राष्ट्रवाद-ळ
दिवाळी २०१९, राष्ट्रवादळ, राष्ट्रवाद-ळ
भारतीय तिरंग्याच्या उपेक्षित छटा - सदन झा
भारतीय तिरंग्याच्या उपेक्षित छटा
मूळ लेखक - सदन झा.
भाषांतर - अवंती
"तीजा तेरा रंग था मैं तो तीजा तेरे ढंग से मैं तो..."
विशेषांक प्रकार
- Read more about भारतीय तिरंग्याच्या उपेक्षित छटा - सदन झा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3277 views
सुदेश : माझा, तुझा, त्याचा
सुदेश : माझा, तुझा, त्याचा
- धनंजय
माझा वर्गमित्र
मला सुदेश शेवटी कधी भेटला म्हणावे, तर त्यालाही बरीच वर्षे झालीत. नेमके मोजून सांगायचे तर आमच्या बारावीच्या वर्गाचे रजत पुनर्मीलन झाले होते, तिथे भेटला होता. म्हणजे ठीक नऊ वर्षे झालीत.
विशेषांक प्रकार
- Read more about सुदेश : माझा, तुझा, त्याचा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3476 views
कोलकात्यातले निर्वासित - भाग २
विशेषांक प्रकार
- Read more about कोलकात्यातले निर्वासित - भाग २
- 2 comments
- Log in or register to post comments
- 6376 views
कोलकात्यातले निर्वासित - भाग १
कोलकात्यामधले निर्वासित - भाग १
मूळ लेखक - मानस रे
भाषांतर - ३_१४ विक्षिप्त अदिती
मोठा प्रवास करून आलेली, आई.
प्रस्तावना -
विशेषांक प्रकार
- Read more about कोलकात्यातले निर्वासित - भाग १
- 8 comments
- Log in or register to post comments
- 8664 views
नव-उदारमतवादाचा पोपट तर मेला, पण पुढे काय?
विशेषांक प्रकार
- Read more about नव-उदारमतवादाचा पोपट तर मेला, पण पुढे काय?
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5734 views
ऋणनिर्देश : खुप भयानक आहे.
ऋणनिर्देश : खुप भयानक आहे.
आपण एका भयंकराच्या दारात उभे आहोत - ऐसीचा आणखी एक दिवाळी अंक येऊ घातला आहे. नेमानुसार त्यातही भयभीषण लेखन आहे. मूळ मराठी लोकांनी केलेलं लेखन कमी (बोजड) वाटतं म्हणून की काय, ह्या वर्षी इंग्लिश-हिंदीतून भाषांतरित केलेले लेखही आहेत. संबंधित आवाहनाला प्रतिसाद देऊन भाषांतराचं काम करणाऱ्या अवंती, आदूबाळ, ए ए वाघमारे, आरती रानडे, उज्ज्वला, नंदन, सोफिया, मुक्तसुनीत, चिंतातुर जंतू ह्यांचे आभार.
विशेषांक प्रकार
- Read more about ऋणनिर्देश : खुप भयानक आहे.
- Log in or register to post comments
- 10522 views