छोटेमोठे प्रश्न

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८०

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००पेक्षा अधिक आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

एकेकाळी मला बॉलीवूड मधली सर्जनशीलता संपुष्टात येण्याचं स्वप्न पडायचं. तर, माझा असा प्रश्न आहे की, ती संपली आहे का?

हल्लीच काय खरेदी केलंत ?

अमेझॉनकृपेने किंवा लोकल बाजारात काहीना काही खरेदी चालूच असते. रीटेल थेरपीचा वापर वाढतोच आहे.

एखाद्या अतिभव्य मॉलपासून ते गावच्या आठवडी बाजारापर्यंत कुठेही काहीतरी खास हवं असलेलं मिळून जातं अतीव समाधान किंवा भ्रमनिरास होतो.

कदाचित इकडेतिकडे चार रिव्ह्यूज टाकले जातात आणि ती वस्तू मागे पडते.

तर एकंदरीत आपण खरेदी केलेल्या सामानाबद्दल काही सांगावंसं वाटलं तर इथे नोंदवून ठेवावं अशी इच्चा आहे.

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७९

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००पेक्षा अधिक आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

एकारलेले मंजे काय?

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७८

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००पेक्षा अधिक आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

आजकाल आंजावर जे फिरतंय ते- एका कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये एका कैद्याने लिहीलेलं- "If there's a God, he will have to beg for my forgiveness." दन्तकथा, की कितपत खरंय ते नाही माहित ब्वॉ. पण त्यातला 'पंच' सॉलिडे.

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७७

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

मेट्रो घराजवळून जात असल्यास आवाजाचा कितपत त्रास होतो? कोणाला काही अनुभव?

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७४

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा पुढचा धागा.

----

इतरांना लिंका डकवायला विरोध न करणे म्हणजे स्वतः पिंका न डकवणे नव्हे.

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७३

काही काळाने ऐसीचे दिवाळी अंकातील लेख फक्त जयदीप चिपलकट्टी आणि धनंजय यांनाच समजतील Sad

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७२

माझ्या एका मित्राला रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल वर ताबा ठेवण्यासाठी त्याच्या आहारतज्ञाने जेवणापूर्वी apple cider vinegar घ्यायला सांगितले आहे. सोबत इतरही नेहमीच्या आहार आणि व्यायामाबद्द्ल सुचवण्या आहेत. हे apple cider vinegar प्रकरण मित्राला आणि मलाही नविन आहे. बाटलीच्या खोक्यावर अनेक दावे केलेले आहेत, जसे - साखर कमी होइल, वजन आटोक्यात राहील .... बाटलीवर 'mother of vinegar' असेही लिहिलेले आहे.
हे काही नवीन फॅड आहे काय ?

पाने

Subscribe to RSS - छोटेमोठे प्रश्न