कमाल

A poem I wrote. It's called "Kamaal".

All names are imaginary.

कमाल वाटते,
शर्ट घालून, मोबाईलवर खेळता खेळता
इंग्रजीतच "हे सगळे गे वगैरे पाश्चात्य आहे." म्हणणार्‍या सुहास काकाची..
कमाल वाटते,
सगळे पुरूष रेपिस्ट नसतात हे ठासवून
सगळे गे ट्रेनमध्ये पुरुषांबरोबर चाळे करतात असे मानणार्‍या प्रताप मामाची..

कमाल वाटते,
आपल्या मुलीच्या लग्नापूर्वी कसून चौकशी करून,
गे मुलाला "लग्नानंतर सगळे ठीक होईल" सांगणार्‍या राकेश दादांची...
कमाल वाटते,
"शादी दो आत्माओं का मिलन" ऐकुनसूद्धा
अमेरिकेत दोन स्त्रियांच्या लग्नाबद्दल किळस वाटणार्‍या सुधावहिनीची..

कमाल वाटते,
काळ्या राजहंसाला पाहून "निसर्गाची कमाल" म्हणून
दोन मुलांच्या नैसर्गिक प्रेमाला "अन्नॅचुरल" चा शिक्का देणार्‍या प्रिया ताईची
कमाल वाटते,
तुमच्याच जगात, तुमच्याच लोकात मोठा झालेल्या आदित्यला
'वाईट संगत' जडल्याने गे झाला असल्याचा समज करून घेणार्‍या महेंद्रची.

मग..
जातीबाहेर लग्न केल्याने घरच्यांनी टाकलेल्यांशी बोलतो,
मुलीने जीन्स घातल्यामुळेच तिच्यावर रेप झाला अशी वाक्ये ऐकतो
आणि मग कशाचीच कमाल वाटत नाही.

-आदित्य जोशी

field_vote: 
3.166665
Your rating: None Average: 3.2 (6 votes)

प्रतिक्रिया

आवडली. Because it gives chance to look world through your eyes.
फक्त अजुन वेगळ्या अँगलच्याही कविता किंवा ललीत आवडतील. उदा - एका पुरुषाला दुसर्‍या पुरुषाचे आकर्षण वाटते म्हणजे नक्की काय होते. अर्थात फक्त शारीरीकच नाही तर मानसिक जे रिपल्स उठतात त्याबद्दल. मानसिकच. त्याबद्दल कुतूहल वाटते.
.
गे आणि ट्रान्व्हेस्टाइट (बरोबर आहे का शब्द?) मध्ये फरक आहे हे माहीत असूनही हा किस्सा शेअर करते. बसमध्ये एक अतिशय सुंदर व सुडौल मुलगी असते. परवा तिचा आवाज ऐकला तेव्हा कळलं तो पुरुष आहे. पण इथे(अमेरीका) टॅबू वाटला नाही. कारण कोणीतरी ओळखीच्याने तिला विचारले, हाऊ आर यु? आणि ती म्हणाली की ती २ महीने झाले सोबर आहे. (कदाचित ड्रग्ज्/ड्रिंकिंग प्रॉब बद्दल असेल) व नंतर ते एकंदर गप्पा छाटत होते.
आमचं गाव जेमतेम काही मैलांचं आहे. पण गे क्लब आहे. आसपास (नोकरी + कॉलेज) अनेकजण गे दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली कविता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आवडली कविता. विसंगती भल्याभल्यांच्या लक्षात येत नाही, हे खरं आहे. बादवे, या कवितेनिमित्ताने 'बॉम्बे दोस्त'बद्दलची ही बातमी शेअर करते. त्याला २५ वर्षं झाली नुकतीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कविता आवडली, विसंगती दाखवून देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणणे नेमके आहे. छान.
कवितेचा फॉर्म मात्र अजून छान वापरता आला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली आहे. विसंगती लक्षात आणून देणे.

(मी लगेच सवयीप्रमाणे संपादन करायला - पर्यायी शब्दांची अदलाबदल करायला, विरामचिन्हे बदलायला - लागलो. पण मग स्व्तःला आवरले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता सुमार वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेच्या उद्देश्य समजला, पण कविता कविते सारखी वाटली नाही. ललित लेखन मध्ये टाकली असती तर जास्त आवडली असती.
(बाकी मानसिक विकृतीचा इलाज केल्या जातो, तिचा स्वीकार नाही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळेपणाला विकृती ठरवणार्‍यांच्या विकृत मनोवॄत्तीला, मतभेद असूनही, ऐसीवर कमालीच्या प्रगल्भपणे स्वीकारलंच जातं, तिथे वादग्रस्त आणि तथाकथित विकृतीचं काय घेऊन बसलात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

निसर्गात काहीही निर्दोष नसते. जिन्सचे पुनरुत्पादन सदोष असते व त्यामुळेच उत्क्रांती घडते.
प्रत्येक गर्भात पहिले पाच-सहा आठवडे वाय क्रोमोसोम ॲक्टिव्ह नसतो म्हणजे त्या काळात गर्भ स्त्री असतो आणि स्तनाग्रे व दुग्धवाहिन्या वगैरेही तयार होतात. त्यानंतरच वाय क्रोमोसोमचे परिणाम होऊन पुल्लिंगी अर्भक तयार होते. एवढे मी स्वतःच वाचून शिकलो. या सगळ्या प्रक्रिया सदोष असतात त्यामुळे प्रत्येक माणूस दुसर्‍यापेक्षा वेगळा असतो हे समजायला मला जड जात नाही. मला व तुम्हाला स्तनाग्रे आहेत ही मानसिक विकृती नाही याची मला खात्री आहे.
इंटरनेटवर सगळे ज्ञान उपलब्ध असताना ते न वाचता स्वतःच्या जुनाट समजुतींना चिकटून राहणे व त्यांचा प्रसार करणे ही मानसिक विकृती नाही याची खात्री मला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑलरेडी ५ मार्मिक झालेत! Sad

मग काय झालं!? या घ्या! Biggrin

मार्मिक मार्मिक मार्मिक
मार्मिक मार्मिक मार्मिक मार्मिक मार्मिक मार्मिक
मार्मिक मार्मिक मार्मिक मार्मिक मार्मिक मार्मिक मार्मिक मार्मिक मार्मिक
मार्मिक मार्मिक मार्मिक मार्मिक मार्मिक मार्मिक
मार्मिक मार्मिक मार्मिक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता ही काव्य म्हणून फारशी न आवडल्याने परंतू त्यातल्या विचारांना ठाम विरोध नसल्याने आवर्जून प्रतिक्रिया दिली नव्हती. पण नगरीनिरंजनना या मांडणी बद्द्ल यांना असंख्य मार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0