आजचे दिनवैशिष्ट्य - ८

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'पटावरील प्यादे' या सडेतोड आत्मकथनाच्या लेखिका यमुनाबाई विनायक खाडिलकर (१९१८)

कुठे वाचाय‌ला मिळेल‌ हे स‌डेतोड‌ आत्म‌क‌थ‌न‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

कोण यमुनाबाई विनायक खाडिलकर?

धन्यवाद.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

असेच म्ह‌ण‌तो, आम्हांला य‌मुनाबाई आगाशे माहिती आहेत‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

>>कुठे वाचाय‌ला मिळेल‌ हे स‌डेतोड‌ आत्म‌क‌थ‌न‌?<<

या दुव्यानुसार ठाणे, कल्याण, मुलुंड, दादर, सातारा, कोल्हापूर व वाई या ठिकाणी.

य‌मुनाबाई खाडिल‌क‌रांचे हे आत्म‌च‌रित्र‌ स्त्रियांच्या आत्म‌च‌रित्रांपैकी एक म‌ह‌त्त्वाचे मान‌ले जाते. १९७३साली य‌मुनाबाईंना प‌द्म‌श्री मिळाली होती. मुंब‌ई म‌राठी प‌त्र‌कार‌ संघात‌र्फे त्यांच्या नावाने शोध‌ प‌त्र‌कारिता पुर‌स्कार‌ दिला जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

क‌ल्याण‌ ज‌म‌ण्यासार‌खं आहे. ध‌न्य‌वाद‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

हे पुस्त‌क‌ मी ब‌ऱ्याच‌ व‌र्षांपूर्वी वाच‌लेले/चाळ‌लेले आहे असे आठ‌व‌ते. य‌मुनाबाई आणि न‌वाकाळ‌चे आज‌चे स‌ंपाद‌क‌ नीळ‌क‌ंठ‌ खाडिल‌क‌र‌ ह्यांच्याम‌धील‌ 'न‌वा काळ‌'च्या चाल‌क‌त्वाव‌रून‌ झालेला कौटुंबिक‌ क‌ल‌ह‌ हा ह्या आत्म‌च‌रित्राचा प्र‌मुख‌ विष‌य‌ आहे असे वाट‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0