दिनविशेष
दिनविशेष - आदि शंकराचार्य जयंती
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about दिनविशेष - आदि शंकराचार्य जयंती
- 6 comments
- Log in or register to post comments
- 3700 views
ट्रोजन युद्ध भाग ३.२- अकिलीसच्या शवाभोवतीची लढाई, अंत्यविधी व फ्यूनरल गेम्स. जजमेंट ऑफ आर्म्स आणि थोरल्या अजॅक्सची आत्महत्या.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
ट्रोजन युद्ध भाग १- पूर्वपीठिका.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ट्रोजन युद्ध भाग १- पूर्वपीठिका.
- 35 comments
- Log in or register to post comments
- 15389 views
प्राकृतिक चिकित्सा दिवस : योग, यज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा स्वर्णिम युगाकडे वाटचाल
'ऐसी अक्षरे' व्यवस्थापनाकडून नोंद - सदर लेखात व्यक्त केलेल्या मतांशी व्यवस्थापन सहमत नाही.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्राकृतिक चिकित्सा दिवस : योग, यज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा स्वर्णिम युगाकडे वाटचाल
- 126 comments
- Log in or register to post comments
- 17695 views
आज काय घडले... पौष व.६ भरतपूरचा अजिंक्य किल्ला !
शके १७२६ च्या पौष व. ६ रोजी होळकर आणि जाट यांनी भरतपूर येथे इंग्रजांचा प्रचंड पराभव केला.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आज काय घडले... पौष व.६ भरतपूरचा अजिंक्य किल्ला !
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2471 views
पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा
पौष शुद्ध १५
अर्थात शाकंबरी पौर्णिमा
मागे पुराणकाळी पृथ्वीवर अवर्षण पडले ते १०० वर्षे चालले. अन् त्यामुळे समस्त मानव प्रजाती अन्नावाचून नष्ट होण्याची भिती निर्माण झाली. मानवाची अन्नासाठी वणवण सूरू झाली. केवळ मानवच नाही तर सकल प्राणीमात्र अन्नावाचून तडफडू लागला अन् नष्टत्वाच्या फेऱ्यात सापडला.
अशा भयाण काळी साक्षात आदिशक्ती जगद्जननी भगवतीचे मातृहृदय तळमळून जागे झाले. आपल्या लेकरांचे दु:ख तिला पाहवेना, सोसवेना. त्याच्या दु:खावर फुंकर घालून ते शांत करण्यासाठी आवश्यकता होती अन्नाची अन् पाण्याची त्यासाठी भगवतीनेच अवतार धारण केला. अन् आपल्या लेकरांवर कृपा केली.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1849 views
पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा जिजामाता जयंती
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा जिजामाता जयंती
- Log in or register to post comments
- 1054 views
आज काय घडले... पौष शु. १४ श्रीमंतांच्या राज्याचा आळा गेला!"
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आज काय घडले... पौष शु. १४ श्रीमंतांच्या राज्याचा आळा गेला!"
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2632 views
४ जून- बिजिंगच्या तियानानमेन चौकात कम्युनिस्ट चिनच्या कत्तलीत मारल्या गेलेल्या १०,००० चिनी युवकांच्या बलिदानाचा २९ वा स्मरणदिन!
४ जून- बिजिंगच्या तियानानमेन चौकात कम्युनिस्ट चिनच्या कत्तलीत मारल्या गेलेल्या १०,००० चिनी युवकांच्या बलिदानाचा २९ वा स्मरणदिन!
१९८९ च्या एप्रिल पासून चिनमध्ये लोकशाहीच्या मागणीसाठी चिनी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले. बिजिंगच्या तियानानमेन चौकात हजारो युवा ठाण मांडुन बसले. आंदोलने शेकडो शहरात पसरली. डेंग जियाओपिंगने धमक्या देऊनही युवक माघार घेईनात. कम्युनिस्ट सरकारने निःशस्त्र विद्यार्थ्यांच्या दमनासाठी सैन्याच्या आरमर्ड डिव्हिजन्स तैनात केल्या!
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
विनोद दुआ के साथः वृत्तपत्र स्वतंत्रता दिवस
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about विनोद दुआ के साथः वृत्तपत्र स्वतंत्रता दिवस
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5287 views