(प्रार्थ‌ना) हे शिवे,

चित्राचा श्रेयाव्हेर - जाल‌.
.
https://lh3.googleusercontent.com/JHCX2gcCMTuoJ9OAcYNe9CyIZAAteM_eVc-6xJyQh3Ihh2a0btWFRClw86ZY6Dg96swMegQ3WxL_YtbYGMedYjPBuKIWbOaDIHoMJgRIBdrqREI_RSHVDbxX3EGCHheD2y7xBB0S0EHTo6bDIYhYhpLx_lq_lwDYOj3EwetEIc-1ZkJq9EmO9WYXwxDhp8U8odLGYwtYhU7ccMxqCS_jKo1LSTUSeN-VtxfZAXZgv7Ai8Qh511idfJjk6cKd76aNXEg1a6PI57FDAzkzAFinAgIf13kV_hbi89XusgV5VVgJuMqf3OeFpxeptNuEwtuHUlIZCu9CzOwX8zWRzx3Delz0IfjVmLg4ldmVxAQiQ514o-twypffHK7cMWsqnM10wx4LSkbWeWtvXQbLQKH8xv2kCEt42atxFoYoYjnNpmfizETdZe2AO5an8Rw35N-fPdQ3otukmUTiByGffDcTIKyowaUaCsr5cbiHVW7en7VXfKjbkN0bR_OHTTyAw3uYPNwdIMYshGXcZCX8FrH_Xm0G06FTH9CIOFFRnhk-nc6mTXBXd1wFm9OaSdaX-oG1PxnRIifcg321FqmDB-RUQzn93NQ_5dK7BPKj4hiyRjrNTNxRfMc5rg=w564-h643-no
.
.
हे ईशानी, हे शिवे,
स्क‌ंद‌माते, ग‌णेश‌ज‌न‌नी, ज‌ग‌द‌ंबे,,
ज‌र‌ तू स्व‌त: होउन
मायाप‌ट‌ल‌ दूर‌ केले नाहीस, त‌र‌,
.
.
बाळ‌ग‌णेशाने,चिमुक‌ल्या हातांनी,
प‌ंच‌म‌हाभूतांच्या चिख‌लाचे गोळे ब‌न‌वुन्
स्व‌शुंडेने ती तार‌काद‌ळे
थाप‌टुन र‌म्य‌ आकार‌ देतेवेळी.
स्मित‌हास्याची प‌ख‌र‌ण क‌र‌त, अतीव‌ कौतुकाने,
शिवास‌ उद्देशुन,
तू जे प्रेमोद्गार काढ‌तेस,
त्या आदिम, primordial ॐकार‌म‌य‌ उच्चारातून‌च्
विश्वात् न‌व‌चैत‌न्य‌ स्फुर‌ण‌ पाव‌ते
.
.
हे या म‌ताम‌तांच्या ग‌ल‌ब‌ल्यात्
आम्हा पाम‌रांस‌ क‌से क‌ळावे?
तेव्हा तूच आम‌चे अद्न्यान‌ दूर‌ क‌रुन,
आम‌च्याव‌र‌ती तुझ्या कृपाघ‌नाचा व‌र्षाव‌ क‌र‌णे.,
हे उचित‌च न‌व्हे काय्?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मामी छान‌ हो..
क‌स‌ला गोंड‌स‌ गोडूला दिस‌तोय ग‌णू..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ध‌न्य‌वाद‌ पुंबा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

उचित असायला हवे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

ओह‌ ऊसात‌ला ऊ? ओके क‌र‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

नाय नाय 'उ' आहे, माझीच mystake है, बादवे ते उ ऊ बद्दल नै, शेवटच्या ओळीतला प्रश्न है ना म्हणून...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

नाय नाय 'उ' आहे, माझीच mystake है, बादवे ते उ ऊ बद्दल नै, शेवटच्या ओळीतला प्रश्न है ना म्हणून...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो