डॉ. एस. पी. दोरुगडे Sat, 05/09/2015 - 23:10 Removed Like Dislike आवडली. .शुचि. Sat, 05/09/2015 - 23:44 आवडली. Log in or register to post comments Like Dislike अहा तिरशिंगराव Sun, 06/09/2015 - 10:06 तिच्या रसीकतेची त्यास अहा! पुरेपुर खात्री पटली! त्या 'अहा' शब्दांतच कवितेचे सार दडलेले आहे. पुरेपूर म्हटलं की पुढे आपोआपच कोल्हापूर मनांत येतं. Log in or register to post comments Like Dislike पुरेपूर म्हटलं की पुढे आपोआपच पिवळा डांबिस Sun, 06/09/2015 - 10:13 In reply to अहा by तिरशिंगराव पुरेपूर म्हटलं की पुढे आपोआपच कोल्हापूर मनांत येतं. मग पुढे पांढरा आणि तांबडा रस्सा डोळ्यापुढे येतो. आणि मग तिच्या मिठीला दूर सारून (तिचं काय विशेष? ती आता रोजचीच आहे!!) कोल्हापुरी मटणाचा रस्सा ओरपण्यासाठी रसेंद्रिये आतुर होतात!!! ;) Log in or register to post comments Like Dislike कोल्हापुरी पण शाकाहारी!!! डॉ. एस. पी. दोरुगडे Sun, 06/09/2015 - 17:06 पुरेपूर म्हटलं की पुढे आपोआपच कोल्हापूर मनांत येतं. मग पुढे पांढरा आणि तांबडा रस्सा डोळ्यापुढे येतो. पण आम्ही शाकाहारी आहोत!!! तिचं काय विशेष? ती आता रोजचीच आहे!! आम्ही अजुन अविवाहित आहोत! Log in or register to post comments Like Dislike डांबिस म्हणे आता, उरलो उपकारापुरता!!! पिवळा डांबिस Mon, 07/09/2015 - 09:52 In reply to कोल्हापुरी पण शाकाहारी!!! by डॉ. एस. पी. दोरुगडे पण आम्ही शाकाहारी आहोत!!! अरेरे!! पण काही हरकत नाही, कोल्हापुरी मिसळ हाणा! आम्ही अजुन अविवाहित आहोत! मग कविता कसल्या करतांय, एखादी पोरगी पटवायचं मनावर घ्या की राजे!!! :) ह. घ्या. असो. तुम्हाला वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा! Log in or register to post comments Like Dislike आभारी आहे! डॉ. एस. पी. दोरुगडे Mon, 07/09/2015 - 12:04 In reply to डांबिस म्हणे आता, उरलो उपकारापुरता!!! by पिवळा डांबिस तुमचे दोन्ही सल्ले पटले! त्याप्रमाणे कृतिहि सुरु केली!!! Log in or register to post comments Like Dislike Log in or register to post comments2 views
अहा तिरशिंगराव Sun, 06/09/2015 - 10:06 तिच्या रसीकतेची त्यास अहा! पुरेपुर खात्री पटली! त्या 'अहा' शब्दांतच कवितेचे सार दडलेले आहे. पुरेपूर म्हटलं की पुढे आपोआपच कोल्हापूर मनांत येतं. Log in or register to post comments Like Dislike
पुरेपूर म्हटलं की पुढे आपोआपच पिवळा डांबिस Sun, 06/09/2015 - 10:13 In reply to अहा by तिरशिंगराव पुरेपूर म्हटलं की पुढे आपोआपच कोल्हापूर मनांत येतं. मग पुढे पांढरा आणि तांबडा रस्सा डोळ्यापुढे येतो. आणि मग तिच्या मिठीला दूर सारून (तिचं काय विशेष? ती आता रोजचीच आहे!!) कोल्हापुरी मटणाचा रस्सा ओरपण्यासाठी रसेंद्रिये आतुर होतात!!! ;) Log in or register to post comments Like Dislike
कोल्हापुरी पण शाकाहारी!!! डॉ. एस. पी. दोरुगडे Sun, 06/09/2015 - 17:06 पुरेपूर म्हटलं की पुढे आपोआपच कोल्हापूर मनांत येतं. मग पुढे पांढरा आणि तांबडा रस्सा डोळ्यापुढे येतो. पण आम्ही शाकाहारी आहोत!!! तिचं काय विशेष? ती आता रोजचीच आहे!! आम्ही अजुन अविवाहित आहोत! Log in or register to post comments Like Dislike
डांबिस म्हणे आता, उरलो उपकारापुरता!!! पिवळा डांबिस Mon, 07/09/2015 - 09:52 In reply to कोल्हापुरी पण शाकाहारी!!! by डॉ. एस. पी. दोरुगडे पण आम्ही शाकाहारी आहोत!!! अरेरे!! पण काही हरकत नाही, कोल्हापुरी मिसळ हाणा! आम्ही अजुन अविवाहित आहोत! मग कविता कसल्या करतांय, एखादी पोरगी पटवायचं मनावर घ्या की राजे!!! :) ह. घ्या. असो. तुम्हाला वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा! Log in or register to post comments Like Dislike
आभारी आहे! डॉ. एस. पी. दोरुगडे Mon, 07/09/2015 - 12:04 In reply to डांबिस म्हणे आता, उरलो उपकारापुरता!!! by पिवळा डांबिस तुमचे दोन्ही सल्ले पटले! त्याप्रमाणे कृतिहि सुरु केली!!! Log in or register to post comments Like Dislike
आवडली.
आवडली.