्या.

'१०० च्या वर'च्या पुढचा फ्लोचार्ट पाहण्यात आम्हांला विशेष रस आहे. तो आणा लवकर.

झालंच तर, तुम्ही पुरोगामी आहात का, यावर एक फ्लोचार्ट, तुम्हांला जालीय अ‍ॅब्रिविएशन्स कळतात का, या प्रश्नावर एक. ऐसी हे तुमचं पहिलं मराठी संस्थळ आहे का, नसेल तर कितवं? मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपाव, मीमराठे, ऐलपैल इथे तुमचे आयडी आहेत का? कधीपासून? ऐलपैल हे काय आहे असा प्रश्न पडला का? मग पुन्हा -

असे अनेक फ्लोचार्ट. तर या क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज आहे. तुमच्यासारख्या अभ्यासू आणि अणकुचीदार अस्वलाला खूप वाव आहे. इथले अनेक लोक तुमच्याकडे आशेनं पाहताहेत.

असो. असो. पुफ्लोशु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्याचं काय आहे, हे सगळं खरं म्हणजे अन्भवी आंजाकरांनी लिवायला पाय्जे. इथे आम्हीच नवे पडलो! हा एक नवा कलाप्रकार म्हणून गणला पाय्जे. विषय चिक्कार आहेत.
पण फिकर नाय. सुरूवात तर करू!
@तुमचे प्रश्न- जमलेत.तुम्ही आंजानुभवी आहात काय?" असा फ्लोचार्ट जमून जाईल ह्यावर.
(अन्भवी लोक ह्यांना "रोचक" म्हणाले असते. इथेच माती खातो आम्ही आणि नोविसपणा दाखवून देतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त नवा कलाप्रकारच नव्हे तर फ्लोचार्टमध्ये क्रमशः आणण्याचा पायंडा पाडणाऱ्या अस्वलाचा जय हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुरूवात मस्त झालीय, दुसरा चार्टही येऊद्या.

असे अनेक फ्लोचार्ट. तर या क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज आहे. तुमच्यासारख्या अभ्यासू आणि अणकुचीदार अस्वलाला खूप वाव आहे. इथले अनेक लोक तुमच्याकडे आशेनं पाहताहेत.

असो. असो. पुफ्लोशु.

तंतोतंत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, नेहमीच्या लोकांपेक्षा लैच ग्वाड झालाय हो चार्टं! दुसर्या भागात जरा मोकळे होऊन लिहा! फारतर काय, ब्यान व्हाल! अन दॅट इज नॉट सो ब्याड, आय टेल यू! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

एक प्रश्न,

फ्लोचार्ट मागे असणार्या नकाशाचे प्रयोजन कळ्ले नाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात कुठेही राहत असाल तरीही या फ्लोचार्टमध्ये फरक दिसणार असं म्हणायचं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला पणं असचं वाटले, पण तरी कुठेतरी हुकतयं असा वाटतं होतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहे तुमची.
त्याला नकाशाला काही अर्थ नाही. नवीन नवीन पॉवर पॉईंट शिकणारे नाही का भडक गोष्टींची उधळण करत, त्याच टायपाचं आहे हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाचताक्षणी वाटलं की 'तुम्ही जगाच्या या भागात असालं तरं तुमची प्रतिक्रीया ही असेल, त्या भागात असालं तरं ती..' म्हणून विचारले

वेगळा विषय निवडल्या बद्द्ल कौतुक Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लॉल! भारीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

दंडवत रे अस्वला! कल्पना खत्तरनाक आहे.

हा भाग फारच सोज्वळ, साजूक तुपातला आणि तोलून मापून आहे. दुसरा फ्लोचार्ट अधिक चमचमीत आणि खरी मजा आणेल असे वाटते. वाट पाहतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"अस्वलाच्या गुदगुल्या " हे नियमित सदर आलं पाहिजे साला.
ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी "असो"च वाचलं. फ्लोचा जबरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हाण तेजायला. गुग्गुजा (गुदगुल्या चे बाल प्राकृतातील रूप) करून मारतंय अस्वल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवाय असोच्या पुढे सामान्यतः असतो तसा पूर्णविराम देखिल आहे, अल्पविराम नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.