दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२१ जून
जन्मदिवस : नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१८६१), तत्त्वज्ञ, कादंबरीकार जॉं-पॉल सार्त्र (१९०५), ग्रंथालय चळवळीचे जनक वासुदेव कोल्हटकर (१९२२), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९२३), व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख (१९२५)
मृत्युदिवस : कादंबरीकार नाथमाधव (१९२८), अभिनेता अरूण सरनाईक (१९८४), कॅ. वासुदेव बेलवलकर (२०००), अर्थशास्त्रज्ञ आबिद हुसैन (२०१२)
---
उत्तरगोलार्धातील सर्वात मोठा दिवस - विष्टंभ
जागतिक संगीत दिन, योग दिन
१६७४ : 'श्री शिवराजभूषण' या काव्याचे लेखन कवी भूषण यांनी पूर्ण केले.
१९३४ : पुण्यात म. गांधींच्या हस्ते 'हिंदी प्रचार संघ' या संस्थेची स्थापना.
१९४८ : सी. राजगोपालचारी यांची पहिले (आणि एकमेव) एतद्देशीय गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.
१९४८ : शेतकरी कामगार पक्षाची स्थापना.
१९५० : स्थानबद्धतेमागची कारणे न्यायालयाला न सांगण्याची बंदी घालणारे कलम रद्द.
१९८९ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून वैध ठरवली.
२००१ : नव्या सहस्रकातील पहिले सूर्यग्रहण.
२००२ : भारताने 'नाग' या रणगाडाविरोधी अस्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
२००४ : स्पेसशिपवन या पहिल्या खाजगी अंतराळयानाचे पहिले उड्डाण.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- सुनील
पर्याय १ व २- नको -लष्कराच्या
पर्याय १ व २- नको -लष्कराच्या भाकरी भाजु नयेत.
पर्याय ४ - मित्रमैत्रिणींना बिनधास्त सांगा..... पण फुकटात नको काय्ये ना फुकटात मिळालेल्याची किंमत शून्य असते.
पर्याय ३ - मी हेच केलं असतं.
तू गंमतीत म्हणत्येस, राईट?
तू गंमतीत म्हणत्येस, राईट? If you were serious....:-(. कोणाच्या गाडीचा लाईट चालू राहिला, तुमच्या शेजार्याच्या बागेतला नळ चालू राहिला, कॉन्फरंन्स रूममधे कोणी पॅड विसरलेलं दिसलं, स्टोअरमधनं वस्तू घेताना अर्धीच कींमत चार्ज झाली की तू काहीच करत नाहीस?
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
मिसळपाव मला २-३ वेळा $२० तर
मिसळपाव मला २-३ वेळा $२० तर कधी $१५ जास्त मिळाले आहेत म्हणजे दुकानातील कॅशियरने चुकून दिलेले आहेत . ते मी पहील्यांदा ताबडतोब परत केले. परत परत व्हायला लागलं अर्थात २ र्या की ३ र्या वेळी (अर्थातच दर वेळी वेगळ्या कॅशिअरकडून) तेव्हा मलाच कंटाळा आला परत परत काय आपणच दुप्पट काळजी घेत बसायच?
मग एकदा $२० ठेवले व नवर्याला फोन केला. तो म्हणाला "नाही. परतच कर. उगाच मनात राहील" व परत केले.
आणि त्यामागची कारणमीमांसा मला कळत नाही. उदा मला एक गाणी बेकायदेशीर अर्थात, डाऊनलोड करण्याची साइट पूर्वी माहीत होती. आणि तशा बर्याच सी डी मी बनवल्याही होत्या ![Sad](https://aisiakshare.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/sad.gif)
.
एकदा घाटकोपरात लॉटरीचे तिकीट घ्यायला गेले होते तर पायाशी १०० रुपयाची नोट सापडली. तिची ग्लुकोज बिस्किटे घेतली व एका बाळाला स्तनपान करणार्या कामगार मातेला दिली. की घे बाई तुला कॅल्शिअम मिळो.
.
सांगायचा मुद्दा हा की लोभीपणा माझ्यात नाही, सचोटीही आहे. पण जर ऑनलाइन असे काही सापडले तर मी तर ब्वॉ डाऊनलोड करेन
पर्याय ४ च्यायला नीट जमत नसेल
पर्याय ४
च्यायला नीट जमत नसेल तर ठेवू नका ना ईबुक्स. उगाच उंटाच्या...मुका...वगैरे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
पर्याय १. आणि खरं म्हणजे
पर्याय १. आणि खरं म्हणजे हे चुपचाप न करून टाकता ईथे त्याबद्दल लिहितोयस आश्चर्य वाटलं. पर्याय ४ न वापरल्याबद्दल कौतुक. आणि आय होप की त्याना सांगशील तेव्हा "तुम्हाला बरं नेमकं कळलं?", "तुम्ही मुळात तिकडे नाक खुपसलंतच कशाला?", "तुम्ही नक्की लोकाना सांगितलं असेल त्याबद्दल तुमच्यावर दावा ठोकावा का विचार चालू आहे" असलं सांगणाता आचरट नको भेटूंदे !! शेवटच्या पॉईंटचा सिरीअसली विचार कर.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
बुकगंगा?
हे बुकगंगाबद्दल असावं.
काय भगदाड आहे हे मी काही शोधायला जाणार नाहीये, (म्हणजे तेवढी माझी कंप्यूटिंग पत नाही.) पण त्या लोकांना सभ्यपणे एकदा इमेल टाकावं असं वाटतं. त्यापुढे त्यांनी ठराविक काळात उत्तर दिलं नाही (जे होण्याची शक्यता मला मराठी लोकांच्या बाबतीत फार वाटते) तर मग पुन्हा या प्रश्नाचा विचार करावा. पहिल्या इमेलमध्ये पुरावा जोडता आला तर उत्तमच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
साठे कुठे गुहेत लपलाय?
साठे कुठे गुहेत लपलाय?
स्वल्पविराम, इथे काय चालू
स्वल्पविराम,
इथे काय चालू आहे!
इथे काय चालू आहे! अस्वलाला
अस्वलाला पुरेसं मध मिळालं की आपल्याला गॉसिप मिळेल असं सांगण्यात आलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.