प्रॉब्लेम क्या है?


ऐसीकरांना, माझी कविता आवडल्यास जरुर लाइक द्या. फेसबुकवरती जरुर शेअर करा.
.

.
भरतीच्या उन्मादी आवेगात,
वेगाने आदळून, फुटून विखुरणाऱ्या,
मला जर तू, अडवलं नसतास,
किंबहुना एखाद्या भुसभुशीत
ढेकळासारखा तूच फुटून विरला असतास, तर....
हजारो, लाखो फ़ेनपुष्पातील, कोवळ्या थेंबांच्या हृदयातील ,
इंद्रधनुष्यी छटांनी ,
अन लहान लहान तुषारांच्या कारंज्यांनी
ना मी फुटून विखुरले असते, ना विखरून पुनः उसळले असते.
ना उसळून तुझाकडे झेपावले असते,
ना तू परत अडवलं असतंस,
ना मी परत फुटले असते,
ना इंद्रधनुष्य उमलले असते.
.
.
पण माझे झेपावणे मी जितके थांबवू
शकत नाही
तितका तू तुझा अचलपणा
सोडू शकत नाहीस.
.
.
तो प्रॉब्लेम क्या है?
Let the game continue. Wink Biggrin

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी किनई, जुम्मे-के-जुम्मे, कविता टाकत जाईन. Stay tuned folkes Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे संस्थळ मराठी लेखनाच्या प्रसिद्धीसाठी आहे.

तेव्हा पुढच्या शुक्रवारी मराठी कविता येवोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे संस्थळ मराठी लेखनाच्या प्रसिद्धीसाठी आहे.

प्रस्तुत कविता (कधी नव्हे ती) मराठीतच आहे. (बाकीच्या नसल्या म्हणून काय झाले?)

भयंकर आहे, परंतु मराठीत आहे.

तेव्हा पुढच्या शुक्रवारी मराठी कविता येवोत.

पण मुळात पुढच्या शुक्रवारी कविता काय म्हणून येवोत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकवरती जरुर शेअर करा.

तुम्ही रहाल बाजूला पण आम्हाला कानफटवतील लोकं. उगाच आमचा काही एक दोष नसतांना!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी तोतया
आता काव्या

ऐसी आता खर्‍या अर्थाने व्यायला लागलंय !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काव्यातै, फेसबुकवर "दवणीय अंडे" नावाचं एक पेज आहे. त्याचे मेंबर फार रसिक, काव्यप्रेमी, हळव्या हळुवार मनाचे आहेत. तिथे तुम्हीच शेयर करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुम्ही नसाल रसिक अन हळुवार. पण इथे अन्य लोक आहेत की त्यांच्या वतीनी कशाला बोलताय आदूबाळ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली, जुम्मे का वादा. पुढच्या कवितेची वाट पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली, जुम्मे का वादा. पुढच्या कवितेची वाट पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद पटाईतजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली आहे कविता काव्या. पण माझ्या जुन्या पुराण्या वृत्ती प्रमाणे यमक वृत्त असले तर वाचायला मजा येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद अनु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0