सूचना

अपग्रेडच्या कामासाठी भावेप्र शुक्रवार (७ ऑक्टोबर) ते रविवार (९ ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत ऐसी अक्षरे अनुपलब्ध असेल. काम लवकर पूर्ण झाल्यास संस्थळ आधीच सुरू होईल. तसदीबद्दल क्षमस्व.

आवाहन

आवाहन
मराठीतील ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचे २०२२ हे जन्मशताब्दी वर्ष. जीएंचे मराठी साहित्यातील योगदान लक्षात घेऊन २०२२-२३ या वर्षांत जी. ए. कुलकर्णी परिवार व इतर हितचिंतकांतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जी. एंच्या लेखनावर आधारित एकांकिका, जी. एंवर केल्या गेलेल्या लेखनाचे अभिवाचन, जी. एंवरील पुस्तकांचे प्रकाशन, जी. एंनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम या वर्षांत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांतील अनेक ठिकाणी साजरे केले जाणार आहेत.
जी. एंच्या लेखनावर प्रेम असणारे एक रसिक या नात्याने या कार्यक्रमांसाठी आपणांस यथाशक्ती आर्थिक मदतीचे आवाहन करण्यासाठी हे पत्र लिहीत आहोत. आपण आपली मदत-
00405010136143
The cosmos co op bank ltd
Kothrud branch
IFSC code-- COSB0000004 या खात्यावर जमा करावी अशी आपणांस नम्र विनंती आहे. रक्कम जमा केल्याचे कृपया 9823179597 या WhatsApp क्रमांकावर कळवावे.
कळावे, लोभ असावा, ही विनंती.
सुनीता (नंदा) पैठणकर
डॉ. संजीव कुलकर्णी
कृष्णा निकव

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुमच्या प्रकल्पाकरता अनेक शुभेच्छा. त्याची माहिती इथे दिल्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आपण आपली देणगी ९८२३१७९५९७ (संजीव कुलकर्णी) या क्रमांकावर गूगल पे ने सुद्धा पाठवू शकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

The writing, not the writer.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.