घराबाहेर ठेवलेली कचर्‍याची पेटी इतरांनी चाचपली तर तुम्हाला चालते का ?

कायदा आणि व्यक्ती, कुटूंब / समाज यांची कायदे विषयक जाणीव या विषयावरील लिगल थेअरी अभ्यासताना एका आमेरीकन न्यायाधिशाने मांडलेला एक रोचक मुद्दा वाचनात आला.

समजा तुम्ही तुमची कचरा भरलेली कचरा पेटी कचरा घेऊन जाणार्‍या सर्वीसेससाठी घराबाहेर (बेसिकली तुमच्या मालकीच्या प्रॉपर्टीबाहेर ठेवली) कचरा घेऊन जाणार्‍यांना अद्याप अवधी आहे आणि मधल्या वेळात १) रस्त्याने येणार्‍या जाणार्‍याने ती चाचपली तर तुम्हाला चालते का ? २) पोलीसांनी किंवा शासकीय अधिकार्‍यांनी / गुप्तहेरांनी अधिकृत वॉरंट ने घेता अशी बाहेर ठेवलेली कचरापेटी चाचपणे तुम्हाला चालते का ?

तुमच्या त्या घराबाहेर ठेवलेल्या कचरापेटीची गोपनीयता बाळगली जावी असे तुम्हाला वाटते का ? या संबंधाने तुमच्या कॉर्पोरेशनचा, राज्याचा आणि देशाचा सध्याचा कायदा काय असेल असा तुमचा अंदाजा आहे ? कचरा घेऊन जाणार्‍याव्यक्तींशिवाय इतर कुणी तुमची कचरापेटी हेतुपुरस्सर उचकत असेल तर तुमची प्रतिक्रीया काय असेल ? अशा प्रसंगी जर तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेशनचे राज्याचे देशाचे कायदे विषयक बारकावे माहित नसतील किंवा एवढ्या बारीक विषयावर कायदा विशीष्ट नियम तयार नसेल हेतुपुरस्सर असा कचरा उचकणारी व्यक्ती आणि तुम्हाला कायद्या वर बोट ठेवत बोलायचे आहे, जवळ वकील नाही हातात कायद्याचे नेमके पुस्तक नाही, तुम्ही तुमच्या भूमिका कायदेशिर दृष्ट्या योग्य आहे हे परस्परांसमोर कसे मांडाल ?

वेगवेगळे दृष्टीकोण समजून यावेत म्हणून सहज गंमत म्हणून चर्चा आहे

* या चर्चा विषयाचा माझ्या विकिप्रकल्पातील कार्याशी संबंध नाही. गल्लत करून विषयांतरे न करण्यासाठी आभार

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

कचरा पेटी पहायला माझी हरकत नाही.

सरकारने पहायला तर मुळीच हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बघून तशीच्या तशी ठेवली तर ठिकाय.ती विस्कटून टाकली तर आवडणार नाही. पण हरकत तर नाही घेणार.

अवांतर : ताजा अनुभव. आमच्या इथे प्राणीमित्रांची भटक्या कुत्र्यांची तैनाती फौज आहे सोसायटीतून बाहेर पडताना, दोन बायका रस्त्यावर उभ्या होत्या. हातात काळी पिशवी. "अगं तिलाच द्यायचंय पण हे दोघंही आले ना.". "कुत्र्यांबद्द्ल बोलताय का?" मी विचारलं. "हं" . अंदाज घेत उत्तर आलं.
"प्लीज, इथे सोसायटीसमोर नका घालू." (रस्त्यावर कुठेच घालू नये असे मला वाटते, पण 'रस्ता काय तुझ्या मालकीचाय' ह्या उद्धटपणाला बरेचदा तोंड दिलेलं आहे.) या माझ्या साध्या वाक्यावर त्या अश्या काही खवळल्या. "घातलय का? बघा तरी आधी. आधीच बोलतात. जे घालतात त्यांना नाही बोलणार" वैगेरे वाक्यांची अशी काही तोफ डागली गेली की बस्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्वानद्वेष्टे दिसता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

रस्त्यावरच्या कुत्र्यांना रस्त्यावरच घरातलं उरलेलं अन्न घालणं किंवा बिस्कीटं घालणं आणि रस्ता घाण करणं हे श्वानप्रेम असेल तर मी नाही श्वानप्रेमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला नाही चालणार.
अगदी म्युनिसिपाल्टीच्या (वा अन्य) कचरा उअचलायला आलेल्या व्यक्तीनेही माझ्या कचर्‍यात काय आहे याचे तपशील 'वर्गीकरण' करण्याव्यतिरिक्त अन्य कारणाने/उद्देशाने बघणे मला आवडणार नाही. (पण इतरांनी बघणे मला चालणार नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुम्ही शाळेची वही वर्ष संपल्यावर रद्दीत दिलीत तर त्या वहीच्या कागदात बांधलेले चणे खाणार्‍याने तो कागद वाचला तर चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्या अपरोक्ष वाचला तर मला चालण्याचा प्रश्न येतोच कुठे?
कचरा पेटी घराबाहेर ठेवलेली आहे. तिही मला नकळत कोणी पाहिली तर मला राग कसा येईल? (मला कळणारच नाही)
कळल्यास नाही आवडणार!

बाकी मी वह्या, बिले आदी वैयक्तिक माहिती असणार्‍या गोष्टी रद्दीत देत नाही! रद्दीत केवळ वृत्तपत्रे, पामप्लेट्स, मासिके, व इतर तत्सम गोष्टीच देतो.
मुळात या मुळे मला जाणवले की सध्या माझ्याकडे वह्याच नाहीयेत! सगळे काही सॉफ्ट कॉपीमय झाले आहे. (बिले वगैरे ४-५ वर्षे जमतो आणि मग फाडून फेकतो/श्रेड करतो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपण गोष्ट टाकली की त्याबद्दलचा बोलायचासुद्धा अधिकार संपतो.
नुसती बातमी टाकून चर्चा करा ही वृत्ती सोडा.तुमचा एखादा अनुभव/ तुम्हाला याबद्दल काय वाटले ते लिहित जा.इतर त्यात भर घालतीलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यायाधिश ब्रेनान यांनी आमेरीकन परिपेक्षात लिगल थेअरीच्या संदर्भाने मांडलेले उदाहरण आहे. मला काहीच दृष्टिकोण नाही, कारण ब्रेनान मांडणी करतात तशी भारतीय साहित्यिकाने केलेली माझ्या वाचण्यात नाही. भारतीय दृष्टिकोण ज्यावर अद्याप मीही विचार केला नाही तो जाणून घ्यायचा आहे आणि ज्या सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला आहे त्यांचा मी आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

तुम्ही म्हणताय ती केस आहे United States Supreme Court CALIFORNIA v. GREENWOOD, (1988)

सधारणतः १९८४ मध्ये पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी ग्रीनवूड हा त्याच्या घरातून अमली पदार्थांची तस्करी करतो. इन्व्हेस्टीगेटर जेनी स्टेस्नर हिने एप्रिल महिन्यात कचरा गोळा करणार्‍याकडून कचर्‍याच्या बॅगा मिळवल्या ज्या आरोपी ग्रीनवूड याने घराबाहेर कर्बच्या कडेवर पिकअपसाठी ठेवल्या होत्या. त्या बॅगांमध्ये अमली पदार्थ मिळाले, म्हणून त्या माहितीवर आधारून पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेण्यासाठी वॉरंट घेतले, ज्यात त्यांना घरात अजून अमली पदार्थ मिळाले. म्हणून त्यांनी आरोपी ग्रीनवूड आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. त्यांची बेलवर सुटका झाली.

मे महिन्यात दुसर्‍या इन्व्हेस्टीगेटरला कचर्‍याच्या बॅगा तपासून असाच अनुभव आला तेव्हा परत एकदा पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा त्यांना परत अमली पदार्थ सापडले.

कचर्‍याची उचकपाचक करायला पोलिसांनी वॉरंट घेतले नाही आणि माझ्या हक्कांचा ४थ्या अमेंडमेंटनुसार भंग होतो या कारणाने ग्रीनवूडने केसमध्ये बचाव केला. कॅलिफोर्निया सुपिरियर कोर्टाने ते मान्य करून त्याची मुक्तता केली. कोर्ट ऑफ अपीलनेसुद्धा तसाच निर्णय दिला. त्यानंतर कॅलिफोर्निया सुप्रिम कोर्टाने केस ऐकून घेण्यासही नकार दिला, म्हणून केस अमेरिकेच्या फेडरल सुप्रिम कोर्टात गेली.

सुप्रिम कोर्टाचा निकालः

  • कचरा शोधायला पोलिसांनी वॉरंट घेण्याची गरज न्हवती कारण Greenwood had no reasonable expectation of privacy in it.
  • The Court believed it to be “common knowledge” that garbage at the side of the street is “readily accessible to animals, children, scavengers, snoops, and other members of the public.”
  • Moreover, Greenwood had left the trash there expressly so that the trash collector, a stranger, could take it. Quoting Katz v. United States, the court concluded that "[w]hat a person knowingly exposes to the public, even in his own home or office, is not a subject of Fourth Amendment protection."

या निकालास विरोध करणारे २ पैकी एक जण न्यायाधीश विलियम ब्रेनन होते आणि दुसरे न्यायाधीश मार्शल होते, पण इतर ६ जणांनी अनुकूल मत दिल्याने या केसचा निकाल ६-२ अशा मताने आरोपी ग्रीनवूड्च्या विरोधात गेला आणि तो दोषी ठरला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हांगाश्शी आता धाग्याला वजन आलं. या माहीतीपूर्ण प्रतिसादाबद्दल, धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याकडे कचराकुंडी आहे आणि ती लोक धुंडाळत असतील. ते मला चालतं कारण सार्वजनिक ठिकाणी खाजगी गोष्टी टाकून दिल्यावर त्या दुसर्‍यांनी उचकल्यावर रडण्यात काय फायदा? महत्त्वाचे कागद (म्हणजे ज्यावर खाजगी माहिती असतील ते) श्रेड करुन टाकावे असा नियम मी पाळतो.
पेटी चाचपणार्‍यांबद्दल फारशी माहिती नाही. Blum 3

जास्त भीती मी काय ब्राऊज करतो, काय खरेदी करतो, कोणत्या रेस्टॉरंटमध्ये खातो वगैरे गोष्टींचं ॲनालिसिस करणार्‍यांची वाटते आणि ते लोक कचराकुंडी धुंडाळत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जास्त भीती मी काय ब्राऊज करतो, काय खरेदी करतो, कोणत्या रेस्टॉरंटमध्ये खातो वगैरे गोष्टींचं ॲनालिसिस करणार्‍यांची वाटते आणि ते लोक कचराकुंडी धुंडाळत नाहीत.

एकदम माझ्या मनातलेच विचार. सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवा रे ! कसले कसले प्रश्न आणि पाहण्या / चाचपण्यांना सामोरं जावं लागणार आहे भविष्यात कोणास ठाऊक !

पैसे देऊन अती व्यक्तीगत गोष्टी (उदा. रक्त, मुत्र, वीर्य, मल, त्त्वचा आणि काय काय ते) तपासून घेण्याच्या आणि त्यावर खुलेपणाने चर्चा करण्याच्या जमान्यात कोणी कचरा पेटी उघडून तपासली तर काय फरक पडतो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढूंड उजडे हुए लोगोंमे वफा के मोती
ये खजाने तुझे मुम्किन है खराबों मे मिले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्साला, जवाब नाही!! सुं-द-र!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय समजलं? आम्हाला पण जरा समजवून सांगा ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कळलेला अर्थ हा -

फूल से इतना रब्त(जवळीक) बढाना ठीक नही,
कत्रा-ए-शबनम (दवबिंदू) उडते उडते कहता है|
.
हर आंसू मे आतिश की आमोजिश (खूण) है
दिल मे शायद आग का दर्या बहता है|
.
मै ने उसको अपना मसीहा मान लिया,
सारा जमाना जिस को कातिल कहता है|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढूंड उजडे हुए लोगोंमे वफा के मोती
ये खजाने तुझे मुम्किन है खराबों मे मिले

याचा अर्थ विचारला हो. "खराबों मे मिले" म्हणजे काय?
उत्तर तुम्हीच द्यायचं बरं का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय हो उबो. ऐका .... खराब = दारुडे लोक, वाया गेलेले लोक, बस्स उजडे हुए लोग
त्याने वफा केली ज्याचा बदला तिची बेवफाई होता, ती तर आबाद झाली पण तो बर्बाद झाला.
खराब = बर्बाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चालते का म्हणजे नक्की काय? तुम्हाला आवडते का, असे विचारायचे आहे की तुमच्या मते कायदेशीर आहे का, असे विचारायचे आहे?
आवड/नावड आणि कायदेशीर/बेकायदेशीर या २ भिन्न गोष्टी आहेत.
दरम्यान हे वाचा.
Suspecting that Microsoft itself was behind the pro-Microsoft campaign, Oracle gave IGI its assignment: get the Independent Institute's funding figures. There was a discussion of tactics, including so-called Dumpster diving -- sifting through trash. IGI was told to do what was legal.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्हीही पहिले 'तुमची हरकत असेल का?' अशा स्वरुपाचे आहे (हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे, 'तुम्हाला आवडते का, हा क्लोज एंडेड क्वेश्चन झाला- एखादी गोष्ट आवडत नाही पण हरकत नसते) दुसरा प्रश्नाच स्वरुप प्रत्यक्षात कायदा काय आहे या पेक्षा कायद्याच तुमचं (सर्वसामान्यांच) परसेप्शन काय आहे हे समजून घेण्यासाठी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मी एक सामान्य नागरिक आहे आणि कायद्याचे पालन करतो मग भले तो कायदा मला आवडो(पटो) वा नको. माझी आवड दुय्यम आहे. मला आवडत असेल तर कायदा बदलण्यासाठीच्या प्रयत्नांना मी मदत करीन फारतर.
या पार्श्वभूमीवर तुम्ही कुठल्या अर्थाने विचारताय, हे मला विचारायचे होते. कायद्यानुसार काय आहे, असा प्रश्न असेल तर माझे परसेप्शन थोड्या वेळात लिहितो. (आता मिटिंगला पळायचे आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चालावे.
एखादी वस्तू नेमकी केव्हा मनुष्याच्या मालकीमधून बाहेर पडते, त्याबाबत काही बारीकसारीक नियम करावे लागतील. म्हणजे
(अ) नगरपालिकेच्या सेवकाच्या वा स्वयंचलित यंत्राच्या सुपूर्द आपल्या मालकीची कचर्‍याची बादली दिली (बादली रिकामी करून परत मिळणार आहे), तेव्हा कचर्‍यावरची मालकी संपते? की
(आ) नगरपालिकेच्या सेवकाने वा स्वयंचलित यंत्राने बादली रिकामी करून कचरा बादलीतून बाहेर पडला तेव्हा कचर्‍यावरची मालकी संपते?

अर्थात कचर्‍यावरची मालकी संपल्यावर शासन/पोलीस त्या कचर्‍याची छाननी जरूर करू शकते.

न्हाणी-संडासातून बाहेर जाणार्‍या सांडपाण्याबाबतही असा विचार करता येतो (यात बेकायदा औषधांचा वापर, वगैरे, काढता येतो). संडासातून गल्लीतील सार्वजनिक नळापर्यंत जाणारी नलिका कोणाच्या मालकीची? ती नलिका सार्वजनिक नळाला जिथे मिळते, त्या तोंडाशी सांडपाणी गोळा करता यावे, की फक्त सार्वजनिक नळात मिसळलेले सांडपाणीच सार्वजनिक होते?

---

ज्यांना कचरा कधीच सार्वजनिक होऊ द्यायचा नाही, त्यांनी तो कचरा आपल्या मालकीचा असेस्तोवर जाळावा, किंवा तसे जाळणे शहरातील लहान जागेत जमत नसल्यास... आपल्या मालकीच्या बंदिस्त पेटीतून शहराबाहेर नेऊन जाळून टाकावा, वगैरे.

---
जर शासन* कचरा किंवा सांडपाण्यातून मिळवलेल्या माहितीचा वापर करून कोणावर जुलूम करत असेल, तर विधिमंडळ* वा न्यायालय अशा प्रकारे माहिती गोळा करण्यावर बंदी आणू शकते - बंदी आणावी.

*शासन = पोलीस, सनदी अधिकारी, मंत्री
*विधिमंडळ = विधिमंडळाचे सदस्य (यात मंत्रीही येतात)
शासन आणि विधिमंडळ काही प्रमाणात वेगवेगळ्या हितसंबंधाना जपतात, त्यामुळे हे दोघे कधीमधी एकमेकांचा विरोध करतील अशी अपेक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बराच वेळ मी ही चर्चा वाचत आहे आणि अखेर धैर्य करून 'राजा नागडा आहे' असे म्हणत आहे.

ह्या निरर्थक प्रश्नावर आणि गोलमाल धाग्यावर आपण इतका वेळ का घालवत आहोत?

धागाकर्त्याने सुरुवातीस कोणा अमेरिकन न्यायाधीशाचे काही 'रोचक' मत आहे आणि त्यातून ही चर्चा सुरू करत आहे असे सुचवले. मात्र ते 'रोचक' मत काय आहे ते आजतागायत गुलदस्तात ठेवले आहे. त्या मतात काही दम आहे हे आम्हांस कसे कळावे? ते मत येथे स्पष्ट केले असते तर चर्चेमध्ये काही जीव आला असता. हा न्यायाधीश कोण, त्याने असे काही केव्हा आणि कोठल्या संदर्भात म्हटले आहे ह्याचा काही अंदाज धागाकर्त्याने दिला असता तर गूगलच्या मदतीने काहीतरी शोधता आले असते.

त्या मताशिवायच्या चर्चेत काही अर्थ नाही कारण उत्तर स्पष्ट आहे आणि त्यासाठी इतके वळसे घ्यायला लागू नयेत. ज्याला आपल्या कचर्‍यामधून कोणी काही उचलू नये असे वाटत असेल त्याने कचरा घरातच साठवावा वा त्याची काही अन्य सुरक्षित विल्हेवाट लावावी. कचरा एकदा तुमच्या हातातून सुटला आणि सार्वजनिक स्थानी आला की तुमची त्यावरची सत्ता संपली.

इतके सरळसोट स्वयंसिद्ध उत्तर न देता असल्या निरर्थक वायफळ चर्चांमधून आपण इतका वेळ का दवडत आहोत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी हेच्च. विशेषतः एका डिसेंट धाग्यावरच्या मतांच्या उदासिनतेबाबत ऐसी व मिपाची तुलना केलेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती या फुटकळ धाग्याला अनुल्लेखाने मारणे हेच योग्य होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागाकर्त्याने सुरुवातीस कोणा अमेरिकन न्यायाधीशाचे काही 'रोचक' मत आहे आणि त्यातून ही चर्चा सुरू करत आहे असे सुचवले. मात्र ते 'रोचक' मत काय आहे ते आजतागायत गुलदस्तात ठेवले आहे. त्या मतात काही दम आहे हे आम्हांस कसे कळावे? ते मत येथे स्पष्ट केले असते तर चर्चेमध्ये काही जीव आला असता. हा न्यायाधीश कोण, त्याने असे काही केव्हा आणि कोठल्या संदर्भात म्हटले आहे ह्याचा काही अंदाज धागाकर्त्याने दिला असता तर गूगलच्या मदतीने काहीतरी शोधता आले असते.

न्यायाधिशाचे नाव ब्रेन्नान असे काहीसे आहे. ज्युरीस्प्रुडेंशीअल कॉन्शसनेसची आमेरीकन न्याययंत्रणेसाठी गरज असा काही विषय त्यांनी या आणि अशाच काही वेगळ्या उदाहरणांसहीत लिगल थेअरीच्या संदर्भाने खासकरून त्यांच्या सोबतच्या इतर न्यायाधिशांच्या निकालांवर टिका करत दिला आहे.

आमेरीकेतील ब्रेनान यांनी टिका केलेल्या विशीष्ट निकालात (बहुधा गुप्तचर)पोलीसांनी वॉरंट शिवाय कचरा पेटी तपासली त्या संबंधी न्यायालयाने अपिल करणार्‍याचा गोपनीयतेचा अधिकार नाकारला तर या निकालात ज्युरीस्प्रुडेंशीअल कॉन्शसनेसचा कसा अभाव आहे याची ब्रेनान आणि एका पुस्तक लेखकाने बरीच चर्चा केली आहे. माझे लिगल कॉन्शसनेस या विषयावर ज्ञानकोशीय लेखन चालु आहे. hein online या पेड ऑनलाईन कायदेविषयक वाचनालयाची विकिपीडियासाठीची फ्री मेंबरशीप माझ्या कडे आहे. त्यात ते पुस्तक आहे. संदर्भः {{cite journal|last1=Reich|first1=Charles A.|title=Law and Caunsciousness|journal=Cardozo Law Review|volume=10 (1988-1989)|issue=1-2|page=87|url=http://heinonline.org/HOL/Page?handle=hein.journals/cdozo10&start_page=7...|accessdate=21 October 2015|ref=Brennan Supra note 1, at 22}}Reffered with help of [[Wikipedia:library]] access for Heinonline

बाकी शुचितै कै तर बोलल्या काय बोलल्या त्या ....?

आमच्या एकवर्ष झालेल्या धाग्याचे मिपावरील एकवर्ष काल २१ तारखेस पुर्ण झाले, योगायोग असतात कुणाला कुठे राजा आणि कुठे चांदण्या दिसतील सांगणे कठीण आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

न्यायाधिशाचे नाव ब्रेन्नान असे काहीसे आहे.

हे ते न्यायाधीश ब्रेनन. सविस्तर प्रतिसाद नंतर लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरयं. (कोल्हट्करांच्या प्रतिक्रियेला)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हटकरजी 'ऋषिकेश' ने याच विषयावर वेगळे मत दिले आहे आणि इतरांचीही मते वेगवेगळी दिसत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

माझी कचरापेटी कुणीही तपासली, चाचपली तरी माझी काहीच हरकत नसेल.
फक्तं त्यातला कचरा इकडे तिकडे न पसरवता स्वच्छता पाळली म्हणजे झाले.
कारण हे संशोधक कचरा तपासणी करताना तो पसरवून जाणार, आणि माझ्या कचरापेटीतला कचरा -- म्हणून आळ माझ्यावर येणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

एकेकाळी,
आमच्या सोसायटीच्या बाहेर ठेवलेली कचरापेटी, तरुण वडारणी उचकायच्या तेंव्हा आम्हाला आवडायचं, 'ते दृश्य' पहाणं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्तिमत्त्वविकास केल्याने इतरांना आवडू लागतो.नीटनेटकं राहिलं की गचाळ मुद्देही पटवता येतात.
असं डेल कार्निज म्हणाला का शिव खेरा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चाविषयात म्हटल्याप्रमाणेचा प्रसंग माझ्यावर तरी कधीच आलेला नाही त्यामुळे अगदी कल्पनाविलास म्हणून ह्या प्रश्नाकडे पाहून उत्तर द्यायचे झाल्यास - मला माझ्या दारात कोणी कचरा पसरवला नाही, कचरा बघण्याच्या नावाखाली घरात डोकावणे प्रकार झाला नाही आणि घरात येणार्‍याजाणार्‍यांना त्रास होईल इतका वेळ संबंधित व्यक्तीचे संशोधन चालले नाही तर काहीही हरकत असणार नाही.

स्वयंपाकखोलीतला सर्व सेंद्रीय कचरा हा गांडुळखतात टाकतो, ऑफिसचा/घरातला कागदी कचरा हा बागेतल्या वाळक्या कचर्‍यासोबत जाळून राख बागेतल्या झाडांच्या मुळाशी टाकतो, केसांच्या गुंतवळी साठवून दारावर येणार्‍या केस खरेदी करणार्‍याला विकतो, भंगार-रद्दी रद्दीवाल्याकडे देतो, मऊ प्लास्टीक पिशव्यांचे प्लार्न बनवून टोपल्या वगैरे करतो, खराब गार्डन होजपासून केबल टाईज वापरून टोपल्या बनवतो, वगैरे. असे सगळे असल्याने रोज घराबाहेर ठेवावी लागावी इतका कचरा कचराकुंडीत असतच नाही आणि आठवडा-पंधरवड्यात एकदा बाहेर ठेवलेली असताना कोणी उत्साही उचकापाचक कारागीर आला तर मला काय हरकत असायची?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@उदय.धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0