एक शनिवार - केस कापण्याचा

.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

किती प्रांजळ आणि प्रामाणिक !
लेख आवडलेला आहे .
नवीन हेअर कट बघण्यास उत्सुक Smile

बाह्यसौंदर्याला पुरुष कसे महत्त्व देतात, ते कसे चूकीचे आहे, पुरुष कसे सुपरफिशिअल असतात, फक्त रुपाकडेच कसे त्यांचे लक्ष असते ..... - वगैरे सर्व कटकटयुक्त विचार काही काळासाठी तरी एकदम थंडावलेले असतात, निदान पुढचे काही दिवस तरी हेअरकटमुळे आलेला आत्मविश्वास साथ देणार असतो.

हे बाकी भारी आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

काल्पनिक हय Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त!

नवीन हेअर कट बघण्यास उत्सुक (स्माईल)

- अनुमोदन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल्पनिक हय Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता हा संवाद बघा.

आई/बायको: अरे जातोस का आता केस कापायला? टारलं झालंय...
आ.बा.: ... (निमूटपणे पायांत चपला सरकावून बाहेर.)

सिनारियो १: डायमंड हेयर कटिंग सलून (उच्चारी डारमण्ड), भारत
आ.बा.: (खुर्चीत जाऊन बसतो)
डारमण्डः (झगा गुंडाळून कटिंग करतो.)
डारमण्डः (नवरत्न तेलाची बाटली नाचवतो.)
आ.बा.: (मान तुकवतो)
डारमण्डः (हेडमसाज करून मान वगैरे मोडतो)
आ.बा.: (झोंबर्‍या डोळ्यांनी पंचावन्न रुपये देऊन घरला.)
सलूनमधले एकूण शब्दः शून्य

सिनारियो २: एका पाकिस्तानी माणसाचं सलून, राणीचा देश
आ.बा.: (खुर्चीत जाऊन बसतो) छह नंबर
पा.मा.: (झगा गुंडाळून कटिंग करतो. पाठिमागे टीव्हीवर इस्लामच कसा सर्वश्रेष्ठ आहे यावर तावातावाने चर्चा.)
आ.बा.: (सुटकेचा निश्वास टाकून तीन पौंड देऊन पलायन)
सलूनमधले एकूण शब्दः दोन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हाहाहा एकदम भारीये Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाकी माणूस ते हेडमसाज वगैरे करत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

करतो ना. पण मला परवडत नाही. पुन्हा त्याच्याकडे नवरत्न तेलपण नसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हम्म, मग औघडे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पहिल्या दोन ओळी वरीलप्रमाणेच. पण सलूनमधे मात्र शांतता नसणं.

१. कपककपकप
२. लिखनेवाले ने लिख दी है, मिलन के साथ जुदाई..
३. नैन मिले, उसके बाद, फूल खिले, उसके बाद, चैन गया, उसके बाद, प्यार हुआ, उसके बाद..
४. अपना घर है, स्वर्गसे सुंदर.. स्वर्गमें कहांसे आये मच्छर..ओ मच्छर.. मच्छरभी आशिक है तुमपर क्या करुं..
५. कपकपकपकप

शेवटी सुटका. एकदीड महिन्यासाठी.

बेवफाई, जुदाई, बिदाई, बाबुल का अंगना, नैना, कंगना, यार,दीदार, इन्कार, इकरार, काजल, आंचल, वादा, कुदरत, मुद्दत असे भरपूर तत्सम शब्द गोळा करुन गुत्ता आणि कटिंगसलून (पूर्वीची) यांसाठी सामायिक वापराच्या कॅसेट्स बनवल्या जात असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई ग्ग! अशा कॅसेटस असतात?
_____
लहानपणी बाबा न्हाव्याकडे घेऊन जात आम्हाला. तिथे कोंबडीच्या पिल्लांशी खेळण्यात वेळ फार मस्त जाई. - ही देखील एक मनोरम आठवण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी जातो त्या सलूनमध्ये टीव्ही आहे. नाभिकगण त्या "ससुराल सिमरन का, चुतियापा गावभर का" सीर्यली बघत बघतच श्मश्रुकर्म उरकीत असतो. त्याला अधूनमधून ढुश्या द्याव्या लागतात की बाबारे, इथे हजामत अडलीये तुझ्याविना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा काय तरी नाव सीरीयलचं. बाप रे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचिमामी, तुम्ही नक्की कुठली गोष्ट सीरियसली अन लिट्रली घेत नै तेवढं सांगा. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणलास का पुन्हा "मामी" J)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हो पण ते तुम्हांला नाय म्हणालो अनुमामी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरं च्यामारी तो जोक होता व्हय Sad
तरी लहानपणी आई-बाबा मला सरदारजी म्हणायचेच Sad ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणी किंवा एकूण केव्हाही, कातरीकामाच्या दरम्यान फिस्सकन हसू येण्याची भीती वाटली आहे का? मोठेपणी जास्तकरुन नाकपुडीखाली मिशीजवळ तोंड वेडेवाकडे करत काम चालू असताना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा गाल प्रचंड टिकलीश आहे. गालांना थंडगार कात्री लागली ना केस कापताना की चक्क ब्रह्मांड आठवतं. ROFL इन्टेन्स गुदगुल्या होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर मधेच आपोआप हसू येईल असं वाटतं त्या वातावरणात. मग मी अत्यंत सिरियस सिरियस विचार करुन ते टाळण्याचा खूप प्रयत्न करतो किंवा तोंडं वेडीवाकडी करुन ते जांभई किंवा तत्सम प्रकारात दडपतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हसू येण्याऐवजी शिंकेची भीती जास्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डेंटिस्टकडे घशात काहीतरी उपकरण पडून पोटात जाइल या भीतीबरोबरच इन्जेक्शन वगैरे देताना शिंक यायची भिती वाटते Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर डेंटीस्टकडे तोंड उघडल्यावर शिंका नाहीतर खोकला हमखास यायचाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डेंटीस्ट तुमच्या तोंडात बघताना तर येत नव्हता ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

या मंडवळींना सतत कानावर आवाज हवा असतो बहुधा
एकदा मी तिथे गेलो असता वीज गेली व इन्व्हर्टरवर टिव्ही चालेना तेव्हा त्याने केस कापायचे थांबवून कुठूनसा जाऊन (सेलवर चालणारा) ट्रान्झिस्टर आणला मग म्हणाला "उगाच चुक नको ना व्हायला"

बाकी भवताली इतका आवाज असुनही दोघांमधील प्रत्यक्ष संवादात बहुतांशवेळा शब्द मोजकेच वापरले जातात हे खरेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लहानपणीच्या आठवणीनुसार, होय शब्द मोजकेच -
नीचे देखो (डोकं हाताने खाली वळवत),
चुकुन आरशाकडे आपण हळूहळू पहायला लागतोच तेव्हा डोकं जोरात खाली दाबून - नीचे देखो
उपर देखो,
रेझर? (मानेवर रेझर चालवायचा का?) - इथे बाबा कधी हो कधी नाही असा निर्णय देत. कन्सिस्टन्सी नसे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पण माझे बाबा रविवारी न्हाव्याकडे / जेन्ट्स सलून मध्ये नेवून बारीक बॉय कट करून आणायचे. आणि मी नेहमी "मला मुलगा करू नका" म्हणून रडायचे:D (मुलगा करणे म्हणजे बॉय कट करणे असं)
हा फोटो बघून नेहमी तेव्हाची आठवण येते :
1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

हाहाहा कसला गोड फोटो आहे ना. फेसबुकवर फिरत असतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी न्हाव्यांची एक डोक्यात जाणारी लकब म्ह. केद असे मुठीत पकडून त्याबाहेर डॉकावणारे तेवढेच केस कापतात. अजून बारीक काप म्हटलं तर चवताळल्यागतच करतात अन पार टकले करू पाहतात. बाहेरच्या देशांतही तसंच करतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय तर्जनी व मध्ल्या बोटात केस पकडून शेवया कातरल्यासारखे कातरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रीया या पुरुषांचे मन रिझवण्याचे एक साधन आहेत हे शेवटच्या पॅरातून सूचीत होत आहे, आणि ते बर्याच अंशी खरं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

लेखामुळे माझंही मन रिझलं.

वजन खांद्याखालचं कमी होत नाही म्हणून केस कापण्याची कल्पना चांगली आहे. परिणाम दिसल्याशी कारण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वजन खांद्याखालचं कमी होत नाही म्हणून केस कापण्याची कल्पना चांगली आहे.

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केसाने आत्मविश्वास मिळवून देणार्या शनिवारचं वर्णन आवडलं. कधीतरीच पार्लर मध्ये जाते त्यामुळे गेल्या गेल्या माझा आवाज आणि पार्लरवालीचा आनंद दोन्ही जास्त असतात आणि निघताना उलटं. फक्त माझ्या केसांसाठी एवढा वेळ द्यायचा म्हणून तिचा आनंद विरघळतो तर माझा मेकओव्हर करायची लायकी असलेल्या या बाईला मी हे एवढं क्षुल्लक काम दिलं म्हणून मला उगाचच अपराधी वैगेरे वाटत असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शनिवारी केस कापू नये म्हणतात ना?
-----------
एकदा इथे केस कापून घेण्याचा प्रसंग आला, आणि ते लोक किती इंच ठेवू/ किती नंबर वगैरे प्रश्न विचारायला लागले. मग म्हटलं एवढं तर आपल्यालाही करता येईल.
तेव्हा गेल्या काही वर्षांत घरीच कापतो केस. एरवी कोण आपल्या केसांवर प्रयोग करू देईल? म्हणून स्वतःच करतो.
कात्रीने स्वतःच स्वत:चे केस कापणं प्रचंड अवघड आहे, हे लक्षात आल्यापासून एक मशीन आणलं. तरीही काही एरिया डिफिकल्ट असतात यू सी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे मस्त.
मी ऐकलय शनिवारी नखे कापू नयेत म्हणून. दारिद्र्य येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेव्हा गेल्या काही वर्षांत घरीच कापतो केस. एरवी कोण आपल्या केसांवर प्रयोग करू देईल? म्हणून स्वतःच करतो.

तुम्ही स्वतःच्याही नकळत तुमच्या आयडीमागलं गुपित उघड करताय राव!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोलेश!
तरी बरं अशोक सराफ माझा आवडता नट आहे हे मी सांगितलं नाही Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा मुलगा लहान असताना 'न्हावा' कडे जायचा.. त्याच्या मते मुलींचे केस कापतात ते 'न्हावी' आणि मुलांचे केस कापतात ते 'न्हावा'.

बाय द वे, न्हावी आणि डॉक्टर मी सहसा बदलत नाही. जोपर्यंत भारतात होतो तोपर्यंत एकाच न्हाव्याच्या दुकानात जायचो, मग ते दुकान बंद करून त्याने दुसरं दुकान काढलं, ते लांब असलं तरी तिथेच जायचो. प्रथम परदेशात केस कापण्याचा प्रसंग आला तेव्हा जाम टेंशन आलेलं. केस कापणारी काकू विचारत होती कसे कापू? मी काय कप्पाळ सांगणार... (आमचा देशी न्हावी कधी असले अवघड प्रश्न विचारायचा नाही). मी म्हटलं बरे दिसतील असे काप. डोळे फिरवून तिने बारा डॉलर अधिक टीप ने खिसा हलका केला आणि आमिरखानने म्हटल्या प्रमाने 'बाल भी कटे और पता भी नही चलता' असलं डोकं घेऊन मी परतलो. पुढच्या वेळेला तिला मशिन वापरायला सांगितलं आणि बर्‍यापैकी केस कापल्यानंतर तिला कोणता नंबर वापरला ते विचारलं.. तीन आणि पाच .. म्हणजे कानावर तीन नंबर आणि टाळूवर पाच. आजतागायत नंबर बदलला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

अच्छा असे नंबर असतात होय? मगाशी अस्वलांनी लिहीलेला नंबर मला वाटलं किती इंच केस ठेऊ तो नंबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शनिवार बेफिकीरपणे साजरा करणे,केस मागे मानेनेच भिरकावल्यागत सगळ्या विवंचना मागे टाकून मज्जा करणे आणि आनंदात असणे वगैरे ललित छानच जमलय.केस कापणे एक बहाणा आहे.पगारानंतरची सुटी ,स्वातंत्र्य यावर मोठी लेखमाला लिहूनही शक्य झाले नसते ते दीड पानात पोहोचवले.

आम्ही उगाचच गंभीरपणे कौल कशाला देऊ-
१)तुम्हाला न्हाव्याकडे जाताना आनंद वाटतो का?
२)न्हाव्याला टीप द्यावी असे तुम्हाला वाटते का?
३)केस कापणे, आकार देणे वगैरे करून व्यक्तीमत्त्वात सुधारणा होते असे मानता का?
४)शनिवारी केस नखे कापू नये यावर तुमचा विश्वास आहे का?
जाताजाता: गेल्या अठरा वर्षांत सलूनच्या आरसात तोंड पाहिलेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाताजाता: गेल्या अठरा वर्षांत सलूनच्या आरसात तोंड पाहिलेले नाही

हे हे असेच "दुर्दैवी" बोल मी मानत नसलेल्या दैववादावर प्रश्नचिन्ह उभे करतात! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी न्हाव्या कडून केस एकदम बारीक करून घेतो, नवरत्न तेलने डोक्याची मालिश सुद्धा. सर्वांचे १०० रु रोख द्यावे लागतात. बारीक पांढरे केस चेहर्याला शोभून दिसतात. काही मित्र(?) विवेक आजकाल जास्त स्मार्ट दिसू लागला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0