कोल्हे वाण्याला कोकणी सल्ला

कोल्हापूरचा कोल्हे वाणी
पोलादपूरला सोले आणी!
सल्ला सच्चा सोळा आणे
सोलापूरला पोलाद नेणे

पूर्वप्रकाशन - दुवा

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (6 votes)

प्रतिक्रिया

बोले तो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत प्रामाणिक प्रतिसाद!

मला कवितांचं रसग्रहण जमत नाही, पण विशिष्ट कवि असले कि जास्त टाळ्या वाजवायच्या (ती विशिष्ट कविता कशी का असेना) असा प्रकार आहे असे थोडे थोडे वाटतेय.
I don't see anything झक्कास and भन्नाट in the composition, even if I were a subscriber to the philosophy advocated therein.

कर्टसी: अरुणजोशी. (फक्त, त्या शेवटच्या फिलॉसॉफीवाल्या वाक्यास 'इफ वन एक्झिस्ट्स' अशी माझी पुस्ती जोडून.)

दुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्य आहे. मी तर ब्लाईंडली बंडल प्रतिसादांना किंवा न कळणार्‍याही , मार्मिक देते = व्य-क्ती-पू-जा!!! अन त्यात काहीही गैर वाटत नाही Wink
___
अर्जुनाने संपूर्ण इतकी क्लिष्ट गीता काय कळत होती म्हणून ऐकलेली असं वाटतय का तुम्हाला? "ईमान" नाम की भी कोई चीज होती है Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद योग्य जागी हलविला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय झेपलं नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पोलादपूरला सोले आणी!

सोले म्हणजे आमसुले, असा विचार प्रथम केला. पण आमसुले कोल्हापुरातून पोलादपुरात (जिल्हा रायगड) न्यायची म्हणजे न्यू कासलला कोळसे नेण्यासारखे झाले! तेव्हा ती सोले कोल्हापुरी पायतणांची असावी असा कयास केला!

पुढील ओळींवर अद्याप विचार करतो आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाणी (उर्फ भांडवलवादी) लबाड असतो म्हणून तो कोल्हा.
पोलादपूर कोकणात (रायगड जिल्हा) आहे. म्हणजे इथे देशावरचा (पक्षी : बाहेरचा) भांडवलदार कोकणातल्या लोकांना कोकणचाच मेवा (सोलं) विकतो आणि वरचेवर नफा कमवतो (ही त्याची लबाडी).
त्यापेक्षा तो सोलापूरला (देशावर; पक्षी : त्याच्याच मुलखात) बाहेरून काही उपयोगी आणेल (उदा : उद्योगोपयोगी पोलाद) तर त्यालाही नफा मिळेल आणि तिथल्या लोकांचं खरं भलंही (पक्षी : विकास!) होईल.
म्हणून हा सोळा आणे खरा सल्ला आहे.
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"काही लोक एकाच विनोदाला तीनदा हसतात: एकदा त्यांना तो विनोद सांगितल्यावर, एकदा त्यांना तो कोणीतरी समजावून सांगितल्यावर आणि एकदा त्यांना तो समजल्यावर." - (कोणाचे आहे कोण जाणे!)

(आमचे तसे नाही. तीनतीनदा हसण्याचे कष्ट कशाला, असा व्यावहारिक विचार करून या कवितेला आत्ता एकदाच हसलो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही चारोळी बायनरीमध्ये मांडली तर त्यातून निघणार्‍या टणटणाटी नादाचा पत्ता लागेल. (बायनरीमध्ये मांडायचा प्रयत्न करून बघतो)

त्या दृष्टीने

सल्ला सच्चा सोळा आणे

ऐवजी

सौदा सच्चा सोळा आणे

जास्त शोभून दिसेल. "सौदा"तल्या "सौ" चा नाद "सो"लापूरमध्ये सापडेल, आणि "दा" वरती पोला"द"पूर मध्ये आहे.

[कैच्याकै सुचतंय राव आज!]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

टणटणाटी नादाचा

लाइक टू स्केलेटन्स मेकिंग लव्ह ऑन अ टिन रूफ?

(श्रेयअव्हेर: कोणाचे आहे, कोण जाणे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाइक टू स्केलेटन्स मेकिंग लव्ह ऑन अ टिन रूफ? (श्रेयअव्हेर: कोणाचे आहे, कोण जाणे!)

............हार्प्सिकॉर्ड या वाद्द्याचा आवाज कसा असतो याचे खवचट वर्णन थॉमस् बीचम् (Thomas Beecham) याने केले होते -
“The sound of a harpsichord is like two skeletons copulating on a tin roof in a thunderstorm.”

(हे वाद्य 'बारोक' या पाश्चिमात्य सांगीतिक काळात अधिक वाजवले जाई.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगीचच "टण्टणाटण्टण्टण्टारा...चलती है क्या ९ से १२" नामक एक गाणे आठवून गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"सल्ला" ऐवजी "सौदा"चा अर्थ मला तितपत लागत नाही.
शिवाय नाद फारसा बदलतही नाही, त्यामुळे तोही फायदा तितपत नाही. "सल्ला"करिता टणाटण समांतर "सच्चा" पद आहे, ते एकटे पडेल, हा तोटा.

अनुप्रासांत व्यंजनांचे महत्त्व स्वरांपेक्षा त्यातल्या त्यात अधिक. त्यामुळे सोला/सौदा पेक्षा सोला/सल्ला यांच्यात ध्वनिसाम्य अधिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या बॅकग्राउंडनुसार - कोकणी लोक लै धूर्त, कंजूस, चालू, अप्पलपोटे आणि आत्मश्रेष्ठत्ववादी. आमच्याकडचे वाणी लोक साधे भोळे. तेव्हा ...
----------
जनरली महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या कवितेत अनुप्रास अलंकार आहे मला वाटतं. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो तर 'काल काकूने काकाचे कामाचे कागद काळ्या कात्रीने कराकरा कापले'मध्येसुद्धा आहे.

बरे मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरे मग तर मरे बग Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोले म्हणजे न सोललेला ओला हरबरा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोले म्हणजे आमसुले.

गोव्याच्या कोंकणीत "सोले खपवणे" म्हणजे थापा मारणे. (शुद्ध कलेसाठी-कला थापा मारण्याबद्दल नव्हे, तर साधारणपणे "काही गळी उतरवणे" अशा परिस्थितीतला वाक्प्रचार.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा अच्छा Smile
ते कळल्यावर कविता नीट कळते आहे.
मला वाटतं सोलाणे म्हणजे हरबर्‍याचे दाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोलाणे म्हणजे हरबर्‍याचे न सोललेले दाणे बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म ...माझाही तोच कयास आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज असं नेमकं काय झालं की सहा वर्षांनंतर हा सल्ला पुन्हा द्यावासा वाटला तुला? !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

दुसरी एक कविता शोधताशोधता ही योगायोगाने सापडली. फारशा लोकांनी वाचली नसावी, म्हणून इथे टाकली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता पूर्वी वाचली होती. आवडली होती.

कवितेवर विंदांच्या विशिष्ट प्रकारच्या विनोदी कवितांचा (विरूपिकांचा नव्हे) प्रभाव जाणवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

+१ "अजबखान्या"तल्या कविता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोलं विकण्यापेक्षा पोलाद नेण्याचा सल्ला "मेक इन इंडियाला" अनुसरून वाटल्याने ६ वर्षानंतरही कविता समयोचित वाटली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वांचे आभार.
कदाचित "सोले" या एका शब्दाचा अर्थ तळटिपेत दिला असता, तर आणखी काही वाचकांना अर्थ लागला असता.
पोलादपूर गाव तसे लहान आहे, आणि ते कोकणात आहे, हेसुद्धा थोड्याच लोकांना ठाऊक असणार - त्यामुळे देखील बर्‍याच वाचकांना समजणार नाही, हे आलेच.

जिथे पिकते, तिथे बाहेरून तीच गोष्ट आणून विकण्यापेक्षा जिथे गरज आहे असा माल आयात करून विकावा, हे शहाणपण : असा सल्ला आहे. सल्ल्यात तसे काही नावीन्य नाही.
परंतु उदाहरणे म्हणून सोले आणि पोलाद हे दोन जिन्नस अनुक्रमे पोलादपूर आणि सोलापूर येथे जाऊन विकणे, यात थोडी शाब्दित गंमत आहे. इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित "सोले" या एका शब्दाचा अर्थ तळटिपेत दिला असता, तर आणखी काही वाचकांना अर्थ लागला असता.

सोलेसिझम? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरे आम "सोले" शब्द ओळखीचा असेलसे वाटले होते.
परंतु सह्याद्रीच्या सुरीने सोले-schism होतो खरा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचा हलकासा कोंकणी फ्लेवर.

पेणचे पोहे पिशवीत दाबून दामले बसमधे बसले अन लाडघरला थाडथाड पडलेले माडावरचे नारळ घेऊन बैलगाडीने गडी पालगडला आला. दमलेल्या दामल्यांसाठी दगडीखाली दडपलेले दाबके पोहे दापोलीला पोचले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0