दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१९ मे
जन्मदिवस : चित्रकार याकोब योर्डाएन्स (१५९३), तत्त्वज्ञ योहान फिश्ट (१७६२), लेखक माणिक बंदोपाध्याय (१९०८), राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी (१९१३), कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढा देणारा माल्कम एक्स (१९२५), लेखक रस्किन बॉन्ड (१९३४), लेखक, दिग्दर्शक, अभिनेता गिरीश कार्नाड (१९३८)
मृत्युदिवस : चरित्रकार जेम्स बॉसवेल (१७९५), लेखक नथेनिएल हॉथॉर्न (१८६४), उद्योगपती जमशेदजी टाटा (१९०४), लेखक टी. ई. लॉरेन्स उर्फ लॉरेन्स ऑफ अरेबिया (१९३५), इतिहासकार यदुनाथ सरकार (१९५८), संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते कॉम्रेड विष्णुपंत चितळे (१९६१), इतिहाससंशोधक आबा चांदोरकर (१९६९), भारतीय नवनाट्याचे प्रणेते शंभू मित्रा (१९९७), लेखक विजय तेंडुलकर (२००८)
---
१७४३ : जाँ-पिएर क्रिस्तँ याने पारा वापरून केलेल्या सेंटिग्रेडमधील तापमापकाची रचना प्रकाशित केली.
१८९७ : समलैंगिकतेसाठी कारावास भोगणारा लेखक ऑस्कर वाइल्ड कैदमुक्त.
२००१ : पहिले अॅपल स्टोअर उघडले.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- शिवोऽहम्
प्रतिक्रिया
तेवढा
तेवढा तो. " न" नसता, तर एकादम वेगळा अर्थ झाला असता नै ?
तिमा आवरा. तुमचा बुध नक्की
तिमा आवरा.
तुमचा बुध नक्की मिथुनेचा किंवा कन्येचा असावा
विविधतेतली एकता म्हणजे हे असे
विविधतेतली एकता म्हणजे हे असे प्रतिसाद बरे का, काव्या ज्योतिषनाथन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लोल! मग ती कविता समजली असती
लोल! मग ती कविता समजली असती आणि तोतयाचे बंड फसले असते.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
'न' नसता
ही आणिक एक 'न'वी बाजू !
!
आमच्या 'मी पाहीलेला सूरयोदय'मध्ये (कोणीतरी दुवा द्या रे!) एक रेडियो तेवढा काढायचा राहिला. (चुकलेच आमचे!) बाकी कविता अगदी आमच्या 'मी पाहीलेला सूरयोदय'वरून बेतल्यासारखी वाटते (किंवा व्हाइसे व्हर्सा).
http://aisiakshare.com/node/6
http://aisiakshare.com/node/638
धन्यवाद
.
ऐसीवर आदळणार्या कविता आणि
ऐसीवर आदळणार्या कविता आणि खोकावणारा तोतया
ब्रावझर आणि इतर
नेहमीच्या दुर्लक्षित टकुरे
ऊठवणार्या
लांबलचक
धाग्यावरच्या
अर्थहिन ओळी
मानसोपचारतज्ञाची वाणवा
पतित पिडित सदस्य
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
खल्लास!!! शरदिनीतैंची नवी
खल्लास!!!
शरदिनीतैंची नवी ब्र्यांच उदगीरकरही असू शकते तर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं