पार्ले जी च्या आठवणी.

तुम्ही सर्वांनी पार्ले जी चा biscuit खाल्ला असेलच.(नसेल तर धिक्कार असो तुमचा). व त्याच्याशी निगडित काही मजेशीर आठवणी असतील (नसल्या तर आठवा).
त्या इथे टाका.
आमच्या कडे कोणी आजारी पडला किंवा मरायला टेकला किंवा बाळंतीण स्त्रीस भेटायला जाताना पार्ले चा पुडा घेऊन जायची पुरातन प्रथा आहे.
असं काय आहे त्यात की तुमच्या सारख्या म्हातार्या पासून लहान मुलांना तो आवडतो?

field_vote: 
0
No votes yet

पार्लेचा पुडा फोडल्याफोडल्या पाहिलं ताज बिस्कीट खाल्लं की जी चव लागते ती पुन्हा तशी लागत नाही. अगदी त्याच पुड्यातलं बिस्कीट पंधरावीस मिनिटांनी खाल्लं तरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतात सर्वात जास्त २ च बिस्कीट चहा ला चालतात
एक सरळ कपात जात नाही
दुसरा जातो पण
बाहेर
येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

४ पेक्षा जास्त माणसं रोज भेटुन समविचारी असल्याचा आनंद करत असतील तर त्याचा अर्थ ;
त्यांच्यापैकी कुणीही विचारच करत नाहीये!
राजु परूळेकर

पार्ले ग्लुकोज च‌हात बुड‌वुन पेक्षा दुधात बुड‌वुन म‌स्त लाग‌तात.
मी मॉन्टेस‌रीत‌ अस‌ताना, श‌निवारी आई शाळेत गेली की बाबा म‌ला दुध अन पार्ले जी देत्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पार्ले ग्लुकोज च‌हात बुड‌वुन पेक्षा दुधात बुड‌वुन म‌स्त लाग‌तात.

आणि, दुधात‌, ती, ल‌व‌क‌र‌ ग‌लित‌गात्र‌ होत‌ नाहीत‌, च‌हासार‌खी! मार‌वांच्या प्र‌श्नाचे एक उत्त‌र‌ हे आहे आणि दुस‌री क‌पांत न‌ जाणारी बिस्किटे मारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक‌च‌ अनंत‌
बाकी सारे यात्री

मी अजूनही पारले पाण्यात भिजवून खातो, एकतर चहाबरोबर खाल्ल्यास नंतर चहा पांचट लागतो आणि चहाएवढं लवकर गळूनपण जात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

माकडचाळे ∝ बघणार्यांची संख्या...

हे कोणी करतं का?:
पावशेर दुध पातेल्यात घेऊन त्यात ५ रू. चा पारले बिस्किटाचा आख्खा पुडा फोडून टाकायचा, सगळ्या बिस्किटाचा लगदा झाला की चमच्याने ओरपायचे.(रात्री यायला उशीर झाला आणि मेस बंद असली की आम्ही असे करायचो.)
माझ्या मते पारलेच्या यशामागची कारणे:
१. पुर्वी १ आणि २ रू. च्या पुड्यांत अनुक्रमे ४ आणि ८ बिस्किटे देत. दुसऱ्या कुठल्याच कंपनीने इतक्या छोट्या पॅकेटसमध्ये बिस्किटे दिली नव्हती.
२. मध्यमवर्गिय आई बापांना मुलांना एका वेळी देता येण्यासारखी रक्कम(१, २, ५) ही या बिस्किटांची किंमत गेल्या २० वर्षांपासून आहे(नक्की काळ माहित नाही, मी २० वर्षांपासून खरेदी करीत आहे.)
३. किंमत तेवढीच ठेवली म्हणून दर्जा घसरला असे झाले नाही.
४. ग्लुकोज म्हणजे उर्जेचा स्त्रोत हे सामान्यांत पॉप्युलर आहे, आजारी, वृद्ध यांना पारले बिस्किट घेऊन भेटायला जाणे यामुळे असावे.
माझ्या लहाणपणी पारले खाणारे आणि गुडडे खाणारे असे दोन वर्ग अस्तित्वात होते, गुडडे वाले पारलेला चुकुनसुद्धा स्पर्श करीत नसत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मी पण -||-...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माकडचाळे ∝ बघणार्यांची संख्या...

भकु, "तुमच्या सारख्या म्हातार्या" हे कुणाला म्हटलात हो..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आप तो जवान हो अभी.. दिल से

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

वैसे उमर से भी जवानईच है..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

त्या 'धिक्कार असो तुम‌चा' व‌र अनुराव ह्यांचा प्र‌तिसाद क‌सा नाही आला आताप‌र्य‌ंत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________________________________________
जाग‌तिक शांत‌तेसाठी एक‌मेव मंत्र - 'म‌रूं दे तिच्याsय‌ला'

कुत्र्यांना, पार‌ले जी खाऊ घात‌ल्याने, ती कालांत‌राने म‌र‌तात‌, असे ऐकिवात‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक‌च‌ अनंत‌
बाकी सारे यात्री

तसा प्रत्येक सजीव हा कालांतराने मरतोच!

बाकी कुत्र्यांना गोड फारसे खायाला घालू नये - त्यांना आवडत असले तरीही. आणि चॉकलेट तर अजीबात देऊ नये, हे खरे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चॉकलेट का नको आम्हाला? आयुष्य वाढत का त्यानी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चॉकलेट हे कुत्र्यांसाठी प्राणघातक ठरू शकते, म्हणून.

http://www.hillspet.com/en/us/dog-care/nutrition-feeding/is-chocolate-ba...

http://pets.webmd.com/dogs/guide/dogs-and-chocolate-get-the-facts

http://m.petmd.com/dog/chocolate-toxicity#

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी कुत्र्यांना गोड फारसे खायाला घालू नये - त्यांना आवडत असले तरीही. आणि चॉकलेट तर अजीबात देऊ नये, हे खरे आहे.

गोडाबद्दल इन जनरल किंवा पारले जीबद्दल इन पर्टिक्युलर माहीत नाही, परंतु कुत्र्यास हार्टअटॅक आणावयाचा असल्यास चॉकलेट जरूर द्यावे. बिचारे काय द्याल ते विश्वासाने खातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही सर्वांनी भ‌ट‌क्या कुत्रा ह्या आय‌डी चे धागे ब‌घित‌ले अस‌तिल‌च्. .(नस‌तील ब‌घित‌ले तर धिक्कार असो तुमचा). ते स्व‌ता ४ ओळीचा धागा काढुन ( प‌हिली क‌माई, प‌त‌ंज‌ली, पार्ले जी ) आठ‌वीचा निब‌ंध तुम्हाला लिहाय‌ला लाव‌तात्.

त्या धाग्यांम‌धे असे काय आहे की व‌यानी त‌रुण पासुन म‌नानी त‌रुण ऐसीक‌रांना निब‌ंध‌ लिहावा असे वाट‌ते?

त्या इथे टाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुतै, बाकीच्या धाग्यावर काही लिहिले तरी इथले महामहिम लोक दुर्लक्ष करतात हो. भकु कसे लक्ष तरी देतात निदान. माझ्यासारख्या वयानी लहान लोकांनी कश्या काय प्रतिक्रिया द्यायच्या?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

म्हातार्या माणसाना मनाने तरुण बोला.. अंगावर धावून येतात हो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता एवढं वय झाल आणि आठवीच्या आठवणी नसतील माझी काय चूक? वाचा ना !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0