'ऐसी'चे अच्छे दिन?

गेला पाडवा 'ऐसी'ला चांगलाच लाभलायसं दिसतंय. 'ऐसी'वर विचित्रनामसंवत्सर सुरू झालंय. एका पंधरवड्यात दोन द्विशतकी धागे, दोन शतकी धागे, शिवाय सुवर्ण आणि अमृतमहोत्सवी धाग्यांची गणतीच नाही. म्हणजे मी केली नाही. काय चाललंय काय? की 'ऐसी'कर खुळावलेत? की त्यांना 'शतकी' आणि 'सुतकी' यातला फरक कळेनासा झालाय?
असो. अच्छे दिन आले म्हणायचे.
(लिहिलंय. आणि चार ओळींपेक्षा जास्त लिहिलंय. कायदेशीर आहे. आवाज नाय पायजे.)
वैशाखी वासंतिक समय शोभला, धागे/प्रतिसादांना बहर तो आला, प्रतिसादांस ऐसीगण पळत सूटला..

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बर्फी की पेढे अं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर काहीही चालतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका पंधरवड्यात दोन द्विशतकी धागे, दोन शतकी धागे, शिवाय सुवर्ण आणि अमृतमहोत्सवी धाग्यांची गणतीच नाही.

ह्हूं! काय उपयोग याचा? सामाजिक भान कुठाय यात???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

या धाग्यात तरी राखलेय सामाजिक भान. कसे ते पाहा. मूळ 'वैशाखी वासंतिक'ची शेवटची ओळ 'दक्षिणेस भिक्षुकगण पळत सूटला' अशी आहे. येथे खुबीने धंदेवाचक शब्द वगळून टाकला आहे आणि सामाजिक समतोल राखला आहे. शिवाय 'ऐसीगणा'च्या पळत सूटण्यातून त्यांचे आरोग्यविषयक भान दाखवले आहे, जे 'तंदुरुस्त भारत'शी म्हणजे चालू काळाशी आणि समाजाशी सुसंगत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बहुदा साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाल्यावर ऐसीची छाती ५६ इंची झाली असेल
मग काय दिन अच्छे होणं ओघाने आलंच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फार गुणी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

π खरंच गुणी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मग त्याला विक्षिप्त का बनवलाय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मराठी भाषेत, कधीकधी, विशेषण नामाच्या आधी येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

च् च्, पूर्वीचं ऐसी राह्यलं नाही. च्यायला, आमच्यावेळी हे असलं नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूल्वीचं ऐची लाहिलं नाऽऽऽय, भ्यांऽऽऽ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साईडपट्टीतली मेंबरं पण वाढल्यासारखी अन उपस्थिती दाखवताहेत. Wink चांगलेय चांगलेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला एकदम झाडीपट्टी वाटलं. म्हटलं, 'झालाच पाहिजे' वगैरे आलं की काय इथे.
आणि तसंही (मराठी)संस्थळमालकांचं आणि म्येंब्रांचं मूळ आणि कूळ शोधू नये म्हणतात. तरीही फ्यामिली ट्री काढलीच कुणी तर गोत्र एकच सापडतं म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राही तै, धाग्याच्या शेवटी क्रेडीट्स ची लिस्ट हवी होती :crown:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं सांगा. तुमचं नाव तुम्हांला लिस्टीत पहिल्या नंबरवर आलेलं बघायचंय. हो ना? Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे काय? हे काय विचारणे झाले. कित्येक डल, बेरेंग धाग्यांना मी चारचांद लावले आहेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हांला 'माहताब-इ-ऐसी' हा क़्इताब/खिताब बहाल करण्यात येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाचून, चिंजं "अनु माने ना, अनु माने ना" म्हणत नेति नेति नेटिझनावस्थेला पोचले आहेत; असं दृश्य डोळ्यांसमोर तरळून अंहळलो! Wink

(माहताब = फारसीत चांदणं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आफ्ताबे मौसिकी(अल्लादिया खाँ) आहेत तर माहताब ऐसी की सुद्धा असू दे म्हणून केवळ. शिवाय त्यांच्याकडे चंद्रांचा खूप साठा आहे. खरं म्हणजे त्यांना 'चंद्रराव' हा किताब शोभला असता पण जावळीच्या मोर्‍यांनी महाराजांशी दगाबाजी केली म्हणून तो दिला नाही.
ता. क. स्वतःच्या धाग्यावर इतके प्रतिसाद दिले जाण्याचे घोर पातक घडते आहे, पण या पापाचे धनी निव्वळ अनुराव आहेत हे लक्ष्यात यावे. त्यांच्या या चिथावणीखोरपणाबद्दल संपादक काय अ‍ॅक्शन घेणार आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किञ्चित दुरुस्ती... आफ्ताब-ए-मौसिकी़ उस्ताद फैयाज़ खाँसाहेबांना म्हणत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय. अगदी चुक्याच. कान पकडले.
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकीचं सगळं जाऊदेत, चक्क राही यांचं नाव बोर्डावर दिसलं! प्रतिसादांच्या भाऊगर्दीत उभं राहाणं सोडून त्यांनी लोकांच्या 'तुम्हीपण बोला ना, बोला ना, प्लीज प्लीज' अशा विनंत्यांना मान देऊन स्टेजवर चढून हातात माइक घेतला! ऐसीचे खरंच अच्छे दिन आले म्हणायचे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घेववत नाही ,घेतल्यावर सोडवत नाही-
.
.
माइक.

ऐस्सीच राही{राहू} दे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गजेंद्र चौहानमुळे ऐसीला जेवढी बरकत आली नाही, तेवढी बरकत नक्की कशामुळे आली की राही यांनी धागा काढला आणि प्रतिसादांस ऐसीगण पळत सूटला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कौन हैं ये बरकत के गुनहगार?
(आधी पन्नास वर्षे गुन्हेगार शोधून झाल्यावर मग तो सद्गुन्हा कसा होता ते सांगण्याची प्रथा रूढ करणार्‍या सदानंद मोरे यांची क्षमा मागून.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सद्गुन्हा कसा होता

हे गॉसिप सांगा की आणखी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शेषराव मोरे. सदानंद नव्हेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0