लेटा मेंगाश्का

किड : डॅड, व्हाय देअर आर सो मेनी पिपल ऑन अवर प्लेन?

मी : बिकॉज इट्स नॉट ए चार्ट्ड फ्लाईट. वी आर शेअरींग धीस प्लेन विथ अदर पिपल.

किड : डॅड व्हाय दे हॅवन्ट स्टार्टेड सर्व्हिंग फुड येट?

मी : बिकॉज इट्स नो फ्रिल्स फ्लाईट. यु डोंट गेट फुड ऑन नो फ्रिल्स फ्लाईट.

किड : डॅड व्हाय यु आर प्लेईंग रान्च म्युझिक?

मी : नो इट्स नॉट रान्च म्युझिक. इटस लेटा मेंगाश्का

किड : या. व्हाय दे प्ले लेटा मेंगाश्का ऑन ऑल द रान्चेस?

मी : किड अ‍ॅज आय वॉज सेईंग धीस इज नॉट अ रान्च म्युझिक

किड : नो. ईट-ई़ज रान्च म्युझिक. व्हेनेवर वी गो सम रान्च, दे आर प्लेईंग सॉंग्ज ऑफ लेटा मेंगाश्का.

मी : किड इटस अभिजात.... ओक आय डोंट नो व्हॉट्स द वर्ड फॉर....

किड : आय टोल्ड यु. इट्स अ रान्च म्युझिक.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सर, तुम्ही मुलाशी विमानात पण इंग्रजीतच बोलता का ?
कसा मिळणार मराठी भाषेला अभिजात दर्जा मग ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते किरिस्तांव (पाववाले) लोक नसतात का? केवळ त्यांची नावे युरोपीय धाटणीची असतात, म्हणून स्वतःला झग्यातून पडलेले समजून फक्त इंग्रजी फाड-फाड फाडतात, तसल्यातली. व्याकरणाबिकरणाशी फटकून राहणारी.

इतकी भिकार इंग्रजी तर अमेरिकन म्हणूनसुद्धा खपणार नाही!

(येत नाही तर कशाला बोलतात इंग्रजीत, कोण जाणे! अशाने मराठीला अभिजात दर्जा न मिळण्यापेक्षा इंग्रजीचा असलेला अभिजात दर्जा (म्हणजे, असलाच तर!) जाण्याची भीती मात्र वाटते. असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजी भाशेचा अभिजात दर्जा घालविण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्नशील रहायला हवे. सीमाप्रश्नापेक्षा सोपा प्रश्न आहे तो असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विमानात अभिजात मराठी बोलले की सर्व्हिस चांगली नाही मिळत. बिअर गरम देतात, बोंब मारली तर त्यात बर्फ टाकून देतात. विमानात मराठी बोलणार्‍या माणसाला मी कधीही चिल्ड बिअर मिळालेली पाह्यलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतिय हवाईहद्दीत तुम्हाला गरम काय उकळती बियर पण नाय भेटणार.
आणि फारीन एअरलाईनी लेटा मेंगेशका का लावतील ?
काहीतरी मोठा घोळ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लता मंगेशकर मी माझ्या माझ्या फोनवर ऐकत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर, तुम्ही मुलाशी देवनागरी लिपीत इंग्लिशमधून बोलता का? वाचायला फार त्रास होतो हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाचायला त्रास होणारच. इंग्रजी जरी असले तरी मराठी माणसाच्या मुलाचे इंग्रजी आहे ते. त्याची लिपी देवनागरीच असायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेटा मेंगाश्का = लता मंगेशकर हे कळायला मला वेळ लागला.
पण किड इज राईट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरीकन इंग्लिश सेटींग्ज असलेली अ‍ॅलेक्सा लता मंगेशकर ह्यांची गाणी लावतांना लेटा मेंगेश्का असाच उच्चार करते. कोकीळेची गाणी लाव म्हटलं तर पक्ष्यांचे आवाज ऐकवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटी अस्वलाचं रहस्यकथा वाचणं कामी आलं तर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेटा मेंगाश्का = लता मंगेशकर , हे आत्ता अस्वलाचा प्रतिसाद वाचल्यावर कळलं! म्हातारपणाचा मेंदुवर परिणाम झालाय खरा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हे रान्च म्युझिक काय असते हो?"
(शेजारच्या प्रत्युत्पन्नमति ऐसीकराला मी विचारलं. त्यावर त्याने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले तसे एका उकीऱड्यावर मरून पडलेल्या कुत्र्याकडे पाहिले असते तर ते तिथून उठून दुसऱ्या उकीरड्यावर जाऊन पडून मरते.)
--
ओके, विनोद पुलंचा आहे पण प्रश्न माझाच आणि जेन्न्युईन्ने. सांगाच गडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"हे रान्च म्युझिक काय असते हो?"

ममव लोक फार्म हाऊस घेतात, वीकेंडला तिकडे जातात, आणि मग तिकडे संध्याछाया पडल्या की तलत, लता किंवा वसंतराव वगैरे भावविभोर होत्साते ऐकतात, ते?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

खूप्खूप्प्रेम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

काय राउन्ची प्रतिक्रिया आहे ही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुलभ आणि नेमक्या व्याख्येसाठी चिंतातुर जंतू ह्यांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय लोकांच्या रक्तात गुलामी मुरलेली आहे.
इंग्रजी भाषेची गुलामी ,आणि पाश्चिमात्य लोकांची गुलामी.स्व भाषा,स्व संस्कृती ह्यांना कधीच आवढत नाही.

  • ‌मार्मिक5
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरसकट सगळ्या भारतीयांना बोलण्यापेक्षा व्यक्तीगत बोलले असते तरी चालले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांच्या वर ब्रिटिश लोकांनी राज्य केले.कारण हे देश राज्य करण्याच्या लायकीचे नाहीत .
म्हणून.

पूर्वेतील सर्व देश
चीन,जपान ,दोन्ही कोरिया,फ्रान्स,रशिया व्हिएतनाम etc
ह्यांनी पाश्चिमात्य देशांचे अनुकरण केले नाही ना त्यांच्या भाषेचे

तंत्र ज्ञान किंवा बाकी कोणत्याच आधुनिक संशोधनात ते काकणभर श्रेष्ठ च आहेत.
भारत आणि बाकी देश ज्यांनी अनुकरण केले पश्चिमात्य देशांचे ते देश अजून पण गरिबीत खितपत पडलेले आहेत

ह्याला कारण स्व बुद्धी नसणे आणि रक्तात गुलामी मुरलेली असणें

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही कोरीया तंत्रज्ञानाच्या बाबतीत काकणभर श्रेष्ठ आहेत ह्यावर विश्वास ठेवणे थोडे अवघड आहे. जितक्या जास्त अणुचाचण्या उत्तर कोरीया घेते तितक्या प्रमाणात दक्षिण कोरीया त्या घेत नाहीत. करोना चाचण्यांतही अशीच तफावत होती. प्रसिद्ध विचारवंत सेथ रोगेन ह्यांनी मात्र उत्तर कोरीया तितकासा विकसित नाही अशी मांडणी केली आहे, तुम्ही कदाचित त्यांच्याशी सहमत असाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर, तुमचे लेखन खुसखुशीत आहे आणि तुंम्ही विचारही करता म्हणून एक जेन्युईन प्रश्न:
तुंम्ही मुलाला इंग्रजी शाळेत का घातलं? आणि वर त्याच्याशी अशा प्रसंगी इंग्रजीतून का बोलता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा प्रसंगी म्हणजे कशा प्रसंगी ते कळले नाही. मराठी मिडीयमची शाळा घरापासुन लांब असल्याने मुलाला इंग्रजी मिडीयमला घातले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा प्रसंगी म्हणजे अनौपचारिक प्रसंगी. तुंम्ही सहजच कुटुंबासोबत प्रवास करत होता असे वाटले. शाळेच्या किंवा कोणत्याही औपचारिक समारंभात इंग्रजी बोलणे घडतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेत स्ट्रिक्टली इंग्रजीच बोलावे लागते पण ते मुलाच्या इंग्रजीपेक्षा बरेचसे भीन्न आहे. थेट दुसरीच भाषा आहे असे म्हणता येणार नाही पण थोडे अवघड आहे कारण तिचे व्याकरण मराठीसारखे चालते. पण सगळेच व्याकरण सरसकट मराठीसारखे चालतेच असेही नाही. ही भाषा मिही शिकण्याचा प्रयत्न करतोय पण व्यवस्थीत जमत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !!!
लवकरात लवकर तुम्हाला मराठीतून इंग्लिश व इंग्लिशमधून मराठी भाषा अवगत होवोत.
मग तुम्ही चिरंजीवांना पायप्स ऑफ पीस (इंग्लिश भाषेतील पीस ,मराठीतील नाही) सारखी विश्वशांती गीते दोन्ही तिन्ही भाषणांमधून शिकवू शकाल .
तुम्हाला शुभेच्छा सर
आणि एक सेर, मला तुमचे लेखन खुपच्च आवडते.
मी फॅन आहे सर तुमचा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार. मी भाषा शिकलो की लगेच तुमच्याशी त्या भाशेत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रज देश सोडून गेला, त्याला आता ७५ वर्षे होऊन गेली. इंग्रजाची भाषा शिकून त्याला तीच भाषा आपल्या परीने ऐकवून त्याच्यावर सूड घेण्याचा प्रकार त्याला देशाबाहेर घालवून देण्याकरिता अत्यंत उपयुक्त ठरला खरा, परंतु, आजमितीस त्याची पुनरावृत्ती कशापायी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या ब्लॉगवर लिहलेले वाक्य 'कळीचे' आहे. त्यावर डेव्हिड शरीयतमदारी ह्यांनी एक भारी लेख लिहलाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0