ऐकण्यातली पिढी!!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Vyanga

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यंगचित्राचा प्रयत्न आवडला. आपली अशी नवनवीन व्यंगचित्रं संस्थळावर यावी ही शुभेच्छा.

हे चित्र थोड्या वेगळ्या पद्धतीने पुन्हा काढून बघावं अशी सूचना करतो. व्यंगचित्रात आख्खा बसस्टॉप, आजूबाजूला जाणाऱ्या बसेस वगैरे दाखवण्याची गरज नाही. वेगवेगळ्या लोकांच्या कानातले इअरफोन उठावाने येण्यासाठी चित्रात चेहरे मोठे येणं आवश्यक वाटतं.

गूगलवर बस स्टॉप, इअरफोन वगैरे लिहून येणाऱ्यातल्या इमेजेस बघा. चित्र काढण्यासाठी आधार म्हणून त्याचा उपयोग होऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा! Smile

यापुढल्या चित्रांच्यावेळी, प्रत्येक व्यंगचित्रासाठी वेगळा धागा टाकण्यापेक्षा व्यंगचित्रे असा धागा काढून वेगवेगळ्या प्रतिसादात एकेक व्यगचित्र टाकावे अशी सुचना कराविशी वाटते (अश्या ५-७ चित्रांसाठी एक धागा काढता यावा)
यामुळे प्रत्येक चित्राचा स्वतंत्र आस्वादही घेता येईल आणि उगाच धाग्यांची संख्या वाढायची भिती नको

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

@ अ‍ॅड्मिन : छोट्या स्क्रीनवर चित्र आजूबाजूच्या मजकूरावर अतिक्रमण करणार नाही म्हणून काही मापांची शिफारस करता येइल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आपल्या सर्वांच्या सुचनांचा वापर पुढील प्रयत्नात जरुर करेन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0