वैद्यकशास्त्र
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ११
Taxonomy upgrade extras
निसर्गोपचाराचे सिद्धांत आणि उपचारपद्धती काय आहेत? निसर्गोपचाराला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ११
- Log in or register to post comments
- 1360 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १०
Taxonomy upgrade extras
गेल्या काही भागांत आयुर्वेदाचे विश्लेषण केले. या लेखात युनानी आणि सिद्ध वैद्यकाला आधुनिक शास्त्रीय निकष लावता येतात का ते पाहू.
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १०
- Log in or register to post comments
- 2406 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ९
Taxonomy upgrade extras
सर्व निकषांकडे पाहिले तर आयुर्वेदाला शास्त्रीय वैद्यक मानता येईल असे म्हणू शकतो का? आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्याची गरज आहे. तरच आयुर्वेदाला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल.
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ९
- Log in or register to post comments
- 3537 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ८
Taxonomy upgrade extras
वर्मा यांनी सरकारी आयुर्वेदिक आणि सरकारी ॲलोपाथी हॉस्पिटलांमधील OPDमध्ये जी औषधे दिली गेली याचा आढावा घेतला. असे आढळून आले की ॲलोपाथी हॉस्पिटलांमध्ये १२% आयुर्वेदिक औषधे दिली गेली आणि आयुर्वेदिक हॉस्पिटलांमध्ये ॲलोपाथीची ५८% औषधे दिली गेली.
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ८
- Log in or register to post comments
- 1918 views
आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ६ – प्रश्नोत्तरे
Taxonomy upgrade extras
वाचकांच्या शंकांना डॉ. विष्णू जोगळेकर यांनी दिलेला प्रतिसाद.
- Read more about आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ६ – प्रश्नोत्तरे
- 13 comments
- Log in or register to post comments
- 2711 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ७
Taxonomy upgrade extras
आयुर्वेदिक औषधे आणि ॲलोपाथिक औषधे यांची तुलना केल्यास त्यांच्या चांगल्या-वाईट परिणामांविषयी काय सांगता येते? शास्त्रीय संशोधन पद्धतीचा अवलंब त्यामागे असतो का?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ७
- 18 comments
- Log in or register to post comments
- 2976 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ६
Taxonomy upgrade extras
आयुर्वेदाची औषधे कशी तयार केली जातात? त्यांच्या परिणामकारकतेविषयी काय म्हणता येते?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ६
- 8 comments
- Log in or register to post comments
- 1997 views
आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ५
Taxonomy upgrade extras
आयुर्वेद ही जिवंत आणि नवीन धुमारे फुटणारी ज्ञानशाखा आहे.
- Read more about आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ५
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1007 views
ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ५
Taxonomy upgrade extras
अष्टपरीक्षा, अद्रव्य चिकित्सा आणि पथ्य यांविषयी आयुर्वेदात काय सांगितले आहे? त्यात कितपत तथ्य मानावे?
- Read more about ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ५
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1277 views
आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ४
Taxonomy upgrade extras
आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ४
डॉ. विष्णू जोगळेकर
या भागात आपण आयुर्वेदातील कोणत्याही गोष्टीतले तथ्य कसे तपासले जाते या विषयाचा शेवटचा भाग पाहणार आहोत. पुढील भागापासून वाचकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा होईल.
गेल्या भागापर्यंत आपण प्रत्यक्ष शब्द आणि अनुमान ही प्रमाणे पाहिली. या भागात तीन गोष्टींचा विचार प्रस्तुत केला आहे.
- हेत्वाभास
- उपमान
- युक्ती
हेत्वाभास
- Read more about आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ४
- 8 comments
- Log in or register to post comments
- 1922 views