सामाजिक
कोव्हिड लसींची परिणामकारकता - डॉ. प्रमोद चाफळकर
Taxonomy upgrade extras
लसींची परिणामकारकता म्हणजे किती टक्के लोकांना कोव्हिड-१९ होऊ शकतो असा त्याचा अर्थ नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागू नये आणि मृत्यू होऊ नये एवढीच लसींची उद्दिष्टे आहेत. लस घेऊन हॉस्पिटल आणि मृत्यू टळला तरी सौम्य कोव्हिड-१९ होऊ शकतो. आणि ती व्यक्ती व्हायरस पसरवू शकते. त्यामुळे लस घेतल्यावरही फेसमास्क लावणे आणि सोशल डिस्टंटन्सिंग पाळणे आवश्यक आहे.
- Read more about कोव्हिड लसींची परिणामकारकता - डॉ. प्रमोद चाफळकर
- 19 comments
- Log in or register to post comments
- 8943 views
दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने
महाराष्ट्रात कोरोना महासाथीचा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कहर चालू होता. ऑक्टोबरपासून हळू हळू सगळं ओसरत चाललं होतं . डिसेंबर अखेरीला दररोज नवीन बाधित रोग्यांची संख्या आटोक्यात आल्यासारखं चित्र दिसत होतं.
जानेवारीत सार्वत्रिक लसीकरणाची सुरुवात झाली आणि महासाथीच्यासंदर्भात सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. पण आता महासाथ पुन्हा जोराने उसळून आलेली दिसते.
पुण्यात तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात फक्त दीडशे-दोनशे नवीन बाधित असत. आज चार पाच आठवड्यांच्या नंतर हाच आकडा हळू हळू वाढून दीडशेवरून ४५००च्या घरात गेला आहे.
- Read more about दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने
- 114 comments
- Log in or register to post comments
- 42156 views
लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा
Taxonomy upgrade extras
लसविषयक माहितीचा महापूर जरी सध्या आला असला तरी समाजात / लोकांच्या मनात अजूनही अनेक किंतु-परंतु आहेत. त्यांपैकी काहींचा परामर्ष घेत आहेत अवधूत बापट आणि मिलिंद पदकी.
- Read more about लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा
- 81 comments
- Log in or register to post comments
- 29964 views
नैतिकतेसाठी परमेश्वर हवा(च) का? – एक सर्वेक्षण
माणूस हा एक विचित्र प्राणी आहे. या प्राण्याला नाविन्याची फार हौस आहे. त्याच्यात सर्जनशीलतेची क्षमता आहे. गुंतागुंतीच्या समस्यांना योग्य उत्तरं शोधण्याची हतोटी आहे. त्यानी केलेल्या तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे मानवी जीवन सुसह्य होत चालले आहे. स्वत:च्या आरोग्य स्थितीवर संशोधन करत तो आता जास्तीत जास्त वर्षे जगण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्धर समजलेल्या रोगांवर औषधोपचार शोधल्यामुळे निरोगी आयुष्य जगणे त्याला आता शक्य होत आहे. परंतु एवढे करूनसुद्धा अजूनही तो अविचारांना, चुकीच्या विचारांना बळी पडतोच आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about नैतिकतेसाठी परमेश्वर हवा(च) का? – एक सर्वेक्षण
- 106 comments
- Log in or register to post comments
- 26387 views
महाराष्ट्रातील करोना : साथनियंत्रण व लसीकरण - डॉ. प्रदीप आवटे
डॉ. प्रदीप आवटे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्पात (Integrated Disease Surveillance Program उर्फ IDSP) सर्वेक्षण अधिकारी आहेत. सध्या चालू असलेल्या लसीकरणाबाबत आणि एकंदर महासाथीच्या प्रवासाबाबत त्यांनी 'ऐसी अक्षरे'ला मुलाखत दिली.
- Read more about महाराष्ट्रातील करोना : साथनियंत्रण व लसीकरण - डॉ. प्रदीप आवटे
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3072 views
सत्तातुराणाम् न भयं न लज्जा...
.
काही वर्षापूर्वी रॉबर्ट ग्रीन या अमेरिकेतील ‘एस्क्वॉयर’ नियतकालिकाच्या संपादकाने लिहिलेले व (भरपूर मार्केटिंगचे तंत्र वापरून) गाजविलेले ‘48 लॉज ऑफ पॉवर’ हे पुस्तक म्हणजे 15व्या शतकातील निकोले मायकेव्हेलीचीच सुधारित आवृत्ती म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ‘दि प्रिन्स’ या मायकेव्हेलीच्या गाजलेल्या पुस्तकात सत्ता कशी काबीज करावी, सत्ता कशी टिकवावी व विरोधकांच्यावर मात कसे करावे याबद्दलचे काही उपयुक्त सल्ला-वजा-डोज दिले होते.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about सत्तातुराणाम् न भयं न लज्जा...
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3051 views
सार्वजनिक आरोग्यव्यवस्था आणि लसीकरण यंत्रणा - डॉ. मधुसूदन कर्नाटकी
आपल्या खंडप्राय देशात कोरोनाचे लसीकरण कसे होणार अशी शंका बऱ्याच लोकांच्या मनात येते. परंतु आपण यापूर्वीही मोठे लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत आणि कोरोना लसीकरण कार्यक्रमही तसाच यशस्वी होईल यात शंका नाही. लोकांच्या मनात असलेला किंतु दूर व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यसेवेचे माजी सहसंचालक डॉ मधुसूदन कर्नाटकी यांचा हा लेख.
- Read more about सार्वजनिक आरोग्यव्यवस्था आणि लसीकरण यंत्रणा - डॉ. मधुसूदन कर्नाटकी
- 9 comments
- Log in or register to post comments
- 11585 views
बखर....कोरोनाची (भाग ८)
आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.
म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.
माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.
पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.
- Read more about बखर....कोरोनाची (भाग ८)
- 101 comments
- Log in or register to post comments
- 38626 views
समाज माध्यम आणि खिन्नमनस्कता
जात-पंथ-धर्म, रूढी-परंपरा, वेद-उपनिषद, आयुर्वेद – होमिओपथी, थोरा-मोठ्यांचा इतिहास, संस्कृती, देशप्रेम-देशभक्ती, प्रादेशिक-भाषिक अस्मिता, पक्ष-पक्षनेतृत्व, इत्यादीसारख्या कुठल्याही (अती) संवेदनशील विषयाबद्दल थोडीशी जरी टीका केली तरी डोके फोडून घेण्याची तयारी हवी. कारण तुमचे कुठले तरी शब्द वा वाक्य कुणाच्या भावना कसे दुखवतील याचा नेम नाही. काही प्रमाणात समाज माध्यमसुद्धा याच पंक्तीत जाऊन बसत आहे की काय असे वाटत आहे.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about समाज माध्यम आणि खिन्नमनस्कता
- 24 comments
- Log in or register to post comments
- 9353 views
इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारी विदुषी - प्राची देशपांडे
“ऐसी अक्षरे” परिवारातल्या डॉ. प्राची देशपांडे यांना अलीकडेच बौद्धिक आणि शास्त्रीय ज्ञानविश्वात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ‘इन्फोसिस पुरस्कार‘ मिळाला. त्या निमित्ताने त्यांच्या संशोधकीय कार्याची ही ओळख.
- Read more about इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारी विदुषी - प्राची देशपांडे
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6002 views