Skip to main content

सूक्ष्मकथा




सूक्ष्मकथा


माझ्या लेकीला तिच्या नोकरीत खुप मिटींग्स अटेण्ड कराव्या लागतात. त्याचा परिणाम म्हणून की काय तिला स्वप्नात पण मिटींग्स दिसायला लागल्या होत्या. आज तर ती झोपेतच ओरडली, "बाबा, मिटींग संपली".
 

मी आता तिने झोपेत अटेण्ड केलेल्या मिटींग्ज टाईम-लॉग मध्ये नोंदवायला सांगणार आहे... 

Comments

अहिरावण Sat, 29/08/2026 - 14:06

In reply to by Rajesh188

हल्ली माणसे असेच लिहितात... खरे लेखन ते ए आयचेच महाराजा !! काय ते लेखन ! काय त्या उपमा !! काय ते चातुर्य... !!

वा वा तोड नाही...