सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - ९

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.

field_vote: 
0
No votes yet

हे गाणं एकेकाळी ब‌रंच फेम‌स होतं असं ऐक‌ण्यात आलं आहे.
त‌रीही, मी हे प‌हिल्यांदाच ऐक‌लं आणि अतिश‌य त‌र‌ल, ह‌ळ‌व्या आवाजाच्या प्रेमात प‌ड‌लोय. स्लो टेंपो म‌ध्ये आवाज आणि स्व‌त:चा वेग‌ळा ताल ध‌र‌णारा ड्र‌म ऐक‌ताना एक भ‌न्नाट अनुभूती मिळ‌ते. कोक स्टुडीओ आवृत्ती झ‌कास.
कोक स्टुडिओ आवृत्ती
मूळ आवृत्ती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________________________________________
What's the matter with the calamity anyway?

ऑंंखों के सागर आव‌ड‌लं असेल त‌र फुझॉनचं 'ख‌माज' प‌ण ऐका... न‌क्की आव‌डेल.
https://www.youtube.com/watch?v=O5-c4a5EkLQ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे ओरिजिन‌ल गाणं क‌ध्धीच ऐक‌लंय... ऑल टाईम फेव्ह‌रिट आहे. त्याचं कोक स्टुडिओ व्ह‌र्श‌नही अफाट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________________________________________
What's the matter with the calamity anyway?

माणिक व‌र्मांव‌र‌, किशोरीताई खूप‌ छान‌ बोल‌ल्या आहेत‌.

https://www.youtube.com/watch?v=I4cnTgPXa58

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक‌च‌ मोदी
बाकीची नुस‌तीच‌ भाऊग‌र्दी.

सुद्धा उपलब्ध आहे यु ट्यूब वर. या फिल्ममुळे "समांतर" सारखा तीव्र बंडल चित्रपट केल्याचा पालेकरांचा गुन्हा माफ केला मी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
.
आज चं दिन‌वैशिष्ट्य "क‌ज‌रे ब‌द‌र‌वा रे" ... गाणं ग‌र्ली आहे. दुस‌रं म्ह‌ंजे आर‌डीचं आहे याव‌र विश्वास ठेव‌णं क‌ठीण जातंय.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह‌रिप्र‌साद चौर‌सिया ग्रेट का, हे बास‌री एक‌दा त‌री हातात ध‌र‌ली असेल त‌र ब‌रंच ल‌व‌क‌र आणि ब‌रंच स्प‌ष्ट क‌ळ‌तं.
जॉन मॅकलॉग‌लिन, चौर‌सिया, झाकीर हुसेन ह्यांचं- 'लोट‌स फीट'

फ‌क्त चौर‌सियांचं- साऊंड्स ऑफ साय‌लेन्स

संपाद‌न: लोट‌स फीट ज्यांनी केलंय, त्या लोकांचा बॅंड 'रीमेम्ब‌र श‌क्ती.' त्यांची स‌ग‌ळीच गाणी ऐका. त्यात‌लं 'चंद्र‌कंस' कुठ‌लंही काम क‌र‌ताना ब्याकग्रौंडला लावाय‌ला झ‌क्कास आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________________________________________
What's the matter with the calamity anyway?

.
.
---------------------------------
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लताचा कोवळा आवाज आणि जयदेवचं संगीत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अग‌दी अग‌दी. रेड‌वाईन चा एक ग्लास घेऊन ब‌सा. गाणं स‌ंप‌ण्यापूर्वी डोळ्यात न‌मी येईल. न्याय श‌र्मा नावाच्या (म‌ला) फार‌शा माहीती न‌स‌लेल्या शाय‌राची शाय‌री.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ल‌तादीदी डिजीट‌ल युगात फॉर्मात असाय‌ला ह‌व्या होत्या. इत‌क्या जुन्या गाण्यांत ख‌र‌ख‌रीतच आवाज ऐकू येतो. म्युझिक ज‌ब‌री.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________________________________________
What's the matter with the calamity anyway?

प‌हिली गाणं आशाबाईंचं आहे. दुस‌रं ल‌ताबाईंचं.

ल‌ता सोलो हा एक भ‌न्नाट प्र‌कार आहे. १९४० च्या द‌श‌कापासून‌ची गाणी उत्ख‌न‌न क‌रून ऐकावीत. विशेष‌त्: अनिल‌ बिस्वास यांच्या स‌ंगीत‌ दिग्द‌र्श‌नाखाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

" स‌च‌ हुए स‌प‌ने मेरे " छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
राम‌चंद्र‌ क‌ह‌ ग‌ए सियासे - ऐसा क‌ल‌जुग‌ आयेगा |
ह‌ंस‌ चुभेगा दाना, तिन‌का - कौआ मोती खाएगा ||

रिम‌झिम‌ के त‌राने लेके...
गीता द‌त्त‌ - मुह‌म्म‌द‌ र‌फी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
राम‌चंद्र‌ क‌ह‌ ग‌ए सियासे - ऐसा क‌ल‌जुग‌ आयेगा |
ह‌ंस‌ चुभेगा दाना, तिन‌का - कौआ मोती खाएगा ||

ज‌न्म‌दिव‌स : संगीतकार रोशन (१९१७)

जो द‌वा के नाम‌ पे ज‌ह‌र‌ दे, उसी चाराग‌र‌ की त‌लाश‌ है...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
वाक्या वाळे अंदु, कृष्णा, नवनीत चोरी...

मस्तं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

यस्स. रोशनविषयी लताबाई :
रोशन यांची उपेक्षाच झाली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

याहुन श्रेष्ठ क‌व्वाली झाली नाही. भार‌त‌भूष‌ण सोडून स‌ग‌ळ‌ंच भ‌न्नाट आहे या क‌व्वालीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इत‌का ऑर्केश्ट्रा, ३-४ गाय‌क आणि १०-१२ मिनिटाचे वेग‌वेग‌ळ्या टेंपोम‌धे ब‌स‌व‌लेले गाणे. २४ तास रेकॉर्डिंग चालु होते म्ह‌णे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प‌ण‌, तो उठून‌ पेटीव‌र‌ जाऊन‌ ब‌स‌ला, म्ह‌णून‌ त‌र‌ त्यांची पार्टी जिंक‌ली! फ‌क्त‌ म‌धुबालेच्या घ‌र‌चा, एक रेडिओ मोड‌ला, इत‌कंच‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक‌च‌ मोदी
बाकीची नुस‌तीच‌ भाऊग‌र्दी.

तो उठून‌ पेटीव‌र‌ जाऊन‌ ब‌स‌ला

काव‌ळा ब‌स‌ला व फांदी ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लय भारी हो !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्य‌तिथी - संगीतकार मदनमोहन (१९७५)
.
.

.
.

.
.
या गाण्यात २:१५ ते २:२० च्या आस‌पास मीनाकुमारीने ग‌ळ्यात‌ली माळ ओठात ...... क्या अदा है !!! क‌लेजा ख‌ल्लास !!!
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Deepak DeshpandeDeepak Deshpande
उच्च‌ द‌र्जाची म‌राठि कॉमेडी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

म‌स्त‌च‌ ! आव‌ड‌ले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी आई तिच्या गोड‌ आवाजात ल‌हान‌प‌णी एक‌ गाणं म्ह‌ण‌त‌ असे. त्यात‌ले काही श‌ब्द‌ असे - म‌हाराज लंकापुरी , प‌री राज्य‌ न‌ग‌री, आनंद क‌रिती हो न‌र नारी, गुढ्या तोर‌णे, तोर‌णे घ‌रोघ‌री, क‌ल्प‌वृक्ष‌ असे दारी, गुढ्या तोर‌णे. हे गाणं अत्य‌ंत म‌धुर‌ आहे नि मी क‌धी रेडिओ व‌र प‌ण ऐक‌लं नाही. कोणाला ठाऊक‌ आहे का हे गाणं? गुग‌ल‌व‌र/युत्युब्व‌र नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग‌ब्बु, त्याच भैर‌वीचे फुल व्ह‌र्ज‌न्. श‌ब्दातित आहे. १७:२५ पासुन पुढ‌ची २०-३० सेकंद काटा आण‌णारी आहेत्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यांच्या गाण्याबद्दल काय बोलणारा आम्ही पण यांचा आवाज थोडा अग्रेसिव्ह आहे आणि त्यामुळे हे नाजुक गाणं आणि त्यांचा अ‍ॅग्रेसिव आवाज थोडं मिस्फिट वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हे एक स्पॅनिश गाणं. ह्या गायिकेची बाकी गाणी अजिबात आव‌ड‌ली नाहीत, प‌ण हे ज‌ब‌र‌द‌स्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________________________________________
What's the matter with the calamity anyway?

.
या गाण्यापेक्षा अधिक रोमॅंटिक गाणं झालं नाही.....
.

.

,
,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
.
च्याय‌ला ..... व‌हिनी ब‌रोब‌र रोमॅंटिक राडे क‌र‌तोय साला.
धोप‌ट‌ला पाय‌जे साल्याला.
.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे हलक्या फुलक्या मूड चं सोना महापात्राचं गाणं एकदम झक्कासय

आजा वे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माकडचाळे ∝ बघणार्यांची संख्या...

हे हलक्या फुलक्या मूड चं सोना महापात्राचं गाणं एकदम झक्कासय

आजा वे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माकडचाळे ∝ बघणार्यांची संख्या...

पुण्यात‌लं कोणी द‌ग‌डूशेठ‌ ह‌ल‌वाई ग‌णेशोत्स‌व मंड‌ळाच्या सांस्कृतिक‌ म‌होत्स‌वाला जात‌ं आहे का? मी सोम‌वारी उल्हास‌ क‌शाळ‌क‌रांच्या गाण्याला गेलो होतो. गौड म‌ल्हार, मेघ‌ म‌ल्हार‌ आणि भैर‌वी गाय‌ले. पुढ‌ल्या आठ‌व‌ड्यात‌ ह‌रि प्र‌साद‌ चौरासिया, शिव‌ कुमार‌ श‌र्मा व‌गैरे मोठी मंड‌ळींचे कार्य‌क्र‌म‌ आहेत‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उल्हास‌ क‌शाळ‌क‌र झ‌क्कास गातात असं ऐकून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडं प्लस मायनस एक्सक्युझावं, पण हे गाणं समजत नसलं तरी आमच्या इंजिनीयरींगच्या ग्रुप्पला पाठ झालं होतं. शब्दांचं कुणाला पडलं होतं, गाण लै आवडलं होतं. एकदा ऐकाच (ऐका म्हणजे बघितलं नै तरी चालू शकेल)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माकडचाळे ∝ बघणार्यांची संख्या...

त‌संच हे गाणं आम‌च्या फिजीक्स ग्रुपवाल्यांचं आहे. फेस्ट संप‌ला, ट्रेक संप‌ला, च‌हा संप‌ला, उत्साह संप‌ला, कॉलेज संप‌ल‌ं की हे गाणं लावून खाली आलेले ढ‌ग दोन्ही हातांनी प‌र‌त आकाशात ढ‌क‌लाय‌ची अॅक्श‌न क‌र‌त क‌र‌त नाचाय‌चं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________________________________________
What's the matter with the calamity anyway?

राजा काळेंब‌द्द‌ल पेप्रांत ब‌रंच कौतुकाने लिहीलं जातं. प‌य‌लेछूट हे सांगू द्या, की म‌ला शास्त्रीय संगीतात अजिबात ग‌ती नाही. साधे साधे राग ओळ‌खता येतात. त‌र, फ‌क्त १०० रुप‌यांत राजा काळे लाइव्ह ऐकाय‌ला मिळ‌णार म्ह‌णून मुंबई एन‌सीपीएला गेलेलो म‌ध्य‌ंत‌री. तिथे मिनी म‌ध्ये त्यांची मैफिल होती. थिएट‌र पाव भ‌र‌लेलं. गेलो, तेव्हा ते भूप राग आळ‌व‌त होते. थोडा वेळ मी ऐकाय‌चा प्र‌य‌त्न केला प‌ण ते आव‌ड‌लं नाही. त्यांचा आवाज ब‌स‌ला अस‌ल्यासारखा येत होता. एर‌वी भाटे किंवा बाकी लोक गातात तेव्हा आवाज ज‌सा लाग‌तो तो अजिबात न‌व्ह‌ता. नंत‌र त्यांनी जो घेत‌ला तो ब‌हुतेक दुर्गा वाट‌ला. नंत‌र पूरिया ध‌नाश्री. म‌ला वाट‌लं ते आवाज ताप‌णे व‌गैरे झाल्याव‌र हे छान वाटाय‌ला लागेल. प्र‌त्येक राग संप‌ला की एक-दोन, एक दोन लोक्स उठून जात होते. काही काही म‌ध्येच‌ही. शेव‌टी एकाने फ‌र्माईश 'इत‌ना तो क‌र‌ना स्वामी'ची केली. ते मात्र छान वाट‌लं, (तौल‌निकदृष्ट्या.) नंत‌र अग‌दीच द‌हा बारा लोक राहिले. म‌ग ते म्ह‌णाले, की "गाऊ, की थांब‌वू?" बाकी आधीची बंदिश संप‌ताना शेव‌ट‌चे लोक बाहेर जाताना काळेंनी त्यांच्याक‌डे ज‌सं पाहिलेलं, तेव्हाची त्यांची मुद्रा पाहून म‌ला त‌री काही 'गा' म्ह‌णाव‌ंसं वाट‌लं नाही. मैफिल संप‌ली. उर‌लेले लोक्स जाऊन त्यांच्याशी स‌ल‌गी वाढ‌वाय‌चा प्र‌य‌त्न क‌रु लाग‌ले, काहींनी क‌ब‌ड्डी खेळ‌त अस‌ल्यासारखं त्यांच्या पायांपाशी केलं. मी स‌र‌ळ चालू प‌ड‌लो. दुस‌ऱ्या दिव‌शी चौर‌सिया आणि कुरेशींची जुग‌ल‌ब‌ंदी होती, जिची तिकीटं घ‌री पोहोचेप‌र्यंत सोल्ड आऊट झालेली. असो. माझा काही उत्साह राहिला न‌व्ह‌ता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________________________________________
What's the matter with the calamity anyway?

गाण्याची भाषा कोणती किंवा खरा अर्थ काय, ते सर्व मरू द्या. बस फक्त शब्द कान देऊन नीट ऐका नि त्याचबरोबर सबटायटल्स वाचा... हॅव फन!

https://youtu.be/sdyC1BrQd6g

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयायायाया.... लै वाईट्ट...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0