पुस्तक परिचय
रिव्हर ऑफ कॉन्शसनेस
रिव्हर ऑफ कॉन्शसनेस - ऑलिव्हर सॅक काय सुंदर पुस्तक आहे.-
लेखक 'Principles of psychology - William James' यांच्या पुस्तकातील काही प्रयोग लिहीतो -
प्रत्येक प्राण्याचा वेग वेगवेगळा असतो जसे कासव, गोगलगाय हे अति अति मंद असतत तर मधमाशा, डास, भुंगे अतिशय वेगवान. पण गंमत म्हणजे या प्राण्यांचे/कीटकाच्या आयुष्यमानही वेगवेगळे असते.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about रिव्हर ऑफ कॉन्शसनेस
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4873 views
समाजाचा बुद्ध्यंक
.
The Wisdom of Crowds: James Surowiecki नावाचे रोचक पुस्तक वाचते आहे. जे काही वाचत जाइन व कळेल त्याची याच धाग्यावर वेगळ्या रंगात नोंद करेन.
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about समाजाचा बुद्ध्यंक
- 50 comments
- Log in or register to post comments
- 23399 views
"मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार"
डिस्क्लेमर : माझ्या प्रस्तुत लेखामधे लैंगिक स्वरूपाचे उल्लेख आणि ज्याला अश्लील, ग्राम्य असं मानलं जातं त्या स्वरूपात बर्याच गोष्टी (वानगीदाखल, उधृतवजा अशा) येणार आहेत. तरी ज्यांना अशा गोष्टींचं वावडं आहे, त्यामुळे पावित्र्यभंग झाल्यासारखं वाटतं, भावना दुखावतात, अस्मितांना धक्का पोचतो, शीशी वाट्टं, घाण्घाण वाट्टं, त्यांनी न वाचलेलं बरं अशी नम्र विनंती.
पुस्तकाबद्दलचे तपशील :
"मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार"
संपादक-अभ्यासक : अ. द. मराठे
ग्रंथाली प्रकाशन.
-----------------------
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about "मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार"
- 35 comments
- Log in or register to post comments
- 35653 views
आनंदवन प्रयोगवन - पुस्तकातला काही मजकूर
'आनंदवन, प्रयोगवन' या पुस्तकातला काही मजकूर, सचिन कुंडलकरचे लेख (लेख क्र १, लेख क्र २) आवर्जून वाचणाऱ्या किंवा न वाचणाऱ्या, लेखांवर खरडफळ्यावर चर्चा करणाऱ्या आणि न करणाऱ्या सर्वांना सप्रेम.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आनंदवन प्रयोगवन - पुस्तकातला काही मजकूर
- 24 comments
- Log in or register to post comments
- 16270 views
सत्तेतली मिश्किली आणि विवेक
काल माधुरी पुरंदरे यांचं अभिवाचन होतं सोलारिस क्लबात. त्यांनी "एक असाधारण वाचक" सादर केलं. हा "अॅलन बेनेट" लिखित ‘The Uncommon Reader’ ह्या कादंबरीचा अनुवाद होता. तिथं उपस्थित राहणं हा नितळ सुंदर, निव्वळ अप्रतिम अनुभव होता. विविध भाषांवरची पुरंदरेंची हुकुमत , व त्या- त्या भाषेतलं सहित्य समजून घेणं हे सगळं तर त्यांच्याठायी आहेच पण एका भाषेतला मज्कूर दुसऱ्या भाषेत नेमक्या आशयासह पोचवणं हे काम लै अवघड. पण ह्या त्यातही वाकबगार आहेत.
असो.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about सत्तेतली मिश्किली आणि विवेक
- 20 comments
- Log in or register to post comments
- 13950 views
देव्युपासना: बंगाली कवित- भाग ३
रघुनाथ दास यांची एक कविता बरीच लांबलचक आहे पण खूप मनोरंजक आहे जिचा अर्थ पुढे देत आहे. बर्याच कवितांमधुन शंकराबद्दलचा मत्सर जाणवतो. म्हणजे कवि किती विविध सच्च्या भावनांतून या कविता लिहीतात (स्फुरतात) ते कळून येते.-
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about देव्युपासना: बंगाली कवित- भाग ३
- 32 comments
- Log in or register to post comments
- 16589 views
देव्युपासना: बंगाली कविता:- भाग २
कवितांचा आढावा घ्यायचा तर इतके विविध भाव कालीच्या कवितांमध्ये आढळतात की सगळ्याकरता एकेक बकेट करावी लागेल आणि मग परत कुणाचा पायपोस कुणास उरणार नाही. तरी स्थूलमानाने पुस्तकामध्ये कवितांची वर्गवारी केलेली अहे तदनुसार कविता येत जातील. कॉपीराईट कायद्याचा भंग होऊ नये म्हणुन प्रत्येक कवितेतील, काही ओळी गाळलेल्या आहेत.
पहीला प्रकार आहे ज्यात कवि त्याच्या मनामध्ये देवीचे रुपडे, तिची प्रतिमा पहातो आणि ती जशीच्या तशी कवितेत उतरविण्याचा प्रयत्न करतो. आता देवीच अशी रौद्र म्हटल्यावर या प्रकारातील बहुसंख्य कविता या तिचे रणांगणातील भीतीदायक रुप वर्णन करणार्याच आहेत.
महाराजाधिराज महताबचंद यांची-
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about देव्युपासना: बंगाली कविता:- भाग २
- 7 comments
- Log in or register to post comments
- 7455 views
देव्युपासना: बंगाली कविता:ओळख - भाग १
.
कलकत्ता या नावचा उगमच मुळी "काली" या नावाशी आहे. अर्थात कल्कत्त्यामधील दुर्गापूजा, कालीपूजा, शाक्त, तंत्र संप्रदाय आदिंची माहीती देणारी काही पुस्तके आधाशासारखी वाचून काढली, त्यातीलच गोळा केलेली माहीती या भागात देते आहे.
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about देव्युपासना: बंगाली कविता:ओळख - भाग १
- 13 comments
- Log in or register to post comments
- 8607 views
पाक-साहित्य संपदा
रविवारी आशुतोष जावडेकर यांचा लोकरंग पुरवणीतील 'वा! म्हणताना… 'हा लेख वाचला आणि माझ्या कडील पाक-साहित्य संग्रह खूप दिवसांनी हाताळला. तेव्हा लक्षात आले की हल्ली बाजारात पाककृतीच्या पुस्तकांचे पेव आले आहे. काय बरे घेऊ मी? ह्या विचाराने नवीन पीढी बावरून जात असेल. तर माझ्या कडील पाक-साहित्य संपदेतील काही आवर्जून उल्लेख कराव्या अशा पुस्तकांचा मागोवा घेणारा लेख मी लगेचच लिहिला. तो इथे देत आहे. कोणाला उपयोग झाला तर आनंदच वाटेल मला.
पाक-‘कला’आहे, पाक-‘शास्त्र’ आहे. अशा या कलेविषयी आणि शास्त्राविषयी मुबलक साहित्य मराठीत उपलब्ध आहे. पाक-‘साहित्य’!
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about पाक-साहित्य संपदा
- 16 comments
- Log in or register to post comments
- 10998 views