.

.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (8 votes)

प्रतिक्रिया

पण अशा मुली असतात का भारतात? काहीच्या काहीच मुलगी होती :(. तिचा काय उद्देश होता? बाप रे!!! असो.

"प्रेझेन्टेबिलीटी" हा फॅक्टर मी देखील लग्नानंतर शिकले आणि अजून शिकतेच आहे. लग्नापूर्वी आई काय सांगायची तर - फक्त अभ्यास एके अभ्यास कर. अजिबात नखरे करू द्यायची नाही. म्हणजे मी पुस्तकी कीडाच होते. पण त्यामुळे काही अन्य व्यावहारीक मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाले.

याउलट परदेशात, लोकांची रहाणी खूप टापटीपीची दिसते. लहानपणापासून तसंच वाढवतात. "प्रेझेंटेशन" वर बराच भर असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या तशा मुली असतातच. खरे तर http://www.misalpav.com/node/19536#comment-348648 इथे व्यक्त केलेल्या शंकेचं निरसन करण्याकरिताच हा लेख लिहीलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

रॅगींग करत होती. माझी खात्री पटलीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही तसेच जाणवत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

लिखाण बरं आहे. फार विचार करून लिहीलं नाही तेव्हा पाल्हाळापेक्षा लहानपणच्या रम्य आठवणी कवळी घासताना आजी-आजोबा सांगतात तसा आहे. तेव्हा बरा आहे.

पण तुम्हाला कोणी सांगितलं हो, बायका धीट नसतात ते? बायका आणि एकूणच पशुपक्ष्यांमधली मादी हीच जमात जास्त धीट, शूर आणि निंफो असते. माणसांमधे हा पुरूषी कावा आहे, उगाच बायकांना देवघरात बसवून ठेवण्याचा. शारीरिक बळात स्त्रिया मागे पडतात म्हणून वर्षानुवर्षे या फालतू प्रचाराला बळी पडल्या. बायका निंफच असतात, तुमच्या उगाच काहीही अपेक्षा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<< पण तुम्हाला कोणी सांगितलं हो, बायका धीट नसतात ते? >>

हे पाहा. http://www.misalpav.com/node/19536#comment-348622 इथे एका महिलेनेच तशी शंका उपस्थित केली होती. त्यांच्या सोबत झालेल्या चर्चेतूनच पुढे या धाग्याची निर्मिती झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

निम्फोमॅनियेकला मराठी/ हिंदीत ठरकी असा शब्द आहे (संदर्भः भेजा फ्राय)

तुम्ही उगा बायांची साइड घेऊ नका. इथे एका मुलीकडून एका मुला/पुरुषावर बलात्कार होता होता वाचला असं माझं मत आहे.

उगीचच, नको नको त्या ठिकाणी, नाही नाही त्या वेळेला पुरुषांनी जाऊ नये ते बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का म्हणून मी बायांची साईड घेऊ नये? हा सबंध पुरूषी कावा आहे. 'औरतें खतरे में' असं उगाच नाही आमची एक मैत्रीण म्हणत! अनेक बायकांनाच असं आता वाटतं की बायका, मुली धीट नसतात. बायकांचं हे ब्रेनवॉशिंग करणार्‍या पुरूषी संस्कृतीचा तिरस्कार करणे म्हणजे तुम्हाला बायकांची बाजू घेणं असं वाटत असेल तर तो तुमचा दृष्टीदोष आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माफ करा पण बायकांची साइड घ्यायला माझी ना नाही. ती योग्य असेल तर घ्यावी. इथे एका निष्पाप आणि निरागस व्यक्तीवर अशाप्रकारे हात टाकण्याचा प्रकार घडला आहे आणि इथे असा अश्लील प्रकार करणारी एक बाई आहे.

एखाद्या लहान निरागस मुलाला अशा प्रकारातून जाऊ देणे मला घृणास्पद वाटते. मला मुलगा असता तर त्याला मी निबंधस्पर्धेत भाग घेऊ दिला नसता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निष्पाप आणि निरागस हे कशावरून ठरवणार? संबंधित मुलीची बाजू तुम्ही ऐकून घेतली आहेत का? कदाचित अशा काही प्रकारच्या कपड्यांमुळे तिचा काही गैरसमज झाला नसेल कशावरून? एकाच बाजूने तुम्ही अशी बाजू घेऊ शकत नाही.

पण निरागस मुलांना अशा प्रकारापासून वाचवावे याच्याशी सहमत. मुली निरागस नसतातच त्यामुळे त्यांच्याबाबतीत काही प्रश्न नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्या म्हणण्यात थोडेफार तथ्य वाटते. स्लटवॉकचा मोर्चा काढणार्‍यांनीही कपड्यांवरच आक्षेप घेतला होता ना? कपड्यांवरून गोंधळ होतात असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो नक्की काय म्हणणं आहे तुमचं? एकतर स्लटवॉक म्हणा नाहीतर कपडे म्हणा! हे काय "घोडा-चतुर, घोडा-चतुर" सुरू आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो नक्की काय म्हणणं आहे तुमचं? एकतर स्लटवॉक म्हणा नाहीतर कपडे म्हणा! हे काय "घोडा-चतुर, घोडा-चतुर" सुरू आहे?

म्हणजे स्लटवॉक आणि कपडे एकत्र असू शकत नाहीत? काय प्रकार आहे हा? तुमचा पाठिंबा कोणाला? जांभळ्या-गुलाबी कपड्यांना की स्लटवॉकला?

(कन्फूज्ड)प्रियाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा पाठींबा जांभळ्या आणि गुलाबी कपड्यांना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उगा आरडाया काय झालं?
निगाल्या झाशीच्या रान्या तल्वारी उप्सून.
अवो, बायांची साईड जरूर घ्या. पन जर त्यो बाप्या आसंन जांभळ्या कप्ड्यात्ला, तर तुमी साईड कुनाची घेनार म्हंतो मी ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

डागदर, काय म्हंताय काय? बायकांच्या कर्तूतीवर तुम्चा इश्वास न्हाय का? आज जांभळ्या कपड्यातलीला बाप्या म्हनाला उद्या गुलाबी कपड्यातल्याला बाय म्हनाल. त्वांड सांबाळून ब्वाला की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंगाबद्दल शंका उत्पन्न झाली, तर लै कठीन अस्तंया बर्का! अन साडे१३ वाल्याला कुनीबी जांभ्ळे कप्डेवाली बाप्याबया झक्कास वाटू शक्तिया.
तुम्चे धागे इसर्लात का? Tongue
अर्धनारीनटेशवर वाले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तुम्चे धागे इसर्लात का?
अर्धनारीनटेशवर वाले?

आमच्या धाग्यात स्वानुभव नव्हता. ती एक कवितामात्र होती. Wink

इथे तुम्ही लेखकावर आणि त्याच्या तेव्हाच्या निरागस मनावर वाईट परिणाम करताय डॉक्टर! कुठे फेडाल ही पापं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाप फेडतात.
अन अजूनही काही "फेडता" येतं मराठी भाषेत.
कपडे वगैरे..
नक्की कशी फेडतात हो पापं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्लीज डॉक्टर, तुम्ही लेखकाच्या तेव्हाच्या बालमनावर वाईट परिणाम करू नका अशी माझी पुन्हा एकवार विनंती आहे. गुलाबी-जांभळ्या कपड्यांवरून आता तुमची गाडी कपडे फेडण्यापर्यंत पोहोचली हे बरे नव्हे. निषेध नोंदवते. Wink

बायदवे, पापं कशी फेडतात ते "गूगलून" पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, आमचे म्हातार-मन अन डोकंही भिंतीवर आपटून फोडायची वेळ आली होती ते स्कॅन केलेलं पॅम्फ्लेट अन बाकीचा लेख वाचून. खासकरून ते लाल मोठ्ठ्या फॉण्टात चे=त=न
कुठे अन कसं फेडू "हे" सगळं?
आपलं डोकं फोडून घेण्यापेक्षा ज्याने तो विचार मनी रुजवला, त्याचं डोकं फोडणं, यालाच खरं परत'फेडणं' म्हणतात. तेच करतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अहो, आमचे म्हातार-मन अन डोकंही भिंतीवर आपटून फोडायची वेळ आली होती ते स्कॅन केलेलं पॅम्फ्लेट अन बाकीचा लेख वाचून. खासकरून ते लाल मोठ्ठ्या फॉण्टात चे=त=न
कुठे अन कसं फेडू "हे" सगळं?

प्रॉब्लेम आहे खरा. प्रश्न तुमच्या म्हातार्‍या किंवा दुसर्‍यांच्या तरुण आणि बालमनाचा नाही. प्रॉब्लेम आहे तो लेखकाला आपण जे लिहितो त्यामुळे दुसर्‍याला डोकं फोडून घ्यावं असं वाटतं याची जाणीव होत नाही याचा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डागदर सायबाला अनुमोदन. प्रश्न कपड्याचा न्हाई कारण परत्येक बाईत बाप्या आणि परत्येक बाप्यात बाई दडलेली आसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

चेसुगु सायेब निरिक्षन फिरिक्षन बोल्त्यात. इच्चार करीत न्हैत. म्हनूनशान त्यास्ले खात्रीनं सांग्ता येत न्हाई असा आमचा निरिक्षन हाय. हितं उंदिरटिचकून बगा! म्हनून म्या इच्चारलं हुतं की काय अनुभव बिनुभव आला का काय ती बाई हुती का बाप्या असा?

चेसुगूसायेब. ते निरिक्षन लिवाच तुमी. लै वाचावं वाट्टया बगा! म्हंजी तुम्च्या ध्यानात कसं आलं का ती शिंव्हिण हुती का शिंव्ह ते??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

चेसुगूसायेब. ते निरिक्षन लिवाच तुमी. लै वाचावं वाट्टया बगा! म्हंजी तुम्च्या ध्यानात कसं आलं का ती शिंव्हिण हुती का शिंव्ह ते??

निरीक्षण लिहिण्याशी सहमत.

त्यांना चेसुगू म्हणू नका हो डागदर. त्यांना ते खपत नाही असे ऐकले आहे. त्यांचं नाव चेतन सुभाष गुगळे नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक तरूणी हात करून मला तिच्या जवळच्या रिकाम्या आसनावर बोलावत असल्याचे दिसले.
तशाच जांभळ्या रंगाची लिपस्टीक व चेहर्‍यावरही खुपसा मेक-अप केला होता. पापण्या व भुवयांसोबतच डोक्यावरचे केसही रंगविलेले होते. तिच्या आवाजाला एक वेगळाच घोगरा टोन होता
ती : बरं ते जाऊ दे. आज रात्री काय प्रोग्रॅम आहे?
मी : रात्री? आता रात्रच नाही काय? आता दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपला की सरळ घरी जाऊन झोपणार.
"मी चेतनला इथून घेऊन चाललोय."

तुमचा 'प्रॉब्लेम' कळला! तुमच्याबद्दल अपार सहानुभुती आहे. सुधार पडण्याची शक्यता या जन्मात तरी दिसत नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हा नवा कोरा ड्रेस म्हणजे गुलाबी रंगाची बॅगी जीन्स पॅन्ट, जिला गुडघ्यावर खिसा, खिशाला एक फ्लॅप, फ्लॅप वर बोटभर लांबीची पट्टी आणि ती पट्टी अडकविण्यासाठी पुन्हा खिशावर एक स्टील ची रिंग आणि या पॅन्ट सोबत भडक काळ्या रंगाचा टीशर्ट, टीशर्ट वर पोटाजवळ अगदी मधोमध कांगारूच्या पोटपिशवीची आठवण व्हावी इतका मोठा खिसा. हा पोशाख बघूनच मला झिणझिण्या आल्या. पण आईच्या मते क्लबातल्या पार्टीत जायचे म्हणजे असाच "मॉडर्न" ड्रेस हवा. शेवटी अनिच्छेनेच मी तो पोशाख परिधान केला. त्यानंतर माझ्या चेहर्‍यावर बळेच कुठलीशी पावडर थोपली गेली आणि कपड्यांवर परफ्युम शिंपडण्यात आले. कहर म्हणजे पायांत हिरव्या पांढर्‍या रंगातील स्पोर्ट शूज.

हा असला अवतार, विशेषतः पावडर अन परफ्यूम. मला वाटते, असला प्रकार काही स्पेशल प्रकारच्या 'लोकांना' आकर्षित करू शकतो.

अन हे त्या 'बाले'चे वर्णन:

एक तरूणी हात करून मला तिच्या जवळच्या रिकाम्या आसनावर बोलावत असल्याचे दिसले. तिने गरबा/दांडिया खेळताना वापरतात तसा भडक जांभळ्या रंगाचा पोशाख (त्यास चणिया चोली का कायसे म्हणतात. अर्थात हे मला तेव्हा ठाऊक नव्हते) परिधान केला होता. तशाच जांभळ्या रंगाची लिपस्टीक व चेहर्‍यावरही खुपसा मेक-अप केला होता. पापण्या व भुवयांसोबतच डोक्यावरचे केसही रंगविलेले होते. तिच्या आवाजाला एक वेगळाच घोगरा टोन होता (नेमक्या शब्दांत सांगायचं तर तिचा आवाज अगदी राणी मुखर्जीसारखा होता. अर्थात तेव्हा मी राणी मुखर्जीचा आवाज ऐकला नव्हता).

नक्की मुलगी होती का हो??
अर्थात, मधेच काकांनी तुम्हाला बोलावून नेले, त्यामुळे 'दांडिया' (ते दांड्या एकमेकांवर आपटत नाचायचा खेळ. नवरात्र नसतांना तो तुम्हाला कसा काय आठवला कुणास ठाऊक) खेळायचा राहून गेला तुमचा.

असो.
कधी तरी दांड्या खेळण्याचे वर्णनही लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नक्की मुलगी होती का हो??

तरूणी. साधारण विशीची असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

तेंव्हा १३ वर्षांचे होतात तुम्ही. तुमचं वय आजच्या घडीला किती?

मुलगी नक्की आहे हे सांगण्यासाठी काय काय करावे लागते ठाऊक आहे काय तुम्हाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पहिल्या प्रश्नाचे उत्तर:- तो प्रसंग १९९२ च्या सुरूवातीचा होता. आज माझे वय तेहतीस आहे.

दुसरा प्रश्नाचे उत्तर:- वेशभूषा व केशभूषा यावरून काढलेला तो प्राथमिक अंदाज होता. तुम्ही वैद्यकीय दृष्टीने विचारत असाल तर यापेक्षा अधिक खोलात शिरून मी काही ठाम निष्कर्ष काढू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

म्हणूनच म्हटलं.
दांड्या खेळायचा चान्नस हुक्ला तुम्चा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

गुगळे लेख थोडा पाल्हाळीक वाटतोय

एक शंका= तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होता
वडील तुम्हाला न्यायला येतात म्हंजे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

तेव्हाचे माझे वय वर्षे साडे तेरा फक्त. मी इयत्ता नववीत शिकत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

तेव्हाचे माझे वय वर्षे साडे तेरा फक्त. मी इयत्ता नववीत शिकत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

अरे बापरे तुम्ही साडेतेरा आणि ती मुलगी विशीची

वाचलात तुम्ही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

वर चिकटवलेलं निमंत्रण पत्र ठीक वाचता येत नाहीये. मोठं करुन मिळेल का? यंदाचे स्पर्धेचे विषय काय आहेत? आणि किती तारखेला आहे स्पर्धा? प्रवेश शुल्कं आहे का काही?
महिला मंडळाचं निमंत्रण असल्याने तिथेही काही सिंहीणी असतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

तुम्ही ह्या https://picasaweb.google.com/102676953318994666706/Contest#5673329094103... इथे पाहा. मोठं करून पाह्यची सोय आहे. स्पष्ट वाचता येईल आणि तुमच्या सर्व शंकांचं निरसन होईल न झाल्यास आयोजकांचे संपर्क क्रमांकही दिलेले आहेत त्यावर थेट संवाद साधावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

असं हुच्चभ्रू राहताय / वागताय आणि बिचार्‍या इतर (जीन्स वगैरे परिधान करणार्‍या )बहुजन समाजाला कमी लेखताय्..किती हा जातीयवाद...अरेरे...
बक्षिस काढून घेतलं पाहिजे तुमचं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहा पहा...संस्कृतीबुडवे मेले!!! अशाने आपला भारतीय समाज रसातळाला चाललाय याची कोणालाही चिंता नाही.
आम्ही दहा वर्षाचे असतानाचा आमच्यावरून पाणी सोडलं होतं त्यामुळे आई वडील असे घ्यायला वगैरे येतात हेच माहित नव्हतं..कारण सगळे मित्र मैत्रिणी आमच्यासारखेच...असो.

बाकी, चेसुगु तो स्कॅन केलेला कागद कशासाठी चिकटवलाय? कैच वाचता येत नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीस वर्षाच्या तरूणीला १३ वर्षांचे चेसुगु गोग्गोड वाटले असतील, म्हणून ती फक्त गोड पापा घेण्याच्या उद्देशाने थोडं लाडं लाडं बोलली असेल. त्यात काय एव्हढं? देऊन टाकायचा एक पापा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हो ना. आणि चेतन सुभाष गुगळेंना २० वर्षाची वाटली म्हणून ती काय लगेच २०ची होते काय. त्याकाळी ती संतुर वापरत नसेल कशावरून? आणि म्हणूनच गोग्गोड चेतन सुभाष गुगळेंना लाडं लाडं बोलली नसेल कशावरुन?
मलातर सगळा दोष बाबांचा वाटतोय. मधेच आलेत नाहीतर चेतन सुभाष गुगळेंनी वेगळाच अनुभव लिहिला असता. समस्तम ऐसीवासी ह्या अनुभववाचनापासून वंचीत राह्यलेत ह्याचा खेद वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

टीचर! टीचर!
मला एक जोक सांगायचाय.

एका मासिकात दर महिन्याला क्रमशः पद्धतीने एक प्रणयकथा छापली जात होती. वाचकांनाही ती गोड-गुलाबी, शृंगारिक वर्णने वाचण्याची उत्कंठा लागलेली असे. पुन्हा प्रत्येक भागाचा शेवट असा खुबीदार केलेला असे, की केव्हा एकदा पुढचा भाग वाचतोय, असे होई. एकदा काय झाले, की ऑक्टोबर महिन्याच्या कथाभागाचा शेवट असा केला होता...

'आणि तारुण्याने मुसमुसलेली ती सुंदरी शयनगृहात बसून आपल्या मनरमणाची आतुरतेने प्रतिक्षा करत होती. तिने डोळे उघडले आणि तिला तिचा साजण समोर दिसला.'

(उर्वरित भाग पुढील अंकात)

झाले. वाचकांना आता पुढच्या भागात काय घडले असेल, याची उत्सुकता लागली.पण नेमका पुढचा अंक दिवाळी अंक आणि त्यानंतर एक महिना अंकाला सुटी पडली. जानेवारीचा जो भाग प्रसिद्ध झाला त्याची सुरवात अशी होती..

'ती रुपसुंदरी त्याच शयनगृहात, त्याच मंचकावर पहुडली होती. कारण डॉक्टरांनी तिला वैद्यकीय विश्रांतीचा सल्ला दिला होता.'

या अपेक्षाभंगामुळे वाचक संतप्त झाले. नायक शयनगृहात प्रवेश करतो त्यानंतर काय घडले, हे का नाही छापले? अशी संतप्त पत्रे संपादकांना आली. त्यावर संपादक मंडळाने दोन ओळीचा खुलासा छापला. तो असा..

'दोन महिन्यांच्या काळात नायक-नायिकेदरम्यान जे काही झाले असेल अथवा नसेल त्याला संपादक मंडळ जबाबदार नाही. जेवढे आढळून आले तेवढे आम्ही सत्यतापूर्वक वाचकांपुढे मांडले आहे.' Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनामिक आणि नाईल वा निळे अरे बस करा दोघानी
ईथे हसून हसून माझी हालत बेक्कार झालीये
_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

काय चेतन.. छ्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बक्षिस मिळाले पण सिंहीण गेली.
असो.
आता तरी दांडिया रास खेळायला शिकलात का नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरेतर ह्या कथेचे नाव 'एक छोटीसी लव्ह स्टोरी दुसरे अ‍ॅंगलसे' असे हवे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

हे व्ह म्हणजे काय रे परा?
आणि तु कुठला अँगल म्हणतोयस?
मला तर दिसला नाही ब्वॉ.
हां आता झिरो अँगल पण अँगल असतो असे म्हट्ले तर मात्र...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'लव्ह' हा शब्द सिंव्हीणीच्या प्रेमासाठी वापरला आहे गुर्जी.

आणि मला ह्यात मनिषा कोईराला अँगल दिसला. गेला बाजार सिल्क स्मिताचा अँगल देखील म्हणू शकता. तिच्या 'नादान जवानी; नावाच्या शिणिमात असलेच एक दृष्य बघितल्याचे आठवते. अर्थात ते बागेत घडलेले दाखवले आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

आता आल लक्षात बर का परा.
इतक्या लहान वयात असे सिल्की अनुभव घेतल्याने गुगळेंचे लिखाण प्रगल्भ वैग्रे म्हणतात ते होत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. तेव्हापासून मी पिकनिक असो की पार्टी कायमच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो आणि स्पोर्ट शूज ही मॉर्निंग वॉक शिवाय इतर वेळी वापरत नाही.

--------------------------------------------

जाऊ द्या.....काय बोलायचे आता ....कशावरून काय अर्थ आणि म्हणून काय निर्णय घेतला तुम्ही!

शेवटी ज्याचे त्याचे विचार..आवड वगैरे वगैरे......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

'डबल मजा और कम दाम' अशी एक जाहिरात पूर्वी असायची. त्याची अनुभूति घेतोय. आधी 'तिथे' शतकोत्तर प्रतिक्रियांचा आस्वाद घेतला. आता इथे पुन्हा एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

११/११/११च्या मुहुर्तावर गुगळेनी मस्त मनोरंजन केलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आता 'मासिक मनोरंजन' सुरू करावे म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

धीट मुलगी आवडली.

अनुभवकथनाची शैली आवडली.
(साडेतेरा वर्षांचे असताना तुम्ही जरा थोराड दिसत काय? काही पौगंड मुलांची दाढी-मिशी लवकर राठ होते, हाडे लवकर वाढतात वगैरे. नाहीतर आवाज अर्धवट फुटलेल्या लांब हात-पाय वेडेवाकडे हलणार्‍या वयाच्या मुलासोबत नृत्य करण्याची इच्छा एखाद्या तरुणीला असेल, असे पटत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृपया लेख शेवटपर्यंत वाचावा. असे प्रतिसाद वाचून प्रतिसाद देणे बरोबर नाही. Wink दोष त्या जिन्स आणि टी शर्टचा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

प्लीज त्या स्पोर्ट्स शूजना विसरू नका. दोष त्यांचाही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखकाच्या आईची कपड्यांची निवड भन्नाट फॅशन सेन्स दाखवणारी आहे. आणि वेष आकर्षक करण्यात त्यांच्या आईला यश मिळाले : हे मुलीच्या वागण्यावरून सिद्धही होते.

त्यांच्या आईचेही कौतुक वाटते. (मी स्वतः गुलाबी रंगाची पँट घातली तर कुठल्या शर्टाबरोबर चांगली दिसेल - ते मुळीच सुचत नाही. हे माझे कल्पनादारिद्र्य.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी, पण भडक काळा रंग म्हणजे नक्की कोणता हे मला समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धीट मुलगी आवडली.

हं ........
हा अँगल आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे पाहिलंच नव्हतं, 'रोचक' श्रेणी दिल्या गेली आहे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अशा मुली भारतात च काय तर सगळ्या जगात असतात. आणि त्यात वावग काय? सुतावरून स्वर्गाला जाणारे तुम्ही! पार्टीत जाऊन थोडी मजा करण्याशिवाय दुसरे काही तिच्या मनातही नसेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< अशा मुली भारतात च काय तर सगळ्या जगात असतात. आणि त्यात वावग काय? >>

http://www.misalpav.com/node/19536#comment-348648 हे वाचा. मुली धीट असतात का? अशी शंका एका महिलेनेच व्यक्त केल्याने हा लेख लिहावा लागला.

<< पार्टीत जाऊन थोडी मजा करण्याशिवाय दुसरे काही तिच्या मनातही नसेल! >>

मी असं कुठेही लिहीलेलं नाही की तिच्या मनात दुसरे काही असेल. जे तिच्या मनात होते आणि तिने उघड बोलून दाखविले त्या "नृत्य" या प्रकाराची मला अजिबात आवड नाही. माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत नृत्य करण्याचा तिचा इरादा मला आवडला नव्हता इतकेच.

मला तरी वाटत नाहीये की मी सूतावरून स्वर्ग गाठलाय? (उलट तिने दिलेलं नृत्याचं आमंत्रण नाकारून मी स्वर्ग गाठण्याचा चान्स घालविला असंच मला हा धागा वाचून काही मंडळींनी खासगीत सांगितलं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

चेतन,
सुतावरून स्वर्ग गाठला असे मला 'तुम्हाला ' नव्हते म्हणायचे. तुम्ही अनुभव अगदी व्यवस्थित आणि तटस्थपणे राहून लिहिला आहे. पण त्यावर वाचकांच्या प्रतिकिया वाचून मी तसे लिहिले होते. कदाचित मी ते वाचकांना उद्देशून लिहायला पाहिजे होते. तसे पुढे लक्षात ठेवीन.
अशा मुली सगळ्या जगात असतात - आता अशा म्हणजे काय? मला तर तिच्या वागण्यात काहीही वावगे वाटले नाही. आता तुम्हाला तिच्याबरोबर नाच करायचा नव्हता तो तुमचा प्रश्न! पण तिने ते जव्हा विचारले तेव्हा तिच्या मनात काय होते ते तुम्हाला कसे कळणार? मग तिच्या मनात काहीतरी वाईटच होते असे गृहीत धरून, वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या, तर तिच्या बाबतीत अन्याय नाही का होत? काही लोक मनानेच इतके निर्मल आणि धीट असतात कि अशा गोष्टीत त्याना काही विशेष वाटत नाही (आणि तिच्या आयुष्याबद्दल हि आपल्याला काही माहित नाही). अशा व्यक्तींना आपण पांढरपेशी लोकं एका वेगळ्या कॅटेगरीत टाकतो आणि खांद्यावर हात टाकण्याच्या आणि 'माझ्याबरोबर नाच kar' सारख्या निष्पाप वाक्यांच ओव्हर अनालिसिस करतो असा मला वाटत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< पण तिने ते जव्हा विचारले तेव्हा तिच्या मनात काय होते ते तुम्हाला कसे कळणार? मग तिच्या मनात काहीतरी वाईटच होते असे गृहीत धरून, वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या, तर तिच्या बाबतीत अन्याय नाही का होत? >>

ह्या लेखावर बर्‍याच विनोदी प्रतिक्रिया आल्यात आणि त्यांना प्रत्युत्तरे देताना मीही काही विनोदी / हलकीफुलकी विधाने केलीत. परंतु तुमच्या विनोदी शीर्षकाच्या प्रतिसादातील वरील वाक्यांवरून काही खरोखरीच गंभीर विचार मनात उमटले ते खाली मांडत आहे.

तुमच्या विधानातील अधोरेखीत शब्दांकडे लक्ष वेधतो. वाईट म्हणजे काय? आणि एखाद्याचे मनात अशा वेळी वाईट असते म्हणजे नेमके काय असते? अर्थातच हे वाईट म्हणजे नेमके काय हे तुम्हाला, मला आणि इतर सर्व वाचकांनाही पक्के ठाऊक आहे, पण आपण कुणीही त्याचा थेट उल्लेख देखील इथे करीत नाही. ही आपली संस्कृती म्हणा, समाजाचे नीतिनियम म्हणा, किंवा इतर कसला तरी अज्ञात धाक वगैरे. तर असा जो काही तथाकथित वाईट वगैरे हेतू असतो त्याचा कुणीही उघड उल्ले़ख देखील लेखात अथवा प्रतिक्रियेत करीत नाही मग असं उघड उघड कोण कुणाला विचारील? तेव्हा ते आडून किंवा सूचक पद्धतीने विचारलं जातं.

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर कंवलजीत सिंह, विनीता मलिक, राजा बुंदेला आणि दीपिका देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेली फरमान ही हिंदी मालिका प्रसारित होत असे. त्यात एकदा एक प्रसंग दाखविला होता की कवलजीत सिंह अचानक दीपिका देशपांडेला पाठीमागुन येऊन घट्ट आलिंगन देतो. अर्थातच तिला हे आवडत नाही. ती त्याच्या या कृतीला जोरदार विरोध करून स्वतःची कशीबशी सुटका करून घेते. नंतर तिला कळते की, हवेलीच्या त्या विशिष्ट भागात एखादी स्त्री उभी राहिली तर त्याचा अर्थ ती पुरूषांकरिता 'तसली' सेवा देण्यास उपलब्ध आहे. त्यामुळे कंवलजीतने तिच्या तिथे उभे राहण्याचा तसला अर्थ घेतलेला असतो. दीपिका त्या हवेलीत नवखी असल्याने तिला या प्रथेची काहीच माहीत नसते.

असो, तर हा प्रसंग सांगण्याचा उद्देश एवढाच की मनातले काही सुप्त हेतू, ज्यांना उघड उघड समाज वाईट म्हणतं (त्यातही हे वाईट विशेषण लावणं समाजागणिक सापेक्ष आहे. म्हणजेच पाश्चात्त्य किंवा इतर समाज या गोष्टींना वाईट म्हणेलच असं नव्हे) ते हेतू दुसर्‍या व्यक्तिपर्यंत पोचविण्याकरिता काही अलिखीत संकेतांचा वापर केला जातो. मग कधी भडक वेषभुषा (गडद रंगाचे किंवा / आणि झिरझिरीत, तलम असे पोशाख), गडद रंगाची लिपस्टीक, कपाळावर जुन्या रुपयाच्या नाण्यापेक्षाही मोठ्ठया आकाराचं कुंकु / टिकली इत्यादी खुणांवरून ही बाई 'तसली' असावी असा अंदाज पुरूष लावतात. मग काही सूचक प्रश्न विचारून अंदाज घेणे आणि खुंटा हलवून बळकट करणे या पुढल्या पायर्‍या आटोपून मग कार्यसिद्धी असा एकंदरीत प्रवास असतो. हे सारे आपण अनेकदा अनेक हिंदी / मराठी चित्रपटांमधून पाहिलेले आहेच.

तेव्हा << तिच्या मनात काहीतरी वाईटच होते असे गृहीत धरून, वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या, तर तिच्या बाबतीत अन्याय नाही का होत? >> या तुमच्या विधानातून अभिप्रेत आहे तसा काही तिच्यावर वाचकांनी अन्याय केलाय असे मला वाटत नाही. घडलेली हकीगत दोन दशकांपूर्वीची आहे हे लक्षात घेता त्या स्त्रीच्या हेतूविषयी वाचकांनी जर काही शंका घेतली असेल तर ते अगदीच अनाठायी नाही.

<< काही लोक मनानेच इतके निर्मल आणि धीट असतात कि अशा गोष्टीत त्याना काही विशेष वाटत नाही (आणि तिच्या आयुष्याबद्दल हि आपल्याला काही माहित नाही). अशा व्यक्तींना आपण पांढरपेशी लोकं एका वेगळ्या कॅटेगरीत टाकतो आणि खांद्यावर हात टाकण्याच्या आणि 'माझ्याबरोबर नाच kar' सारख्या निष्पाप वाक्यांच ओव्हर अनालिसिस करतो असा मला वाटत. >>

समजा एखाद्या पुरुषाने एखाद्या अनोळखी महिलेसोबत अशीच कृती केली असती (म्हणजे खांद्यावर हात टाकून नृत्याचे आमंत्रण देण्याची - आणि तीही वीस वर्षांपूर्वी) तर सदर कृतीच्या विश्लेषणार्थ आपण वर केलेली विधाने (अधोरेखीत शब्दांसह) तशीच राहिली असती की बदलली असती? या प्रश्नाचे सद्सद्बिवेकबुद्धीला स्मरून अगदी प्रामाणिक उत्तर द्या.
किंवा असा प्रसंग घडला आहे अशी कल्पना करून विश्लेषणासह एक स्वतंत्र लेखच लिहा. त्यावर इतर महिला वाचकांच्याही काय प्रतिक्रिया येतील ठाऊक आहे? बहुतेक महिला अशा पुरुषास धटिंगण, मेला, टोणगा, आगावू अशा विशेषणांनी गौरवतील. वर त्याला चपलेने बडविला पाहिजे वगैरे शब्दांत आपला त्रागाही व्यक्त करतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

लेखाच्या शेवटचा भाग(करड्या फाँटमध्ला परिच्छेद व त्याच्या आधीचा) भन्नाट.
मूळ लेखापेक्षाही हुच्च आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

स्वसंपादित

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नजरेतुन सुटला होता. तसेच चेसुगु यांनी त्यांचे पश्चात केलेले अ‍ॅनालिसिस पण भन्नाट. आता चेसुगुला अशी तरुणी भेटली तर काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आता दोन दशकानंतर पुन्हा असं काही घडेल असं वाटत नाही (opportunity doesn't knock twice:( Sad ). तरीही समजा असा प्रसंग आलाच तरी माझं उत्तर तेच राहील - तिच्या नृत्यविषयक आमंत्रणास ठाम नकार. या वीस वर्षांत इतर अनेक गोष्टी बदलल्या असल्या तरी मला अजुनही नृत्याचा तितकाच तिटकारा आहे आणि कदाचित पुढेही तसाच राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

चेसुगु,

माझा आधीचा अभिप्राय, तुमचा हा अनुभव पौगंडावस्थेतला होता आणि ती तरुणीही साधारण त्याच वयाची किंवा तुमच्यापेक्षा थोडी मोठी असावी! ती मराठी नव्हती, ती त्या कार्यक्रमाला नेहमी येते म्हणजे तिचे आईवडीलही तिथे असावेत, एकटी आली असेल तरी चांगल्या घरातली असावी, मेकप केलेला आणि नंतर पार्टीला हि जायचा बेत होता म्हणजे तिच्या घराचे वातावरण थोडे मोकळे असावे असे गृहीत धरून लिहिलेला होता. आता तुमच्या काही प्रश्नांना उत्तर -

<<अर्थातच हे वाईट म्हणजे नेमके काय हे तुम्हाला, मला आणि इतर सर्व वाचकांनाही पक्के ठाऊक आहे, पण आपण कुणीही त्याचा थेट उल्लेख देखील इथे करीत नाही. ही आपली संस्कृती म्हणा, समाजाचे नीतिनियम म्हणा, किंवा इतर कसला तरी अज्ञात धाक वगैरे. तर असा जो काही तथाकथित वाईट वगैरे हेतू असतो त्याचा कुणीही उघड उल्ले़ख देखील लेखात अथवा प्रतिक्रियेत करीत नाही मग असं उघड उघड कोण कुणाला विचारील? तेव्हा ते आडून किंवा सूचक पद्धतीने विचारलं जातं. >>

- मुद्दा पटला. पण स्त्री आणि पुरुषांच्या जवळीकतेला फक्त एकच नाव असू शकतं का?

<<घडलेली हकीगत दोन दशकांपूर्वीची आहे हे लक्षात घेता त्या स्त्रीच्या हेतूविषयी वाचकांनी जर काही शंका घेतली असेल तर ते अगदीच अनाठायी नाही. - >>

- दोन दशकाचा इथे प्रश्नच येत नाही. तुम्हाला असे सुचवायचे आहे का कि पूर्वी अशा गोष्टी घडत नव्हत्या? मला ह. ना. आपटेंच्या काळातली एक कादंबरी वाचल्याचे आठवते(बहुतेक ती त्यांनीच लिहिली असावी). त्यातली एक स्त्री एका पुरुषाबरोबर लग्न न करता राहायचं असा आग्रह धरते. लग्न कशासाठी? असा तिचा प्रश्न असतो(या गूढ मुद्द्यात आपल्याला जायचे नाही). पण उदाहरण म्हणून.. अशा धीट स्त्रिया सगळ्या काळात होऊन गेल्या असतील यात मला शंका नाही.

<< एखाद्या पुरुषाने एखाद्या अनोळखी महिलेसोबत अशीच कृती केली असती ...>>

- एखाद्या पुरुषाने हि कृती केली असती तर एवढा मोठा लेख त्यावर कुणीही लिहिला नसता कारण तशा गोष्टी पुरुष बरेचदा करत असतात. आणि आम्ही त्याला मेला टोणगा म्हणून रिकामे झालो असतो(अगदी बरोबर). एका मुलीने हि गोष्ट केली म्हणून त्यावर एवढा उहापोह.

थोडक्यात अजूनही मला तिच्या हेतू बद्दल शंका वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेसुगु,

स्त्री पुरुषामधल्या नात्यावर मी एक नवीन गोष्ट लिहायला घेतली आहे. आशा आहे आपल्याला ती आवडेल. ती माझ्या ब्लॉग वरही प्रकाशित केली आहे.

http://aisiakshare.com/node/677
http://heteanisagale.blogspot.com/2012/03/blog-post.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. स्त्री-पुरूष नातेसंबंध हा आपल्या कथेचा विषय अत्यंत जुना असला तरी त्यासंबंधाचं सारं लिखाण कुठल्याही वयोगटातील वाचक अगदी नव्या नवलाईच्या उत्साहानं वाचतात. बाकी या विषयावर कितीही लिहीलं तरी ते थोडंच...

हे पाहा माझे ऑर्कूटवरचे उद्योग.

http://tinyurl.com/7tyq49u

http://tinyurl.com/76pudts

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

तुमचे ओर्कुट वरचे उद्योग आवडले. सुरुवातीला हे सगळं खरच घडतंय म्हणून मी जरा घाबरूनच गेले होते Wink पण नंतर उलघडा झाला. असेच नवीन उद्योग करत राहावेत अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0