Skip to main content

पक्कीची गोष्ट

सर्व वाचकांचे आभार !

उज्ज्वला Fri, 03/04/2020 - 10:41

प्रकाशचं पक्की हे नाव (नाम) आणि पक्की हे विशेषण (पक्की खात्री) वाचताना मी मनाशी केलेला उच्चारणातला आपसूक फरक बाकीच्यांनी कोणी केला का, काही फरक जाणवला का ?
पक्की नामाचा उच्चार पSकीS(S) आणि पक्की विशेषण नेहमीप्रमाणे पक्-की असं माझ्या मनात उमटलं. कोणाचं दुसरं काही निरीक्षण ?

'न'वी बाजू Wed, 08/04/2020 - 20:52

In reply to by उज्ज्वला

ते अनू मलिकला नाही का अन्नू मलिक म्हणत काही जण, तशातला प्रकार असेल.

किंवा, केकता क्कपूरमधला क्कपूर, किंवा क्कुसुममधला क्कुसुम, तशातला.

जौद्या.