ग्राफिटी

प्रिय वाचक,

मी आज मौजमजेच्या भागामध्ये तुम्ही कधीतरी पेपरमध्ये किंवा इंटरनेटवर वाचलेली किंवा न वाचलेली ग्राफिटी टाकून मनोरंजनाचा छोटासा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला हा प्रयत्न आवडेल अशी अपेक्षा.

१. भांडखोर नसल्याच्या मुद्यावरून
मी अनेकांशी वाद घातला.

२.झोपेच्या बाबतीत मी कायम
जागरूक असते.

३.पेट्रोल आणि सुंदर मुली
यांचा भाव कधीच उतरत नाही.

४. आळशी माणूस हा
कामाच्या विचारानेही थकतो.

५.तुमची बायको ड्रायविंग शिकत असेल तर
तिच्या मार्गात आडवे येऊ नका.

६.नजरेला नजर भिडवताना दूरदृष्टी
बाळगावी लागत नाही.

७.ऑफिसात चहा कॉफी अजिबात घेऊ नका
झोप उडते.

८. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे
लक्षण.

९. 'मेमो' म्हणजे ऑफिसने आपल्या कामाची
घेतलेली दाखल.

१०. इतिहास बदलता येत नसेल तर
निमुटपणे अभ्यास करून पास व्हा.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

इथल्या जडबंबाळ चर्चांवर असा उतारा हवाच होता. पण मग त्यासाठी दुसर्‍या साईटवरही जाण्याचा उपाय काहीजण सुचवतील. पण सगळाच माल एकाच छपराखाली मिळाला तर आनंदच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

--मनोबा

तुम्ही तर ग्रेट आहात. आहेत खरे प्रश्न विचार करण्यासारखे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.पेट्रोल आणि सुंदर मुली यांचा भाव कधीच उतरत नाही.

पेट्रोलचे तरी नक्की उतरलेत. मुलींना अजून भाव विचारायची वेळ आलेली नाही Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश जी
मुलींना अजून भाव विचारायची वेळ आलेली नाही

मुलींचा भाव विचारलं तर त्यांच्या भावाच्या तावडीतून वाचन कठीण होईल J)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाऊ नसलेल्या मुलींचं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुलींचा भाव विचारलं तर त्यांच्या भावाच्या तावडीतून वाचन कठीण होईल

वाचन हे वाचणं समजतो Blum 3

पण विचारल्याशिवाय तिच्या मनातला भाव कळणार कसा? भाव कळल्याशिवाय निगोशिएट कसं कर्णार?

बकी कै नै, अनुभव नै म्हणून इचारतोय! इन ज्ण्रल नालेज

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यांना मित्र असेलच कि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तिच्या सोबत तोही फ्री येतो काय? बापरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मग काय

एकावर एक फ्री ऑफर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile धागा हलका-फुलका आहे. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

ही मस्त आहे - Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

परवाच हे वाचलं.
आपल्या दादाच्या गल्फ्रेंडला एका मुलीचा निरागस प्रश्न - "काय ग, तुला तुझा दादा नाहीये का? सारखी सारखी माझ्या दादाकडे येतेस ती"
लॉजिक प्रचंड आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"तुमच्या घरी आयाभैणी नाहीत का?"चं उलटं आणि निष्पाप रुप ?! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0