माणसाची वैचित्र्याची, सौंदर्यानुभूतीची ओढ कृबु अजिबात हिरावून घेणार नाही. फक्त अनुभूतीची नवी दालने निर्माण होतील. थोडा चीनकडे कटाक्ष टाकला तर हे समजणे अवघड जायला नको. त्यामुळे अर्थात काही पारंपरिक कलावंताचे महत्त्व कमी होऊ शकते. पण नव्य पठडीतले कलावंत निर्माण होऊ शकतात.
अनुभूतीची नवी दालने