Skip to main content

इतिहास

सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ३)

पश्चिम महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये उत्खननात हे माहीत झाले आहे की सिंधू सरस्वती संस्कृती या भागात पण अस्तित्वात होती. तमिळ लोक या संस्कृतीला इंडस-पोरुनाई संस्कृती म्हणतात.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

गांधी कुणालाही माहीत नसताना!

Taxonomy upgrade extras

गांधी सिनेमा १९८२ साली आला. त्याच्या पन्नास एकावन्न वर्षं आधी म्हणजे १९३२ साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आईनस्टाइनने ह्या जगात कुणालाच माहीत नसलेल्या आणि जगभरात ज्यांचे पुतळे आहेत अशा व्यक्तीला पत्र पाठवले होते. असे रिकामे उद्योग करायला आईनस्टाइनला वेळ होता हे म्हणजे भलतंच.

सिंधू सरस्वती संस्कृती (भाग २)

सिंधू सरस्वती संस्कृतीतली नगररचना कशी होती? राज्यव्यवस्था, अर्थकारण यांविषयी काय अंदाज बांधता येतात?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

सिंधू सरस्वती संस्कृती (भाग १)

साधारण १९२५ च्या सुमारास ब्रिटिश आर्किओलोजिस्टनी (पुरातत्त्ववेत्त्यांनी) सिंधू संस्कृतीचा शोध लावला. त्यानंतर जगभर ही संस्कृती Indus Valley Civilization म्हणून प्रसिद्ध झाली. आर्किओलोजिस्टना नंतर गुजरातपासून हरियाणापर्यंत अनेक प्राचीन वस्ती असलेली स्थळे मिळाली. ही सर्व प्राचीन शहरे त्या काळात अस्तित्वात असलेल्या सरस्वती नदीच्या बाजूला आहेत असे ध्यानात आले. म्हणून ही सिंधू-सरस्वती संस्कृती.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

‘द नाईव्ह अँड द सेंटिमेंटल नॉव्हेलिस्ट’ - ओरहान पामुक

नोबेल पुरस्कारविजेता तुर्की लेखक ओरहान पामुक याची काही साहित्यविषयक व्याख्यानं ‘द नाईव्ह अँड द सेंटिमेंटल नॉव्हेलिस्ट’ या पुस्तकात समाविष्ट आहेत. त्यांचं मराठी भाषांतर लवकरच प्रकाशित होत आहे. त्या निमित्ताने भाषांतरकारांच्या प्रस्तावनेतला हा संपादित अंश.

महाराष्ट्रातील कावी कला असलेल्या एकमेव श्री माउली मंदिराचा विध्वंस

झोळंबे दोडदामार्ग, सिंधुदुर्ग येथील श्री माउली मंदिराचा बेकायदेशीर विध्वंस धक्कादायक आहे. जीर्णोद्धार ही आपल्या कोकणातील आणि राज्यभरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारश्याला लागलेली मोठी कीड आहे. शंभर वर्षापूर्वीची कुठलीही वास्तू हा सार्वजनिक वारसा आहे आणि त्यात बदल करण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी अनिवार्य आहे. श्री माउलीचे वारसा मंदिर उद्ध्वस्त होणे ही महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी आहे!!

बातमीचा प्रकार निवडा

पुरंदरचा धूर्त तह

पुरंदरचा धूर्त तह

पुरंदरचा धूर्त तह
नमस्कार इतिहास प्रेमी वाचकांसाठी सादर केले आहे.
शिवाजी महाराजांच्या जीवनात एका आणीबाणीच्या परिस्थितीत मुगल सैन्याच्या नाकेबंदी नंतर शामियान्यातील राजकारणात धूर्तपणे वाटाघाटीकरून आलेल्या संकटाला विजापुरकरांवर ढकलून आपले किल्ले वाचवण्यासाठी केलेल्या खेळ्यातून दूरदर्शी धोरणी आणि हिम्मतीचे राजकारणी कसे होते त्याचे दर्शन होते.

१

२

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

रामायण व महाभारत - भाग ५

Taxonomy upgrade extras

रामायण व महाभारत ही कथानके कोणत्या काळात घडली असावीत? त्याविषयी कोणते वेगवेगळे मतप्रवाह आहेत? त्यांमागील पुरावे कोणते?

रामायण व महाभारत - भाग ४

Taxonomy upgrade extras

रामायण व महाभारत या दोन गोष्टींतून तत्कालीन समाजाचे काय प्रकारचे चित्र दिसते?